Author: Saimat

साईमत लाइव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी हे अत्यंत कमी लोकसंख्या असलेले गाव या गावातील ग्रामस्थ आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ऊसतोडणी, हातमजुरी, शेतमजुरी, मोलमजुरी करून भागवीत असतात या गावात जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता चौथी पर्यंत शाळा आहे तसेच लहान बालकांसाठी अंगणवाडी सुद्धा आहे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या गावाकडे लक्ष नसून येथील तरुण इयत्ता चौथी नंतर गरिबीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी असमर्थ ठरत आहेत यामुळे येथील आदिवासी कुटुंबाची सदृढ आरोग्य असलेले मुले पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा परिस्थिती अभावी नाईलाजाने हातमजुरी, ऊसतोडणी, शेतमजुरी, व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत आहे या गावात चौथीनंतर पुढील…

Read More

साईमत लाइव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यातील आमोदा येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहे किंवा नाही?असा प्रश्न उपस्थित होत असल्याने तसेच पशुवैद्यकीय दवाखाना सतत बंद असल्याने शेतकरी व पशुपालन कर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमोदा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे परंतु त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसून अनेक दिवसापासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद अवस्थेत आहे त्यामुळे पशुपालन करणारे शेतकरी आणि इतर नागरिकांना गाई,म्हशी,शेळ्या,मेंढ्या,पाळीव कुत्रे इत्यादी प्राण्यांवर,पशुंवर उपचार करण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तरी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून पशुवैद्यकीय दवाखाना बंद का असतो तिथे पशुवैद्यकीय डॉ.आणि कंपाउंडर, संबंधित कर्मचारी…

Read More

साईमत लाइव्ह यावल प्रतिनिधी हतनूर पाटबंधारे उपविभागातील यावल तालुक्यातील हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालयाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पाडळसे शाखा बंद आहे का असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांना पडला आहे. जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रातील हतनूर पाटबंधारे उपविभाग यावल तालुक्यातील हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालयाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पाटबंधारे विभागाने पाडळसे शाखा बंद केली आहे का इत्यादी अनेक प्रश्न संबंधित शेतकरी आणि नागरिकांमध्ये उपस्थित केले जात आहे पाडळसे शाखा कार्यक्षेत्रात सिंचन क्षेत्रावर नियंत्रण कोणाचे? संबंधित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शाखा अभियंता शेतकऱ्यांना कुठे भेटतात याबाबतची चौकशी जळगाव पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांनी करून पाडळसे शाखा तात्काळ सुरू करावी अशी मागणी परिसरातून होत…

Read More

मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray)हा मोठा धक्का असून पक्ष संघटना उभी करण्यासाठी ते पुन्हा मैदानात उतरले आहे. यासाठी तळागाळातील शिवसैनिकांची त्यांना साथ हवी. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर त्यांनी भेटण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांना ‘मातोश्री’ निवसस्थानाबाहेर ह्रदयविकाराच्या झटका आला. यानंतर काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. काळे यांच्या निधनानंतर शहापुरातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसह सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. तसेच त्यांच्या निधनाने पक्षाच्या गोटात हळहळ…

Read More

सोयगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी हे अत्यंत कमी लोकसंख्या असलेले गाव या गावातील ग्रामस्थ आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ऊसतोडणी, हातमजुरी, शेतमजुरी, मोलमजुरी करून भागवीत असतात या गावात जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता चौथी पर्यंत शाळा आहे तसेच लहान बालकांसाठी अंगणवाडी सुद्धा आहे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या गावाकडे लक्ष नसून येथील तरुण इयत्ता चौथी नंतर गरिबीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी असमर्थ ठरत आहेत यामुळे येथील आदिवासी कुटुंबाची सदृढ आरोग्य असलेले मुले पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा परिस्थिती अभावी नाईलाजाने हातमजुरी, ऊसतोडणी, शेतमजुरी, व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत आहे या गावात चौथीनंतर पुढील…

