Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काल दुपारी नेरी नाका स्मशानभूमीजवळील अतिक्रमीत घरांवर धडक कारवाई केली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाला रहिवाशांनी जोरदार विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता पथकाने अतिक्रमीत पक्क्या घरांवर जेसीबी चालवून ही घरे पाडली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेरी नाका परिसरातील अतिक्रमीत घरे पाडण्यासाठी मनपाचे पथक आले असतांना रहिवाशांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र शनिपेठ पोलिसांच्या बंदोबस्तामुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. अखरे जेसीबीच्या मदतीने अतिक्रमीत केलेली घरे व कंपाऊंड तोडण्यात आल्याचे वृत्त आहे.

Read More

साईमत नशिराबाद प्रतिनिधी महामार्ग क्र. 6 वर बिजपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या तब्बल 216 टायरच्या महाकाय ालाने जलद गती महामार्गाला अक्षरश:  5 ते 6 तास मोगरी लावली होती. दरम्यान रात्री 9 वाजेच्या सुमारास महामार्ग पोलिसांसह नशिराबाद पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने वाहतूक सुरळीत केली. महामार्ग क्रं. 6 हा चौपदरी झाल्याने या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात भली मोठी असणारी अवजड वाहने ये-जा करीत आहेत. मुंबईहून नागपूरकडे जाणारा सोयीचा मार्ग म्हणून या महामार्गाकडे वाहतूक चालक पहात असतात. आज दुपारच्या सुमारास बिसपूरहून मुंबईकडे जाणारा इलेक्ीक टर्बाईन या महाकाय ाला भुसावळहून जळगावकडे जात असतांना टोल नाक्यानजीक रेल्वे उड्डाण पुलाजवळ वळणाच्या रस्त्यावर खोळंबला. हा ाला तब्बल 125 फूट लांबीचा…

Read More

साईमत शिरपूर प्रतिनिधी शहर पोलिसांनी वन जमिनीवरील गांजा शेतीवर कारवाई करीत तब्बल ५ लाख ८६  हजार रुपये किमतीची २९३ किलो गांजाची झाडे हस्तगत केली आहेत. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित फरार आह . शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना दिनांक २ रोजी गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली होती. त्यानुसार नटवाडे शिवारात  हरचंद जोगी पावरा रा. नटवाडे  याने त्याच्या वन जमीनीवरील शेतात गांजा  ची लागवड करून बेकायदेशीररित्या शेती करीत आहे. त्यावरून  आगरकर यांनी  छापा कारवाईची परवानगी घेऊन त्यानुसार छापा कारवाईकामी  नायब तहसीलदार रविंद्र कुमावत, दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस…

Read More

साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथील हृषिकेश विष्णु बागले ( वय २५ ) हा महावितरण विभागात कंत्राटी कामगार पद्धतीने काम करीत असणारा हृषिकेश हा दि.३० रोजी सोयगाव शहरातील वाल्मीक मंदिर परिसरातील वादळी वाऱ्यामुळे खांब वाकून तुटलेल्या तारा सरळ करण्यासाठी  विद्युत खांबावर चढून दुरुस्ती करित असताना खाली पडून गंभीर जखमी झाला होता त्यास जळगांव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता दि.३ बुधवारी सकाळी १०.५५ ला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी ६ वाजता सोयगाव येथील स्मशान भूमीत त्याचेवर अत्यंत शोकाकुल वातावरणात  अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ व वहिनी असा परिवार आहे.लाईट च्या कामामुळे सर्वांना परिचित असलेल्या  ऋषिकेश च्या मृत्यूमुळे…

Read More

साईमत शिरपूर प्रतिनिधी शिरपूर शहरासह तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची संख्या वाढत आहे.तसेच या परिसरात त्यांची दादागिरी ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वृत्त तहसीलदार महेंद्र माळी यांच्या कानावर येत होते त्यानुसार तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले त्यानुसार योग्य ती  कार्यवाही करत अवैध वाळू उपसा होणार नाही याची दक्षता घेत आहेत. त्याकरिता आज एका महिला तलाठी स्वाती वाघ यांनी दबंग गिरी दाखवत शिरपूर कोर्टाजवळ अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅकटर पकडले आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. याबाबत माहिती अशी की, ३ रोजी सकाळी ११ सुमारास तापी नदीतुन अवैध गौणखनिज वाहतूक करत असल्याचे…

