Author: Saimat

साईमत लाईव्ह प्रतिनिधी: देशातील वीज निर्मिती केंद्रावर कोळशाची कमतरता आहे. तीन महिन्यांपूर्वी कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. कोळशाची वेळेत पुर्तता न झाल्याने विद्युत निर्मिती केंद्र बंद पडले होते. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये यामुळे तणाव वाढला होता. कोळशाच्या पुरवठा वेळेत न झाल्याने राजस्थान, दिल्लीसहित मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये अनेक तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या परिस्थितीपासून धडा घेत, केंद्र सरकारने कोळसा संकटावर मात करण्यासाठी जबरदस्त प्लॅन तयार केला होता. ऐन सणासुदीत पुन्हा कोळशाचा तुटवडा होऊ नये यासाठी केंद्राने अगोदरच कंबर कसली होती. आता सणासुदीत बित्तगूल होण्याची शक्यता मावळली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत 2 कोटी टन कोळश्याची आयात (Coal Import)…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी सोयगाव तालुक्यातील माळेगाव(पिप्री) येथील विवाहित महिला दि. ०३ सप्टेंबर २०२२ ला आपल्या स्वतःच्या मालकीच्या शेतातून कुणालाही न सांगता निघून गेली आहे १३ दिवस उलटूनही अद्यापही ही विवाहित महिला घरी परतली नसून सोयगाव पोलीस याबाबत तपास करीत आहे. सविस्तर वृत्त असे की सौ.वैशाली रामेश्वर पाटील वय(२३) राहणार माळेगाव(पिप्री)ता.सोयगाव ही विवाहित महिला दि.३ सप्टेंबर सकाळी १०.३० मी. शेतात कामाला गेली व शेतातून परस्पर कुणालाही न सांगता निघून गेली सदरील महिलेला १४ महिन्याचा मुलगा आहे , याबद्दल तिच्या सासरच्या लोकांनी विवाहित महिलेच्या माहेरच्यांना तसेच सर्व नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली असता ती आमच्याकडे आली नसल्याचे सांगितले त्यामुळे…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव दि.१६. संपूर्ण राज्यात लम्पी या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले हा लम्पी हा आजाराची लागण प्रामुख्याने गाय व बैल या गुरांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे याबाबत पशुसंवर्धन विभागाला शासनाकडून लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यानुसार सोयगाव तालुक्यात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती तालुका पशूवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. तालुक्यातील जरंडीसह परिसरात गुरांमध्ये लम्पी या आजाराचे प्रमाण वाढत असून मोठ्या प्रमाणावर हा आजार पसरत आहे या आजाराची लागण झालेली गुरे अशक्त होत आहेत व यांच्या मुळे इतर गुरांमध्ये हा आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहर महानगरपालिका व जळगाव प्लॉगर्स यांच्या संयुक्तविद्यमाने आज मेहरूण ट्रॅक परिसरापासून स्वछता युवा रॅली काढण्यात आली. महापौर जयश्रीताई महाजन यांनी श्रीफळ वाढवून शहरातील स्वच्छतेच्या मोहिमेला या रॅलीने सुरुवात करण्यात आली. यावेळी शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका जयश्री महाजन यांच्यासह आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, प्लॉगर्सच्या चेतना जैन व जळगाव प्लॉगर्सची टीम व आदी उपस्थित होते.

Read More

साईमत लाईव्ह नंदुरबार प्रतिनिधी  माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांना नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. नंदुरबार जिल्ह्यातून सलग नऊ वेळा कॉंग्रेसकडून माणिकराव गावित खासदार म्हणून निवडून आले होते. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये २०१४च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता. नंदुरबार हा आदिवासी पट्टा कॉंग्रेसचा पांरपरिक बालेकिल्ला मानला जातो. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची सुरुवात इंदिरा गांधी नंदुरबारमधून करत. सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हा त्यांची पहिली जाहीर सभा नंदुरबारमध्येच झाली होती. याच मतदारसंघाचे कित्येक वर्षे गावित…

