सर्वज्ञ नगरातील श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमी सोहळा साजरा

0
5

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील सर्वज्ञ नगरमधील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमळनेर येथे सर्वज्ञ नगर येथील श्रीकृष्ण मंदिर, धुळे रोड येथे उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबाजी रणाईचे यांच्या मार्गदर्शनाने सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली. यावेळी ई. श्री.विद्याधर दादा, विजयराज बिडकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के. बी. बाविस्कर तसेच सर्वज्ञ नगर, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here