Author: Saimat

भारतीय रेल्वे (Indian Railway)ही आजही देशातील वाहतुकीचे आणि दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे. लाखो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. येत्या काही वर्षांत भारतातील रेल्वे स्टेशनचे(Railway Station) चित्र बदलू शकते. 40 हून अधिक स्थानकांचे मॉल्समध्ये रूपांतर केले जाऊ शकते आणि त्यासाठी रेल्वे 17,500 कोटींचे पॅकेज तयार करते आहे. ही स्टेशन्स रूफटॉप प्लाझाने सुसज्ज असतील. ज्यामध्ये शॉपिंग सेंटर्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट असतील. भारतीय रेल्वे (Indian Railway)ही आजही देशातील वाहतुकीचे आणि दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे. लाखो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. येत्या काही वर्षांत भारतातील रेल्वे स्टेशनचे(Railway Station) चित्र बदलू शकते. 40 हून अधिक स्थानकांचे मॉल्समध्ये रूपांतर केले जाऊ शकते आणि त्यासाठी रेल्वे…

Read More

भुसावळ : निलेश वाणी जिल्हा परिषद , पंचायत सामिती व नगर परिषदेची निवडणूक तोंडावर आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण काही प्रमाणात गढुळच आहे, त्याचे पडसाद भुसावळ च्या राजकारणावर पडलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार असून कसोटी मात्र नेतृत्वाची लागणार आहे. कार्यकर्ते संभ्रमात असून ऐनवेळी अनपेक्षित घटना घडू शकतात . जुने व नवे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आज पर्यंतचा इतिहास पाहता नव्यांनाच संधी मिळत असल्याने नेत्यांचीही कसोटी लागणार आहे. भुसावळ हे कॉस्मो पॉलिटिन  शहर आहे. येथील राजकारणावर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे , माजी मंत्री  आ. संजय सावकारे व माजी आ . संतोष चौधरी यांची पकड आहे. आ. एकनाथराव खडसे हे…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी  शिवसेना खासदार  संजय राऊत  यांना न्यायालयाने चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ घोटाळ्यात एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. रविवारी ईडीने राऊत यांच्या घरी धाड घालून साडे अकरा लाख रुपये रोख रक्कम जप्त केली होती. तसेच पत्राचाळ प्रकरणी अनेक कागदपत्रही ईडीने जप्त केली होती. आज ईडीने राऊत यांना कोर्टात सादर केले असता त्यांना चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. https://twitter.com/LiveLawIndia/status/1554049285028978688?s=20&t=fIVw12GkoB-bk4YJ01deSQ वकील अशोक मुंदरगी यांनी मांडली बाजू कोर्टात संजय राऊत यांची वकील अशोक मुंदरगी यांनी बाजू मांडली. अशोक मुंदरगी म्हणाले की, संजय राऊत हे हार्ट पेशंट…

