Author: saimat

पहाटेच्या मंगल आरतीने पद्मालय मंदिर दुमदुमले साईमत/ जळगाव / प्रतिनिधी अंगारकी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या पद्मालय येथे भक्तीचा महापूर उसळला. पहाटे ४ वाजता अत्यंत मंगलमय वातावरणात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते श्री गणरायाचा अभिषेक व विधिवत महापूजा संपन्न झाली. या प्रसंगी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणाची अनुभूती सर्वत्र जाणवत होती. अद्वितीय गणेश दर्शनाची परंपरा जपणारे पद्मालयपद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान म्हणून ओळखले जाते. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील एकमेव मंदिर असल्याने या स्थानाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पहाटेच्या आरतीने मंदिर परिसरात…

Read More

 पुण्याला गेलेल्या कुटुंबाच्या अनुपस्थितीत चोरट्यांचा डाव; कडी-कोयंडा कापून घरात शिरकाव साईमत/ शिरसोली  / प्रतिनिधी येथील प्र. बो. परिसरातील शिक्षक कॉलनीत बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे पाच लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टॅम्प वेंडर राजेंद्र दौलत आंबटकर (बारी) हे पत्नीसह गेल्या शुक्रवारी (दि. १ मे) पुणे येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजता आंबटकर कुटुंब परत आले असता, घराचा दरवाजा अर्धवट उघडा…

Read More

गणेशवाडी परिसरात १० लाखांची गाडी लंपास; पोलिसांकडून तपास सुरू साईमत/ जळगाव / प्रतिनिधी शहरातील गणेशवाडी परिसरात धाडसी कार चोरीची घटना समोर आली असून घराबाहेर उभी असलेली सुमारे १० लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची ‘महिंद्रा थार’ अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेची लाट उसळली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक राजेश शर्मा (वय ३५, व्यवसाय – कॉन्ट्रॅक्टर) हे गणेशवाडी येथील प्लॉट क्रमांक १, शुभम टेंट हाऊसजवळ वास्तव्यास आहेत. त्यांनी ३ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता आपली ‘महिंद्रा थार’ (क्र. MH-19-EP-9495) घरासमोर उभी करून ठेवली होती. मात्र, ४ मे रोजी सकाळी ८ वाजता…

Read More

साईमत / मुंबई मुंबईतील सायन परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. डोक्यात धारदार कोयता अडकलेल्या अवस्थेत एक तरुण स्वतःच सायन रुग्णालयात चालत दाखल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. या वादातून त्याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कोयता थेट त्याच्या डोक्यात अडकला. मात्र गंभीर जखमी अवस्थेतही त्या तरुणाने धैर्य दाखवत स्वतःच रुग्णालय गाठले. रुग्णालयात पोहोचताच तेथील कर्मचारी आणि उपस्थित नागरिक हादरले. व्हायरल व्हिडिओमध्ये तो तरुण शांतपणे उपचाराची वाट पाहताना दिसत आहे. या…

Read More

रुद्देवाडी बसस्टॉपजवळ दुर्घटना; जखमींची प्रकृती चिंताजनक, बचावकार्य सुरू साईमत / गाणगापूर गाणगापूर ते अक्कलकोट मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गाणगापूरहून अक्कलकोटकडे येणाऱ्या प्रवासी बसला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. रुद्देवाडी बसस्टॉपजवळ झालेल्या या अपघातात धडकेचा जोर इतका तीव्र होता की बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेत सुमारे २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी…

Read More

झालावाड जिल्ह्यातील कोथला घट्टी गावात धक्कादायक प्रकार; आरोपी ताब्यात, पोलीस तपास सुरू राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील कोथला घट्टी गावात रविवारी एका लग्नसमारंभात घडलेल्या हिंसक घटनेने परिसरात खळबळ उडाली. आनंदाच्या वातावरणात सुरू असलेला सोहळा अचानक दुःखद घटनेत बदलला, जेव्हा साडूकडून भाऊजीची निर्घृण हत्या करण्यात आली. मोडक येथील रहिवासी नानुराम यांचा २६ वर्षीय मुलगा बबलू भिल हा आपल्या मेहुणीच्या विवाहासाठी कोथला घट्टी येथे आला होता. समारंभादरम्यान बबलूचा झालावाड शहरातील संजय कॉलनी परिसरात राहणाऱ्या कमलेश या तरुणासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला साधा भासणारा हा वाद काही क्षणांतच तीव्र झाला. वाद वाढताच कमलेशने संतापाच्या भरात बबलूवर चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे लग्नस्थळी…

Read More

लग्नासाठी निघालेल्या महिलांचे दागिने चोरीस साईमत/ भुसावळ / प्रतिनिधी शहरातील श्रीराम नगर परिसरातून समोर आलेली एक धक्कादायक घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. बस प्रवासादरम्यान तब्बल ३५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून, या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम नगर परिसरातील दोन महिला शनिवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजता रावेर येथे होणाऱ्या लग्नसमारंभासाठी निघाल्या होत्या. त्या भुसावळ बस स्थानकावरून भुसावळ–रावेर बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने अत्यंत चलाखीने त्यांच्या जवळील सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.…

Read More

साईमत / मुंबई डिजिटल इंडिया जितका लोकांसाठी सोयीस्कर ठरत आहे, तितकाच तो सायबर गुन्हेगारांसाठी नवे व्यासपीठ बनत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ऑनलाइन गुंतवणूक व ट्रेडिंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना वाढत असून, हैदराबादमध्ये घडलेली ताजी घटना धक्कादायक आहे. फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली एका ५१ वर्षीय व्यक्तीची तब्बल १.०८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. टेलिग्रामवरून सुरू झाली फसवणुकीची साखळी सायबराबाद पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ९ मार्च रोजी पीडित व्यक्तीला टेलिग्राम अ‍ॅपवर रोनाल्ड ब्राउन नावाच्या व्यक्तीकडून संदेश प्राप्त झाला. या व्यक्तीने स्वतःला लंडनस्थित स्टॉक ट्रेडिंग कंपनीशी संबंधित असल्याचे सांगत फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. बनावट…

Read More

साईमत / सोलापूर सोलापूर जिल्ह्याची ओळख आजवर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा अशी राहिली आहे. मात्र आता ही ओळख बदलून ‘रक्तरंजित सोलापूर’ अशी भीषण प्रतिमा तयार होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या अवघ्या ७२ तासांत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सहा निर्घृण खून झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून पोलीस यंत्रणेवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. उळेगावात कामगार दिनीच गळा चिरून खून (१ मे) दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव (शिवाजी नगर) येथे १ मे रोजी संजय विठ्ठल शिंदे (वय ५४) यांचा अज्ञात आरोपींनी गळा चिरून निर्घृण खून केला. घरातच घडलेल्या या घटनेत…

Read More

 १०० तलवारी जप्त, २ अनधिकृत हॉटेल्स कायमस्वरूपी बंद साईमत/ जळगाव / प्रतिनिधी गुन्हेगारांकडून रात्रीच्या वेळी हॉटेल्स व ढाब्यांचा वापर गुन्ह्यांच्या नियोजनासाठी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष सूचनेनुसार २ मे रोजी रात्री संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी २१३ हॉटेल्स आणि ढाब्यांची अचानक तपासणी करण्यात आली. या व्यापक सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांनी संशयितांकडून तब्बल १०० तलवारी जप्त केल्या असून अनेक ठिकाणी संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे. रात्री ९ ते ११ दरम्यान मोठी कारवाई पोलिसांच्या विशेष पथकांनी २ मे रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत…

Read More