Read More

साईमत  भुसावळ प्रतिनिधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत प्रथमच बदल केले आहेत. या नवीन बदलांमध्ये येथील धडाडीचे कार्यकर्ते अजय भोळे यांची प्रदेश चिटणीस पदी निवड केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी 2024 ची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन पक्षात अनेक धक्कादायक बदल केले आहेत. जिल्हा राज्य पातळीवर संघटनात्मक आणि वेगवेगळया निवडणूक काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वेगवेगळया माध्यमातुन माहिती घेऊन, त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्ष संघटनेत त्यांची निवड केली आहे. येथील अजय भोळे यांनी ही संघटना पातळीवर उत्तम काम केले आहे. पक्ष वाढीसाठी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी ३ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने कुठलेही जीवित हानी झालेली नाही. मात्र बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते पाचोरा खाजगी बस धावतात यात पाचोऱ्याकडे जात असलेल्या एका खाजगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उतरून झाडाला धडकली. ही घटना बुधवारी ३ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिरसोली गावाजवळील पेट्रोलपंपानजीक घडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये मोठा…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव-नागद रोडवरील झोपडपट्टीत राहणारा बाजीदखान साबीरखान (वय 23) यास स्थानबंध्द करण्यात आले आहे बाजीदखानविरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला  खुनाचा प्रयत्न- 1, गंभीर दुखापत- 3, साथीदारांना सोबत घेऊन दंगल करणे-1 असे 5 गुन्हे दाखल होते. वाजीदखानवर वेळोवेळी प्रतीबंधात्मक कारवाई करण्यात येऊनही त्याच्या स्वभावात बदल न झाल्यामुळे त्यास सन 2021 मध्ये जळगाव व नाशिक जिल्ह्यातुन दोन वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले होते. 21 सप्टेंबर, 2022 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये हद्दपारीचा आदेश रद्द झाल्यानंतर 19 नोव्हेंबर, 2022 रोजी वाजीदखानवर चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. 493/2022 भादवि कलम 307, 323, 143, 144, 147, 148, 149, 506 प्रमाणे गुन्हा दाखल कारण्यात…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वर्धमान धाडीवाल व चाळीसगाव शहर अध्यक्षपदी मनोज छाजेड यांची निवड येथरल पदग्रहण सोहळ्यात जाहीर करण्यात आली. भारतीय जैन संघटननेच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त 30 एप्रिलरोजी महाराष्ट्र उपाध्यक्ष विनय पारख, खान्देश अध्यक्ष डॉ. अशोकचंद्र श्रीश्रीमाळ, जळगाव जिल्हाध्यक्ष सुमित मुनोत, चाळीसगावचे संघपती रवींद्र चंपालाल छाजेड, पाचही फिरकीचे संघपती यांच्यासह पारसमल शांतीलाल चोरडिया, सुभाषचंद केवळचंद बेदमुथा, दिलीप राका, सुंतीलाल कोठारी, नरेंद्र जैन, संकेत छाजेड, संदीप बेदमुथा, राजमल सुराणा, तेजमलजी सुराणा, राजमल चतुरमुथा, दिलीपचंद बागमार, दीपक सुराणा, नरेंद्रजी सुराणा, प्रवीण छाजेड, दिलीप घोरपडे, गणेश गवळी, किरण गवळी, रामलाल मिस्तरी, गौतम आरक तसेच चाळीसगावच्या जैन समाजातील असंख्य मान्यवर…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी नर्मदा बचाव संघटनेच्या आंदोलनाच्या नेत्या सौ मेधा पाटकर यांनी नुकतीच पाचोरा येथे सामाजिक क्षेत्रात सक्रीय क्षत्रिय ग्रुपच्या कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत कार्यकर्त्यांशी हितगुज करून पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. यापुढे क्षत्रिय ग्रुपला कुठलेही मार्गदर्शन व सहकार्य लागल्यास  ते देऊत असेही मेघाताई पाटकर यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील महिलांच्या व इतर कुठल्याही समस्यावर आवाज उठवण्यासाठी त्या तत्पर असतात त्या महाराष्ट्रातील विविध भागात फिरून समस्याची माहिती घेत असतात व त्यावर तोडगा काढण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करतात.

Read More