मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल, असेही ते म्हणाले. ‘सामना’ला(Samanna) दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप(BJP) आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित कारण्यात आला . महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला नाही. लोकांनी स्वागतच केले. ‘वर्षा’(Varsha) सोडून जाताना महाराष्ट्रात अनेकांनी अश्रू अनावर झाले. कोणत्या मुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळाले? त्या अश्रूंचे मोल मी वाया जाऊ देणार नाही , असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांना मी आपले मानले, तीच माणसं सोडून गेली, अशी खंतही त्यांनी व्यक्त…
Author: Saimat
मेष राशी: मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात लाभ होईल. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही चांगली स्थिती दिसून येईल. आज नोकरदार लोकांना तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची आणि समर्पणाची योग्य प्रशंसा आणि आदर मिळू शकेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज ७२% नशिबाची साथ आहे. गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. वृषभ राशी: वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे, त्यांना मेहनतीनुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल. आज, वृषभ राशीचे लोक देखील ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असतील. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत एखादे प्रकरण प्रलंबित असेल, तर ते निकाली काढता येईल,…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात कारगिल शहीद दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत कै,बाबूरावजी काळे मेमोरियल स्कूलची इयत्ता दहावीतील प्राची विजय पाटील(जरंडी) हिने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविल्याने अजिंठा शिक्षण संस्थेच्या वतीने तिला पारितोषिक देण्यात आले सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून प्राची पाटील या विद्यार्थिनीला गौरविण्यात आले.यावेळी व्यासपीठावर तहसीलदार रमेश जसवंत प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्ष प्राचार्य डॉ,गणेश अग्निहोत्री,नगराध्यक्ष आशाबी तडवी,गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,केंद्रीय संचार ब्युरोचे संतोष देशमुख,उपप्राचार्य डॉ,शिरीष पवार,शहीद जवान विष्णू चव्हाण यांचे पिता हरी चव्हाण,माहिती व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय कार्यालयाचे प्रवीण पवार आदींची उपस्थिती होती.कारगिल दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत विशेष…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधील मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांवर घणाघाती टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांची तुलना पालापाचोळ्याशी केली आहे. गेला तो पालापाचोळा आहे. तो उडून गेल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोजक्या शब्दात उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. लक्षात ठेवा, याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवला, असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे माध्यमांशी बोलत असताना यावेळी त्यांना आजच्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील पालापाचोळा या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांना आणखी काही बोलायचं ते बोलून…
साईमत लाईव्ह चाळीसगांव प्रतिनिधी केंद्रातील हुकूमशाही भाजप सरकारच्या चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा द्वारे विरोधकांना त्रास देण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी शांततापूर्ण सत्याग्रह आज चाळीसगाव काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयात करण्यात आला. केंद्रातील भाजपचे मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने मा. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना लक्ष्य करीत असल्याचे आज संपूर्ण देश पाहत आहे.. भाजप सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे,हे हुकूमशाही शासन केंद्रीय तपास यंत्रणा चा करीत असलेल्या गैरवापरा विरुद्ध सर्व काँग्रेस कार्यकर्ते एकजुटीने काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या सोबत उभे आहेत, केंद्रातील भाजप सरकारने…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामाची आणि खर्च करण्याची मुदत 31 मार्च 2022 रोजी संपलेली असताना आज सुद्धा बांधकाम अपूर्णच असल्याने बांधकाम विभाग जिल्हा परिषद जळगाव कार्यकारी अभियंता आणि रावेर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांचा आणि संबंधित ठेकेदार यांचा प्रभाव असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामावरून ग्रामस्थांना दिसून येत असल्याने यावल रावेर तालुक्यात याबाबत जोरदार चर्चा सुरू असली तरी ग्रामस्थांनी 6 जून 2022 रोजी केलेल्या तक्रारी नुसार रावेर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता आणि जिल्हा परिषद जळगाव बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता काय कारवाई करणार याकडे म्हैसवाडी ग्रामस्थांसह संपूर्ण…
मुक्ताईनगर प्रतिनिधी:- राज्यात सत्तांतर झाल्यांनतर राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुक्ताईनगर मतदार संघातील सावदा , बोदवड व मुक्ताईनगर पालिका हद्दीतील रखडलेल्या पायाभूत व मुलभूत सुविधांसाठी नमूद कामांच्या सूचीनुसार निधीसह मंजुरीची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मुक्ताईनगर मतदार संघाला मोठे गिफ्ट दिले असून सुमारे 20 कोटीच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली. यात मुक्ताईनगर शहरातील दिवा स्वप्न ठरलेले व्यापारी संकुल (शॉपिंग कॉम्प्लेक्स) साठी 4 कोटी रु. च्या तरतुदीसह मंजुरी मिळाली असून मुक्ताईनगर शहर टपरी मुक्त करून छोटे छोटे व मोठे व्यावसायिक यांना न्याय देणार असल्याचे वचन आमदार चंद्रकांत…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी बदलती जीवनशैली आणि जंकफूडच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये पौष्टिक पदार्थ खाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. हिरव्या भाज्या नेहमीच आरोग्यासाठी गुणकारी असतात. त्यांचे नियमित सेवन केल्याने त्या आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. हिरव्या भाज्यांमध्ये काही भाज्या कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरतात. काटवल ही शरीरावर वेगाने परिणाम करणारी भाजी आहे. कटूले सर्वांत ताकदवान भाजी मानले जाते. ही भाजी अनेकदा औषध स्वरूपातही वापरली जाते. शहरांमध्ये पावसाळ्यात रानभाज्या विकायला येतात. याच काळात शेतशिवारात काटवल ही वेलवर्गीय फळभाजी येते. ती भाजी फक्त पावसाळ्यात खायला मिळत असल्यामुळे त्या भाजीला खूप लोकांची पसंती असते. काटवलाचा बाजारभाव आता वाढला आहे. ८० ते ९० रुपये…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याला खुप दिवस झाले, तरी त्याची चौकशी थंड बसत्यात आहे, राजकीय दबाव मुळे ही चौकशी होत नसल्याचा आरोप आ. खडसे यांनी केला असून या प्रकरणी आपण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आ .एकनाथराव खडसे यांनी माध्यमांसमोर दिली आहे. राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर सहा महिन्यापूर्वी मुक्ताईनगर शहरातील गुंडांनी हल्ला चढवला होता, याचा तपास नाशिक कमिशनर कडे दिला होता. ते कमिशनर बदलले आता दुसरे कमिशनर आले, तरीही याची चौकशी पूर्ण झालेली नाही,…