साईमत लाईव्ह उमाळा प्रतिनिधी तालुक्यातील उमाळा येथे स्वातंत्र्याच्या ७५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायतीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा झाला. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगिता योगेश खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जि.प.मराठी शाळेत उपसरपंच मिराताई पाटील यांच्या ध्वजारोहण झाले तर माध्यमिक विद्यालयात सिंधुताई धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान, उमाळे येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणचा मान गावातील महिला सरपंच संगीता योगेश खडसे, उपसरपंच-मीराबाई गोविंदा पाटील, वि.वि.का.सो.संचालक सिंधुताई निंबा धनगर या महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . खऱ्या अर्थाने या महिलांना दीलेला हा सन्मान उमाळे गावातील सर्व महिला भगिनींसाठी खऱ्या अर्थाने…
Author: Saimat
साईंमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी देशामध्ये आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे. प्रत्येकजण उत्साहात आहे. मात्र, यादरम्यान मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे. देशामध्ये आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे. प्रत्येकजण उत्साहात आहे. मात्र, यादरम्यान मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून पुढील चाैकशी सुरू करण्यात आलीयं. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळालीयं. विशेष बाब म्हणजे यासंदर्भातील तब्बल चार ते पाच फोन आल्याची माहिती मिळते आहे. डी. बी मार्ग पोलीस स्टेशन इथे ते तक्रार दाखल करण्यात आली आहे.…
साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिममित ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात जामनेरच्या एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.मंत्री गुलाबराव पाटील आज सकाळी शासकीय ध्वजारोहण करीत असतानाच ही घटना घडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. वंदना सुनिल पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या महिलेच्या आणि तिच्या पतीच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे पण कारवाई होत नसल्याने वंदना पाटील आणि त्यांचे पतीचे गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिंदे-फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. यानंतर काल मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपात अनेक धक्कादायक बदल दिसल्याचे बोलले जात आहे. खातेवाटपानंतर शिंदे गटात नाराजीनाट्य वाढल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या अनपेक्षित बदलामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि मंत्री दादा भुसे नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या काही मंत्र्यांची मात्र निराशा झाल्याचे दिसत आहे. दादा भुसे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषी मंत्री होते. मात्र शिंदे सरकारमध्ये भुसे यांच्यावर बंदरे व खनिकर्म खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भुसे यांच्याकडे आधीच्या…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या “हर घर तिरंगा”उपक्रमांतर्गत अमळनेर येथे भारतीय जनता पार्टी तर्फे देशाचे आजी माजी सैनिक आणि वीर माता व वीर पत्नींचा आणि दिव्यांग यांचा तिरंगा राष्ट्रध्वज व गुलाबपुष्प देऊन विशेष असा सन्मान करण्यात आला. अमळनेर शहरात बन्सीलाल पॅलेस येथे हा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता,यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खा.उन्मेष पाटील,भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार स्मिता वाघ,माजी आ डॉ बी एस पाटील,ऍड व्ही आर पाटील,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे,अँड ललिता पाटील,युवामोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे,जि प सदस्य मिनाबाई पाटील,प स उपसभापती भिकेश पावभा पाटील,माजी सभापती श्याम अहिरे,रेखा…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी येथील खा शि मंडळाच्या कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत आज दि 13 ऑगस्ट 2022 रोजी शाळेत इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांची साकळी तयार करून 75 अमृत महोत्सव हे नाव विद्यार्थ्यांच्या साह्याने साकारण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना शाळेतील उपक्रमशिल शिक्षक प्रशांत बन्सीलाल पवार यांनी मांडली व कार्यक्रच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे तसेच शाळेतील शिक्षक अनंतकुमार सुर्यवंशी, दिलवरसिंग पाटील,सुरेश पवार जागृती दहिवदकर,सुरेखा पाटील,बबिता चौधरी,वैशाली साळवे वैशाली कोळी मनिषा कासार नगराज सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
साईंमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी महिलांना नोकरीच्या आमीषातून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी बोरीवली पोलीस स्ठानकात (Boriwali Police) तक्रार देण्यात आली असून सायबर भामट्यांनी या महिलांकडून लाखो रुपये उकळलेत. तब्बल 8 लाख 60 हजार रुपयांचं गंडा या महिलांना घालण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करताना शंभर वेळा विचार करा, असं सांगण्याची वेळ पुन्हा एकदा आलीय. चाळीस वर्षांची बोरीवलीतील गृहिणी कामाच्या शोधात होती. तिने गुगलवर (Google Job Search) नोकरीसाठी शोध घेतला. ऑनलाईन रिचार्ज स्कीमच्या (Online Recharge Scheme Fraud) माध्यमातून पैसे कमावण्याच्या प्रकाराला या महिला बळी पडल्या आणि लाखो रुपये गमावून बसल्या. त्यामुळे ऑनलाईन कामातून घरच्या घरी पैसे…
मेष : व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, इतरांवर विश्वास ठेवू नका. चुकीच्या आहारामुळे आरोग्य बिघडू शकते. आज तुमच्या वागण्यामुळे लोकांकडून तुमची प्रशंसा होईल. वृषभ : आज तुम्ही व्यवसायात काही नवीन बदल करू शकता. आर्थिक लाभ संभवतो. लव्ह लाईफसाठी दिवस अनुकूल नाही. डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. मिथुन : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. ग्रहांच्या कृपेने नोकरीत बढती होण्याचा योग आहे. अविवाहित लोकांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. सर्दी-खोकल्याच्या तक्रार असू शकतात, काळजी घ्या. कर्क राशी: आज तुम्ही उत्साहाने काम कराल. सरकारी नोकरदारांना लाभ मिळेल. व्यावसायिक या दिवशी अधिक खर्च करू शकतात. नवीन मालमत्ता खरेदीसाठी…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी आज आता रात्री दीड तासानंतर 12:05 मिनिटांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते झेंडावंदन.ऐन वेळेला कार्यक्रम ठरल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात खळबळ. संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन सकाळी ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे पण आता आपल्या जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात (आजादी का अमृत महोत्सव) फैजपूर येथील “1936 च्या ग्रामीण काँग्रेस अधिवेशन संकल्पचित्र” छत्री चौक फैजपुर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते 14 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री 12:05 मिनिटांनी ध्वजारोहण कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे आणि तसे सोशल मीडियावर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मेसेज देण्यात आले आहेत हा नवीन पांयडा प्रथा कौतुकास्पद असला तरी ही प्रथा नवीनच जळगाव…
साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी भारताच्या 75 वा स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस शहरात स्वच्छता मोहीम राबिण्यात येत आहे.त्या अनुषगाने आज रोजी काव्य रत्नवली चौकात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मनसे जिल्हा अध्यक्ष जमील देशपांडे, शहराध्यक्ष आशिष सपकाळे, विनोद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, राजू डोंगरे,संजय पाटील,प्रशांत बाविस्कर, दीपक राठोड,राहुल चव्हाण, राहुल दाभाडे,हरीओम सुर्यवंशी,खुशाल ठाकूर,निलेश वाणी, किरण सपकले, प्रणव चव्हाण, लोकेश वडनेरे,प्रशांंत उमडकर, सुमित राठोड यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. https://youtu.be/-XIq1kSULhw