Read More

सोयगाव : साईमत लाईव्ह तालुका प्रतिनिधी जरंडी ता.सोयगाव येथील सोसायटी निवडणुकीच्या तेरा सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवार ता.५ जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे आता जरंडीला राजकीय पडघम वाजू लागले असून सोयगावच्या राजकारणावर ठसा उमटवलेल्या जरंडी सोसायटीची निवडणुकीसाठी रस्सीखेच होणार आहे जरंडी सोसायटीसाठी १३ जागांसाठी ऑगस्ट क्रांती दिनी ता.९ ला मतदान होणार आहे त्यासाठी मंगळवारी ता.५ पासून निवडणुकी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.जरंडी सोसायटीच्या अंतिम मतदार यादीला १७ जून पासून प्रसिद्धी देण्यात येणार असून ता.५ जुलै ते ११ जुलै पर्यत मुदत आहे. उमेदवारांच्या यादीची प्रसिद्धी यास कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती सहकार अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली असून तारीख १२ जुलैला उमेदवारी…

Read More

एरंडोल : साईमत लाईव्ह प्रतिनिधी शिवसेनेचे बंडखोर आमदार रातोरात सुरतला गेले. तेथून विमानाने गुवाहाटीला (आसाम) गेले. तेथील पंचतारांकित हॉटेल, जेवण, झाडी, डोंगर पाहून आपल्या मित्राला आमदार शहाजी बापू सांगतात की, काय मज्जा आहे, सर्वच झक्कास… काय हाटील, काय डोंगार, काय झाडी एकदम ओके…. हे वर्णन सोशल मीडियावर खूपच भाव खात असून बंडखोर आमदार शहाजी बापू रात्रीतून एकदम फेमस झाले आहेत. अनेक ठिकाणी भाषणांमधून देखील कोणाची टराटरा उडवायची असेल तर लगेच म्हणतात काय डोंगार…. एरंडोलला देखील असाच सुखद अनुभव पहिल्याच दिवशी कॉलेजला गेलेल्या तरूणाने कसं होतं कॉलेज… यावर बोलला की, काय चिखाल, काय घाण, काय कालीज, काय सां. बा. रस्ता एकदम…

Read More

यावल  : साईमत लाईव्ह प्रतिनिधी  हतनूर पाटबंधारे उपविभागातील यावल तालुक्यातील हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालयाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पाडळसे शाखा बंद आहे का असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांना पडला आहे. जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रातील हतनूर पाटबंधारे उपविभाग यावल तालुक्यातील हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालयाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पाटबंधारे विभागाने पाडळसे शाखा बंद केली आहे का इत्यादी अनेक प्रश्न संबंधित शेतकरी आणि नागरिकांमध्ये उपस्थित केले जात आहे पाडळसे शाखा कार्यक्षेत्रात सिंचन क्षेत्रावर नियंत्रण कोणाचे? संबंधित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शाखा अभियंता शेतकऱ्यांना कुठे भेटतात याबाबतची चौकशी जळगाव पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांनी करून पाडळसे शाखा तात्काळ सुरू करावी अशी मागणी परिसरातून…

Read More

यावल : साईमत लाईव्ह प्रतिनिधी  यावल तालुक्यातील आमोदा येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहे किंवा नाही?असा प्रश्न उपस्थित होत असल्याने तसेच पशुवैद्यकीय दवाखाना सतत बंद असल्याने शेतकरी व पशुपालन कर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमोदा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे परंतु त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसून अनेक दिवसापासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद अवस्थेत आहे त्यामुळे पशुपालन करणारे शेतकरी आणि इतर नागरिकांना गाई,म्हशी,शेळ्या,मेंढ्या,पाळीव कुत्रे इत्यादी प्राण्यांवर,पशुंवर उपचार करण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून पशुवैद्यकीय दवाखाना बंद का असतो तिथे पशुवैद्यकीय डॉ.आणि कंपाउंडर, संबंधित…

Read More

साईमत लाइव्ह  मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मनाला जातो. ठाकरे यांना आडसूळ यांनी राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रता आडसूळ यांनी आपली खदखद व्यक्त केली. ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसेच आजारपणात विचारपूसही न केल्याचे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. सिटी कोऑपरेटिव्ह कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची चौकशी करण्यात आली होती. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यावेळी पक्षाने साधी विचारपूस केली नसल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला. तसेच आजरपण, अडचणीच्या काळात देखील उद्धव ठाकरे पाठीशी उभे राहिले नाही.…

Read More