मेधाताई पाटकर यांची क्षत्रिय ग्रुपला सदिच्छा भेट

0
1

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी

नर्मदा बचाव संघटनेच्या आंदोलनाच्या नेत्या सौ मेधा पाटकर यांनी नुकतीच पाचोरा येथे सामाजिक क्षेत्रात सक्रीय क्षत्रिय ग्रुपच्या कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत कार्यकर्त्यांशी हितगुज करून पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.

यापुढे क्षत्रिय ग्रुपला कुठलेही मार्गदर्शन व सहकार्य लागल्यास  ते देऊत असेही मेघाताई पाटकर यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील महिलांच्या व इतर कुठल्याही समस्यावर आवाज उठवण्यासाठी त्या तत्पर असतात त्या महाराष्ट्रातील विविध भागात फिरून समस्याची माहिती घेत असतात व त्यावर तोडगा काढण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here