Browsing: क्रीडा

साईमत, मुंबई : प्रतिनिधी आयर्लंडविरुद्ध भारताच्या पहिल्या टी२० सामन्याच्या एक दिवस अगोदर जसप्रित बुमराह म्हणाला, जेव्हा दुखापत बरी होण्यास व्ोळ…

साईमत, दुबई ः वृत्तसंस्था एकदिवसीय विश्वचषक २०११ नंतर प्रथमच भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. याव्ोळीही भारत घरच्या मैदानावर विश्वविजेता होईल,…

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील लॉर्ड गणेशा स्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा परिषद…

साईमत, प्रतिनिधी, जळगाव जळगाव-स्वातंत्र्यदिनानिमित्त बागबान विकास फाउंडेशन व एल्गार संघटनेतर्फे विराट कुस्ती स्पर्धेचे आयोजन मंगळवारी क्षत्रिय मराठा मंगल कार्यालय शिवाजीनगर…

बाकू (अझरबैजान) : वृत्तसंस्था भारताचे ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि विदित गुजराथीचे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्याचवेळी…

अम्मान (जॉर्डन) : वृत्तसंस्था भारताचा मोहित कुमार (६१ किलो) २० वर्षांखालील गटातील फ्री-स्टाईल प्रकारातील नवा जगज्जेता मल्ल ठरला. या वयोगटात…

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी क्रीडा युवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि अमळनेर क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने…

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील जिकरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात जामनेर येथील ज्ञानगंगा…

बाकू : वृत्तसंस्था भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशला मंगळवारी ‘फिडे’ विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या डावात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळालेल्या विनेश फोगटने गुडघ्याच्या दुखापतीमुळे चीनच्या हांगझो येथे होणाऱ्या स्पर्धेतून माघार…