साईमत लाईव्ह उमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील उमाळा येथे स्वातंत्र्याच्या ७५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रुप ग्रामपंचायतीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा झाला. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगिता योगेश खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जि.प.मराठी शाळेत उपसरपंच मिराताई पाटील यांच्या ध्वजारोहण झाले तर माध्यमिक विद्यालयात सिंधुताई धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दरम्यान, उमाळे येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणचा मान गावातील महिला सरपंच संगीता योगेश खडसे, उपसरपंच-मीराबाई गोविंदा पाटील, वि.वि.का.सो.संचालक सिंधुताई निंबा धनगर या महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . खऱ्या अर्थाने या महिलांना दीलेला हा सन्मान उमाळे गावातील सर्व महिला भगिनींसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरणार आहे.