Read More

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर वाकी रोड चांगदेव नगर येथे वाचनालय कार्यलात मध्ये भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक संपन्न झाली आज दि.३१ जुलै रविवार रोजी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल जी गंगावणे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली .या बैठकीत पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले व कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविणे , अन्याया विरोधात खंबीरपणे उभे राहणे , जन सामान्यांची आवाज उठविणे व जन हिताचे कामं करणे बाबत सांगितले. बैठकीत जळगांव जिल्हा महीला अध्यक्ष वैशाली विलास चौधरी यांची निवड करण्यात आली जळगांव जिल्हा उपाध्यक्ष संतोष भगत व महीला जामनेर शहर अध्यक्ष पदी महीला निलम मुळे यांची…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी गेल्या आठवड्यात पाटणादेवी मंदिराकडे नदीवरचा लोखंडी पूल काढण्यात आला होता नंतर वनविभागाने आदेश काढले होते की, मंदिर दर्शनाला काही दिवसासाठी बंद. त्या संदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये  व  सोशेल मेडियावर सर्वत्र झडकले. मंदिर दर्शन सर्वांसाठी बंद असतांना रविवारी दर्शनासाठी व्हीआयपी गेस्ट यांना सोडण्यात आल्याचे वृत्त आहे. सर्वसामान्य माणूस गेल्यावर मुख्य गेटवर असलेले वनरक्षक मोरे व फॉरेस्ट अधिकारी देसाई यांना जाऊ दिले.त्यांना आमचे प्रतिनिधी यांनी हटकले असता, गेटवरील वनरक्षक म्हणतात की, ते न्यायाधीश यांची मुले आहेत.आम्हाला आमदार, खासदार यांचे कॉल आले तर आम्ही दर्शनासाठी सोडू. मंदिर दर्शन सर्वच बंद असतांना सर्वसामान्य माणूस व व्हीआयपी माणूस दर्शनासाठी जाऊ न देता…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी : भाजपनेते  गिरीश महाजन  यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  यांच्यावर टीका केली होती. एकनाथ खडसेंना जावयासोबत जेलमध्ये जावे लागेल, असे विधान गिरीश महाजन यांनी केले होते. आता खडसे यांनीदेखील त्यावर चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, गिरीश महाजनांमध्ये समोरून सरळ सामना करण्याची ताकद नाही. मला वेगवेगळ्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न हा आजचाच नाही, तर पूर्वीपासून ते प्रयत्न सुरू आहे. झोटिंग, अँटी करप्शन विविध माध्यमातून चौकशी झाल्या; परंतु कुठलाही तथ्य समोर आलेला नाही. असे ते म्हणाले. पुढे ते म्हणालेत, आता ईडी याची चौकशी करतेय, त्यातही एकाच प्रकरणाच्या वारंवार चौकशा केल्या जात आहेत. माझ्यावरील षडयंत्र राजकीय आकसापोटी, राजकीय सूड…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी दिनांक 23 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास वाडी येथील युवक सोहेल शेख याला गाढ झोपेत अती विषारी जातीच्या मण्यार ह्या सर्पाचा चावा झाला होता. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत पाचोरा येथे सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ला ऍडमिट करण्यात आले. हॉस्पिटल चे डॉक्टर स्वप्निल पाटील दादा यांनी त्याला चेक केले. सदर तरुण हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे वं त्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आले आणि सर्पदंशाची ट्रीटमेंट सुरु करण्यात आली. डॉ स्वप्निल पाटील दादा आणि त्यांच्या हॉस्पिटल टीम ने आपल्या ट्रीटमेंट आणि अनुभवाच्या जोरावर सोहेल ला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. 5 दिवस हा तरुण व्हेंटिलेटर वर…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील डोंगरगावातील घटना याबाबत सविस्तर हकीगत अशी की,भीमाबाई पुंडलिक सावळे वय ७० राहणार डोंगरगाव,तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांना दोन मुले व तीन मुली असून त्यांची मोठी मुलगी भगवान राणा ढमाले खेडगाव (नदीचे) येथे दिली आहे व दोन नंबरची मुलगी सोयगाव येथे राजेंद्र हरी गाडेकर यांना दिली आहे. व तीन नंबरची सर्वात लहान मुलगी सुभाष रामभाऊ मनगटे यांना दिली असून, दोन नंबरची मुलगी ही मागील वर्षी कोरोना झाल्याने तिचं निधन झालं. त्यांचा मोठा मुलगा धनराज पुंडलिक सावळे हे शेती काम करतात व लहान मुलगा आत्माराम पुंडलिक सावळे हे एस टी महामंडळ येथे ड्रायव्हर म्हणून पाचोरा…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी एक आनंदाची बातमी आहे.  एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) स्वस्त झाले आहेत. एलपीजी सिलिंडरचे नवे दर  (New Rates) जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  तेल विपणन कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2022 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक (19 kg commercial cylinder) सिलिंडरच्या किंमतीत (Gas cylinder prices) कपात केली आहे. तब्बल 36 रूपयांनी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. OMC ने 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 36 रुपयांनी कमी केल्या आहेत. नवीन दर आजपासून लागू होतील. या नवीनतम कपातीमुळे, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 2012.50 रुपयांऐवजी 1,976 रुपये झाली आहे. या नव्या किंमती दिल्ली,…

Read More