Author: Sharad Bhalerao

साईमत, जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा परिसरातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीसह दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सोनी नगर परिसरातील युवकांनी गुरुवारी दहीहंडीला फुगे बांधून सजविण्यात आले होते. रात्री ८ वाजेपासून युवकांच्या गोविंदा पथकांनी तीन थर रचून दहीहंडीला फोडण्याचा प्रयत्न वारंवार करत होते. अखेर पियुष पाटील या चिमुकल्या गोविंदाने दहीहंडी फोडण्यात यश मिळविले. यावेळी सोनी नगर परिसरातील युवकांचे गोविंदा पथक ‘गोविंदा आला रे’…, ‘मच गया शोर सारी नगरी रे….’ या गाण्यावर डीजेच्या तालावर थिरकले. याप्रसंगी परिसरातील महिलांनी श्री कृष्ण देवाचे विविध भजन सादर केले. नेहारिका हिने राधाच्या वेशभूषेत तयारी केली होती. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरातील बस स्थानकजवळील वळणावर प्रवासी रिक्षा उलटल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात प्रवासी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, अमळनेर तालुक्यातील कोंढवळ येथील रहिवाशी कलाबाई बुधा पाटील (वय ५८) या आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कलाबाई पाटील ह्या कामानिमित्ताने खासगी प्रवासी रिक्षाने अमळनेर येथून आपल्या गावी जात होते. त्यावेळी अमळनेर बसस्थानकात जवळील वळणावर प्रवासी रिक्षा चालक राजेंद्र रामदास भील याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. अपघातात कलाबाई पाटील खाली फेकल्या गेल्या. त्यातच ही रिक्षा त्यांच्या अंगावर पडल्याने त्या दबल्या गेल्या. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर…

Read More

साईमत, अक्कलकुवा : प्रतिनिधी तालुक्यात विविध योजने अंतर्गत विकास कामात भेदभाव करीत असल्याने गुरुवारी, ७ सप्टेंबर रोजी झालेल्या पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या बैठकीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अक्कलकुवा तालुक्यातील सर्व सरपंचांनी बहिष्कार टाकला. याबाबत विधान परिषद आ.आमश्या पाडवी, तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी विजय लोणढे यांना निवेदन देण्यात आले. अक्कलकुवा तालुक्यात विविध विकास काम योजना अंतर्गत भेदभाव होत आहे. तसेच जन सुविधा योजना, ठक्कर बाप्पा योजना व बिरसा मुंडा योजना या योजना सर्व ग्रामपंचायतींनी कामे सुचविलेले असताना तसेच दोन ते तीनवेळा प्रस्ताव अंदाजपत्रक तयार करून संबंधित विभागाला दिले होते. परंतु आजपर्यंत तिन्ही योजनांमधून एकही ग्रामपंचायतला…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यात भाजप सरकार विरोधात काँग्रेसतर्फे जनसंवाद यात्रा काढण्यात येऊन जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशात नऊ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. अच्छे दिनाची सर्वसामान्य जनतेला भुरळ मोदी सरकारने घालुन जनतेचा विश्वासघात केला. काँग्रेस जनसंवाद यात्रा ग्रामीण भागात दोन दिवस फिरली. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात गावातील सभेत नागरिकांचे मन परिवर्तन होण्याकरिता काँग्रेस पदाधिकारी सभा घेत आहे. सर्व स्तरातून प्रत्येक गावातील लोक मोदी सरकार विरोधात आपल्या मनातील रोष, महागाईबद्दल मुद्दे सभेत मांडत आहेत. जनसंवाद पदयात्राची सुरुवात तालुक्यातील पातोंडा येथून आ.कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बंटी पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्ह्याभरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी जालना येथील सकल मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर अमानुषपणे पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी सकल मराठा समाजाचे अनेक बांधव व भगिनी गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन म्हणून तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागण्या मान्य व्हाव्या, यासाठी संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील हे जामनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या बांधवांसह एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास तहसील कार्यालयासमोर बसले होते. उपोषणाची सांगता जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते विकास पाटील यांना शरबत पाजून करण्यात आली. यावेळी डॉ.प्रशांत पाटील, प्रदीप गायके, अशपाक पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपोषणास विविध संघटनेच्या…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील सर्वज्ञ नगरमधील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमळनेर येथे सर्वज्ञ नगर येथील श्रीकृष्ण मंदिर, धुळे रोड येथे उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबाजी रणाईचे यांच्या मार्गदर्शनाने सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली. यावेळी ई. श्री.विद्याधर दादा, विजयराज बिडकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के. बी. बाविस्कर तसेच सर्वज्ञ नगर, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेंदुर्णी येथे ३९ व्यावर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या धामधुमीत उत्साहात साजरा झाला. दहीहंडीची विधीवत पूजाअर्चा आरती पहुर दरवाजा समोरील हनुमान मंदिरात करण्यात आली. दहीहंडीचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, तालुकाप्रमुख ॲड. ज्ञानेश्वर बोरसे, डॉ.नीलमकुमार अग्रवाल, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, डॉ.सागर गरुड, दगडू पाटील आदींनी केले. दहीहंडीची मिरवणूक गोपाळपूर येथील दहीहंडी फोडण्यासाठी गेली. त्यानंतर वाडी दरवाजा, गांधी चौक, अग्रसेन चौक, पारस चौक, कुमावत गल्ली, कुंभार गल्ली, पहुर दरवाजा, हनुमान मंदिर व इतरही ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीच्या गोपालांनी दहीहंड्या फोडल्या. ‘गोपाला रे गोपाला’ या गाण्यांवर तरुण, गोपालांनी नृत्य सादर करून दहीहंडीची शोभा वाढविली. जयंती पूजनानंतर मान्यवरांचा सत्कार…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील टाकळी माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. जि.प.शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्यावतीने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सैनिक सुभाष माळी होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुपडू सोनार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल महाले, सुपडू बावस्कर, उपसरपंच हिंगणे बु., विनोद पाटील, भानुदास चव्हाण, विशाल माळी, सुरेश माळी, ईश्वर परदेशी यांची उपस्थिती होती. यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश पाटील, शिक्षक नागनंदा मघाडे, किशोर जगताप, माधुरी…

