Author: Saimat

साईमत लाईव्ह ठाणे प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेनेतमोठी फूट निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षातील गळती थांबवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) सातत्याने मातोश्री आणि शिवसेना भवन येथे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर (Matoshri)आलेल्या शहापूर तालुक्यातील कसाऱ्यातील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर मातोश्री आणि शिवसेनेकडून कुठलीही विचारपूस झालेली नव्हती. ही बाब माहिती पडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळे कुटुंबियांच्या मदतीला धावून गेले. या पदाधिकाऱ्याच्या कुटूंबियांना ३ लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यातील १ लाख रुपयांची मदत माजी आमदार पांडुरंग बरोरा…

Read More

मुबंई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करुन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना अभिवादन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंच्या आधी ट्विट करत आपण बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली नाहीच, हिंदुत्वाशिवाय आपला विचार नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही शिंदेंनी लगावला आहे. शिंदेंनी वेळ साधली ठाण्यात एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या सोबत रहात समाजकाऱ्यास सुरुवात केली होती. दिघेंनी एकनाथ शिंदेंना राजकारण शिकवले असे म्हटले तर गैर ठरणार नाही. मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेताच एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळासह आनंदाश्रमात जाऊनही अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आता ट्विट करत गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा अभिवादन…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जलगाव बिल्डिंग पेंटर वेलफेयर एसोसिएशन संचलित हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेयर असोसिएशनतर्फे 11जुलै रोजी शिक्षण गौरव पुरस्कार वाटप करण्यात आले. सर्व सन्मानित विद्यार्थ्यांना टॉफीसह छत्री, पेन, रचना उत्पत्ति एवं विकास पुस्तक आणि सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष करीमभाई सालार,मनपा विऱोधी पक्ष नेते सुनिलभाऊ महाजन,सहाय्यक पोलिस अघिक्षक कुमार चिंथा, डॉ. मिलिंद चौधरी सर, सचिन हटकर, सैयद जाकिर बिट्टू सालार आदींची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमास आयोजक जिल्हाध्यक्ष इस्माइलभाई खान, जिला संपर्क प्रमुख अहमदभाई खान, पिंप्राळा शाखा अध्यक्ष रोशन शाह, आसिफ खान, शैंपू पेंटर,खलील शाह, अकील बाबा, कविराज अशफाक शाह हेदेखील उपस्थित होते

Read More

मुंबई : प्रतिनिधी साईमत लाइव्ह एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. आहे. शिवसेनेतील बंडखोरीलाही उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेच (Aaditya Thackeray) जबाबदार असल्याची भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) हे सातत्याने करत आहेत. https://twitter.com/meNeeleshNRane/status/1546738915683344384?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1546738915683344384%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.maharashtratoday.co.in%2F%3Fp%3D685039 काय नाटक आहे… लोकांना कामाशी घेणं देणं असतं, ढोंग नाटकं काही ठराविक दिवसांपुरतेच चालतात. उद्धव ठाकरे म्हणजे रोजची नाटक कंपनी झाली आहे, काम काही नाही फक्त फालतुगिरी, अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे शिवसेनेला…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी गावठी कट्टे बाळगणारे आणि पोलिसांत सिनेमा स्टाईल झटापट झाल्याची घटना आज यावल शहरात दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास यावलकरांनी यावल एसटी स्टँड परिसरात अनुभवली.एवढी मोठी घटना घडली असताना मात्र यावल पोलीस अनविद्य असल्याची माहिती तसेच यावल पोलीस स्टेशनला घटनेबाबत अद्याप काहीही नोंद नसल्याचे समजले असले तरी जळगाव तालुका पोलिसांची कारवाई असल्याचे बोलले जात आहे. चार चाकी वाहनात आलेले अवैध गावठी कट्टे बाळगणारे कोण? ते गावठी कट्टे कोणी कुठून आणले होते? तसेच ते गावठी कट्टे कोणाला देण्यासाठी यावल येथे आणले होते का? यावल शहरासह यावल तालुक्यात गावठी कट्टे विक्री संदर्भात काही संबंध आहेत का? इत्यादी…

Read More

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी मराठा सेवा संघातर्फे शनिवारी केरळी मंदिर परिसरातील मराठा भवनात बऱ्हाणपूरचे खासदार ज्ञानेश्वर पाटील व सुरतचे खासदार सी. आर. पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय घोगरे, राज्य महासचिव मधुकर मेहकरे, राज्य कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपूरे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी जि. प. अध्यक्षा रंजनाताई पाटील, प्रा.डी.डी. बच्छाव, प्रदीप पवार, अशोकराव महाले, माधुरी भदाणे, अनिल पाटील, हिरामण चव्हाण, दिनेश कदम आदी उपस्थित होते. खासदार सी. आर. पाटील यांच्यावतीने त्यांचे भाऊ अरूण पाटील यांना सन्मानित करण्यात आले. मराठा सेवा संघ प्रणित कक्षांचा घेतला आढावा…

Read More

धानोरा ता. चोपडा ः वार्ताहर येथुन जवळच असलेल्या देवगाव येथे मुख्य चौकात बंद घर पाहून चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना आज रात्री एक ते दोनच्या सुमारास घडली असून सकाळी ही घटना उघडकीस आली.त्यामुळे देवगावात खळबळ उडाली आहे. देवगाव येथील रहिवासी असलेले प्रगतशील शेतकरी प्रकाश नथ्थु महाजन हे त्यांच्या कुटूंबासह राहतात. गावात त्यांचे दोन घरे आहेत त्यापैकी एक घरबंद असते. हेच बंद असलेले घराचे कुलुप चोरट्यांनी तोडुन घरात प्रवेश केला व घरात असलेले गोदरेज कपाटाचे कुलुप तोडले. महाजन कुटुंब हे सुरत येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यांच्या पत्नी ह्या घरी एकट्या होत्या. आज सकाळी त्या दुस़ऱ्या घरात फ्रीजमधील दुध घेण्यासाठी गेल्या असता…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था देशाच्या 25 राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक फटका गुजरातला बसला आहे. राज्यात पुरामुळे गत 24 तासांत 7 जणांचा, तर मागील 2 दिवसांत तब्बल 65 जणांचा बळी गेला आहे. अहमदाबादेत रविवारी रात्री 219 मिमी पाऊस झाला. तर सूरतसह 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेश व राजस्थानात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने एमपीच्या भोपाळ, इंदूर व जबलपूरसह 33 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर बिहार, झारखंड व उत्तर प्रदेशच्या काही भागांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. येथे 4 दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा…

Read More

मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत चर्चा झाली. प्रत्येकाचे मत समजून घेतले जात आहे. शिवसेनेची भूमिका एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज दिली. त्याचवेळी त्यांनी नाराजीवर स्पष्टीकरण दिले. मला ‘सामना’त काम होते, त्यामुळे बैठक संपल्यावर मी निघून गेलो. मी नाराज नाही. मी बैठकीतून उठून गेलो, या बातम्या दिल्या ती लोक मूर्ख आहेत. अशा बातम्या देण्यासाठी एक यंत्रणा काम करतेय, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल…

Read More