Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव ता.सोयगाव यांच्या संयुक्त विघमाने गावात जनजागृती रँली काढण्यात आली . सोयगाव तालुक्यातील मौजे माळेगाव /पिंप्री येथे स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव योजनेअंतर्गत १३ ते १५ आँगस्ट “हर घर तिरंगा ” या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,अंगणवाडी ,संघटन महिला ग्राम संघ,यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती रँली काढण्यात आली. गावातील लोकनियुक्त सरपंच दादाभाऊ जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यावेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक प्रफुल्ल गोरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पाटील. व सर्व सदस्य, मुख्याध्यापक पी.पी.साळुंखे., शिक्षक नरेंद्र बारी ,केंद्रप्रमुख जी.आर.पाटील,पोलिस पाटील,महिला ग्राम संघ सदस्या, गावातील जेष्ठ…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी हम सब एक हैं…! हम सारे कौन है ? भारत का सपूत हैं…!! अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वधर्मीयांकडून घोषणाबाजी झाली ती सामाजिक जाणिवेचे नेहमीच उचित भान असलेले अर्थात मंगळग्रह मंदिर येथे. १३ ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे सर्वधर्मीय समाज बंधू-भगिनींना एकत्र करून मंदिराच्या प्रांगणात सामूहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. सर्वधर्मीयांत हिंदू, मुस्लीम, शीख, जैन, गुजराथी, सिंधी, बौद्ध, माहेश्वरी, अग्रवाल, पारशी ,बोहरी आदींचा समावेश होता. सर्वांनी एकत्रितपणे ध्वजारोहण केल्यानंतर एका तालात व सुरात राष्ट्रगीत म्हटले. भारताची एकता, अखंडता, राष्ट्रवाद व समृद्धी निरंतर वृद्धिंगत व्हावी, यासाठी सर्वांनी आपापल्या धर्मप्रथेप्रमाणे प्रार्थनाही केली. भारतमातेच्या जयघोषासह एकता व अखंडतेच्या…

Read More

साईमत लाईव्ह दिल्ली  वृत्तसंस्था जर तुम्ही फेसबुकचा वापर करीत असाल तर समाजात कोणतेही तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही, हे नेहमी ध्यानात ठेवा. अनेक जण फेसबुकवर चुकीच्या आणि आक्षेपार्ह पोस्ट शेअर करीत असतात. त्याचे परिणाम तुम्हाला महागात पडू शकतात. जर तुमच्या फ्रेंड लिस्टमधील लोकांना या पोस्टची माहिती मिळते. कारण, कंपनीने याला हटवले आहे. त्यामुळे कंपनी याला सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक मानते. तसेच आक्षेपार्ह पोस्ट हटवली नाही तर मोठी समस्या निर्माण होवू शकते. तसेच तुमच्या एका चुकीच्या पोस्टमुळे दंगा भडकावणे, समाजात तेढ निर्माण होणे, यासारख्या गुन्ह्याला तुम्ही कारणीभूत आहात, असे मानून तुम्हाला थेट जेलची हवा…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  हा उपक्रम बस स्थानक या ठिकानी घेण्याचा उद्देश म्हणजे बस कर्मचारी आपली ड्युटी करत ते आपले कर्तव्य बजावत असतात त्या मुळे ते या सणा पासुन वंचित राहु नहे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आम्ही ऐका भावांला राखी बांधली असता ते म्हणाले कामावर यायच्या आधी माझ्याच हातांनी राखी बांधली मला ड्युटी असल्या कारणाने बहिणी कडे जाणे शक्य नोहोते म्हणून मी माझ्या हाताने राखी बांधली आणि त्यांना खुप रडायला आले ते म्हनाले की आज माझी ड्युटी बजावत असताना इतक्या बहीणी मला मिळाल्या त्यांच्या डोळ्यात आंनद अश्रु येत त्यांने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच एका भावांने बस…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी औरंगाबाद खंडपीठाने यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याची 29 कोटी रुपये रक्कम जप्त केली होती त्यापैकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 16 कोटी रुपयांची रक्कम तात्काळ मिळायला पाहिजे तसेच मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री करणे म्हणजे सर्व राजकीय पक्षासह मधुकर कारखाना सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दुर्भाग्य असल्याबाबत आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह सर्व राज्यात मधुकर या प्रसिद्ध कारखान्या बाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून ऊस उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याची सभासद संख्या अंदाजे 27हजार आहे त्यापैकी अडीच ते तीन हजार ऊस उत्पादक शेतकरी सभासद आहेत या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकूण 16 कोटी…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आता जरंडीकरांना घरातील साचलेला केर कचरा गुरुवारी (दि.११)पासून संगीतमय घंटा गाडीने संकलित येणार आहे.जरंडी ग्रामपंचायतीला आता नवीन घंटा गाडी मिळाली असून सोयगाव तालुक्यात संगीतमय घंटागाडी असलेली जरंडी ग्रामपंचायत ठरली आहे. या घंटागाडीचे गुरुवारी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी सांगितले. सोयगाव तालुक्यात हिवरेबाजार आणि पाटोदा या ग्राम पंचायतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत जरंडी ग्रामपंचायत ने महिनाभरापासून आगेकूच केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष चा मुहूर्त साधत जरंडी ग्रामपंचायतने आता ग्रामीण भागही हायटेक करण्याच्या प्रयत्नात गावातील केर कचरा संकलित करण्यासाठी संगीतमय घंटा गाडीचा अनोखा प्रयोग हाती घेत गुरुवारी या…

Read More

मुक्ताईनगर : भारतीयांकडून “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आप आपल्या घरांवर राष्ट्रीय ध्वज फडकाविण्यासाठी आवाहन केले आहे. अभियानाला मुक्ताईनगर येथे प्रोत्साहन मिळावे यासाठी नगरपंचायत मुक्ताईनगर प्रशासनाने कंबर कसली असून नागरिकांना यांनी राष्ट्रीय ध्वज केवळ 21 रुपयामध्ये उपलब्ध केला आहे. या ध्वजाची साईज 20 x 30 इंच आहे. यासाठी पालिकेत एक अर्ज भरून घेतला जाणार असून घरावर तिरंगा ध्वज लावणाऱ्या नागरिकांची नोंद घेतली जाणार आहे. तिरंगा केवळ 21 रुपयामध्ये पालिकेत उपलब्ध झाल्याचे व तो आधार कार्ड झेरॉक्स व एक अर्ज भरून घेवून जाण्याचे आवाहन मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव  प्रतिनिधी  भारतीय स्वातंत्र्यला 75 वर्षे पूर्ण झाल्याने आणि त्याच वेळी रक्षाबंधना चा सण सोबत येणे हा दुग्ध-शर्करा योग या वर्षी आल्याने या संधीचे सोने करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्यध्यक्षा- शुभांगी पाटील यांनी एक लाख शिक्षक पदविधारांना राख्या पाठवून अनोख्या रीतीने साजरा केला आहे. राज्यातील हजारो शिक्षक, पदवीधर व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुभांगी पाटील यांनी टीचर्स असोसिएशन,स्टुडंट्स असोसिएशन या संघटनांच्या माध्यमातून अनेक आंदोलने करून त्या माध्यमातून असंख्य प्रश्न सोडवली आहेत व सोडवत आहेत. ज्या मध्ये प्रामुख्याने सुमारे पंचावन्न हजार विना अनुदानित शिक्षकांचा पोटाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला त्या साठी आझाद मैदानावर सात दिवस अन्न जल त्याग केला…

Read More