Read More

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर ग्रामीण भागात जुन्या रुढी, परंपरा कटाक्षाने पाळल्या जातात. अशीच एक जुनी परंपरा कजगावकर ग्रामस्थ अडीचशे वर्षांपासून मोठ्या श्रद्धेने पाळत आहेत. येथे अंदाजे अडीचशे वर्षापूर्वी भाईकनशा फकीर बाबाने घालुन दिलेली ‘कुवारी’ पंगतीची प्रथा कजगावकर आजही मोठ्या श्रद्धेने चालत आहेत. श्रावण महिन्यात गुरुवारी ‘कुवारी’ पंगतीचे आयोजन करण्यात येते. याप्रमाणे गुरुवारी, ७ रोजी पंगतीचे आयोजन केले होते. शेकडो बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला. त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर वरुणराजा बरसला आहे. भाईकनशा फकीर बाबाच्या समाधी स्थळी (दर्गा) सर्व ग्रामस्थ जमल्यानंतर याठिकाणी दर्ग्यावर चादर चढवून व फुल अर्पण केल्यानंतर मंत्र पठण केले. विधी पार केल्यानंतर बाबांच्या वास्तव्यस्थळी पूजन करून अकरा…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील घाटरोड येथे मौलाना अबु कलाम आझाद लायब्ररी येथे भ्रष्टाचार विरोधी समिती, त्रिमूर्ती एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक दिनाचे महत्व पटवून देण्यात आले. राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष भाईसाहब शेख अलाउद्दीन दादा मागील चाळीस वर्षांपासून शिक्षण जागृत मोहीम १५ जून ते ५ सप्टेंबरपर्यंत राबवित असतात. यावेळी उपस्थित शिक्षकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हाजी गुलाम अहमद, अब्दुल गनी अफसर, गुलाम सर, ज्ञानेस दिवाण (प्रभारी मुख्याध्यापक), इम्रान गफ्फार खान, मोहसीन रशीद खान, दिनेश सर यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शेख दिलफिरोज (सरपंच, पिंपरखेड), रवी मोरे (उपसरपंच, पिंपरखेड), अनिल पेटे,…

Read More