Read More

साईमत लाईव्ह  सोयगाव तालुका प्रतिनिधी  विजय चौधरी कन्नड तालुक्यातील पिशोर येथील सुनील दादाराव जाधव(३३) हे सैन्यदलात हवालदार पदावर कर्तव्य बजावत असताना त्यांचे गुरुवारी (ता.१५) हृदविकाराने निधन झाले होते त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी(ता.१६) शासकीय इतमामात हजरोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी कन्नडमार्गे त्यांचे पार्थिव पिशोर येथील सिल्लोड नाक्यावर येताच हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने सुनील जाधव अमर रहे,भारतमाता की जय,वंदे मातरम आशा घोषणा दिल्या सजवलेल्या टॅक्टरमधून अत्यंयात्रा काढण्यात आली. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत,माजी आमदार हर्षवर्धन जाधव,तहसीलदार ,गटविकास अधिकारी यांच्या सह माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांच्यासह आदींनी यावेळी पुष्पगुच्छ अर्पण करून श्रध्दाजली वाहिली. सुनील जाधव यांना दोन वर्षांचा मुलगा व पुतण्या…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा  प्रतिनिधी शहरातील जारगांव चौफुली वरील एका स्पेअरपार्ट दुकानाचे शटर वाकवुन दुकानात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेले १ लाख १५ हजार रुपये चोरुन नेल्याने घटना  पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील जारगांव चौफुलीवर मुबारक जहांगीर देशमुख रा. प्लाॅट नं. १६८, अक्सा नगर, पाचोरा यांचे सोनी अॅटोमोबाईल नावाचे चारचाकीसाठी लागणाऱ्या स्पेअरपार्टचे दुकान आहे. नित्य नियमाप्रमाणे मुबारक देशमुख यांनी दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन ते व दुकानात काम करणारे कामगार घरी निघुन गेले. दरम्यान दि. १६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मुबारक देशमुख यांना…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या नोंदीची प्रतीक्षा न करता सप्टेंबर महिन्यात झालेल्या पिकांची नुकसानीची माहिती संकलित करून तातडीने त्या नुकसानीचे पंचनामा करा असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोयगावला दिले आहे यामुळे सोयगाव तालुक्यात सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची चिंता आता मिटली असून तालुका प्रशासनाकडून नुकसानीची पंचनामाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सोयगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यात चारही मंडळात सतत पावसाची नोंद झाली असून जरंडी मंडळात वादळी वाऱ्यात कपाशी बाजरी ज्वारी मका आडवे झाले होते परंतु शासन निकषानुसार अतिवृष्टीच्या नोंद न झाल्याने तालुका प्रशासनाने नुकसानाची पंचनामे आती घेतले नव्हते परंतु आता जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी अतिवृष्टीच्या नोंदीची प्रतीक्षा न करता…

Read More

 स्वयंपाकघरात हळदीला फार महत्त्व आहे. जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये हळदीचा वापर केला जातो. तसेच हळदीचे  फायदेदेखील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच हळदीचा फायदा आपल्या त्वचेला आणि आरोग्यासाठी होतो. अनेक सौंदर्य उत्पादनांमध्येही हळदीचा वापर करण्यात येतो. हळद ही आयुर्वेदिक औषधापेक्षा कमी मानली जात नाही.  काही दुखापत झाल्याससुद्धा हळदीची पेस्ट लावली जाते; परंतु हळदीचा वापर गरजेपेक्षा जास्त केला तर त्याचा आपल्याला त्रासही होऊ शकतो. ग्रेटर नोएडाच्या GIMS रुग्णालयात कार्यरत असलेल्या लोकप्रिय डायटीशियन डॉ. आयुषी यादव यांनी सांगितले आहे की, हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात हे सगळ्यांनाच माहिती असते. पण कोणत्याही गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्याने नुकसानही होऊ शकते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात,…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील आदर्श शिक्षक सोहळा दिनांक १५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील तिडका येथे संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक एमआयएम सोयगाव तालुका अध्यक्ष रईस शेख( अखिर दादा यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशावरून केले होते हा पुरस्कार सोहळा केंद्रीय प्राथमिक शाळा तिडका येथे पार पडला यावेळी तालुक्यातील ४६ शिक्षकांना ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त प्रमुख अतिथी सोयगावचे तहसीलदार रमेश जसवंत, खासदार इम्तियाज जलील यांचे सुपुत्र बिलाल जलील, एमआयएम जिल्हा अध्यक्ष समीर साजेद बिल्डर,सोयगाव तालुका शिक्षणविस्तार अधिकारी आढाव यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव व सत्कार करण्यात आला यावेळी नंदू बापू सोळंके, मुकेश शेठ,…

Read More