Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी  खरिपाच्या हंगामाचे उत्पन्न हाती नाही, त्यातच खरीपासाठी काढलेले खासगी व बँकेच्या कर्जाचे ओझे कर्ज फेडण्याच्या विवंचनेत २७ वर्षीय शेतकरी पुत्राने सोमवारी सकाळी वेताळवाडी शिवारातील सैलानी बाबा टेकडीवर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. गोपाळ शेनफड सोनवणे, वय २७ वर्ष, रा. सोनसवाडी, असे गळफास घेतलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे त्याच्या कुटुंबियांच्या नावे वेताळवाडी शिवारात गट क्र-७३ शेती असून या वर्षीच्या खरिपाच्या हंगामात पेरणीसाठी लागलेल्या खर्चाचे इतपतही उत्पन्न हाती आले नसून रविवारी रात्रीपासून कर्जाच्या विवंचनेत असलेल्या या शेतकरी पुत्राने खरिपाची उत्पन्न हाती नाही त्यातच कर्ज फेडण्याच्या चिंता…

Read More

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी भारत सरकार संचालित युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगांव यांचा वतीने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन, जळगांव या संस्थेस “जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार-२०२०,२१ पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा पर्यावरण व युवा कल्याण साठी केलेल्या कार्याची दखल घेत या पुरस्काराने गौरविण्यात आले. क.बहिणाबाई चौधरी उ.म.वि. या ठिकाणी संविधान जनजागृती कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी.उ.म.वी.चे कुलगुरू श्री.एस.टी.इंगळे सर, सत्र न्यायाधीश श्रीमती एस.ए.कुलकर्णी मॅडम यांचा हस्ते संस्थेच्या युवा अध्यक्षा रोशनी शेख व संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी(उमवी)चे कुलगुरू एस.टी.इंगळे सर, सत्र न्यायाधीश…

Read More

साईमत लाईव्ह फर्दापुर प्रतिनिधी अवैधरित्या गायीची वाहतूक करणाऱ्या सुसाट वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात रविवार ( दि.२७) रोजी औरंगाबाद – जळगांव महामार्गावर फर्दापुर नजीक हाॅटेल गजल जवळ झाला.या प्रकरणी फर्दापुर पोलीस स्टेशनला तिन जणांवर गुन्हा दाखल . या बाबत सविस्तर माहिती अशी की, गायींची अवैधरित्या वाहतूक करणारी पिकअप गाडी क्रं. एम.एच.२० इ.एल.९९६५ सुसाट वेगाने चालणाऱ्या गाडीचा औरंगाबाद – जळगांव महामार्गावर फर्दापुर नजीक हाॅटेल गजल जवळ अपघात झाला. गाडीने डिव्हायडरला जोराची धडक दिली.चालका सह अन्य दोन दारुच्या नशेत आढुन आले.यात तिघे जण गंभीर जखमी झाले.या प्रकरणी फर्दापुर पोलीस स्टेशनला आरोपी मनोज शेनफडु शिरसार ( ३०), सिल्लोड,बाळु विठ्ठल सोनवणे (३६) व विलास…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सप्टेंबर ते ऑक्टोंबर या कालावधीत अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांकरिता राज्य शासनाने ४९ कोटी ५९ लक्ष ६४ हजारांचा निधी सोयगाव तालुक्याला दिला असून याबाबतचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली. तालुक्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने ३६ हजार ४६८ हेक्टर वरील पिके बाधित झाली होती या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले होते त्यानुसार नुकसान झालेल्या ३२ हजार ९८० शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ४९ कोटी ५९ लक्ष ६४ हजारांचा निधी तालुका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे त्यामुळे दहा दिवसात ३२ हजार ९८०…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात पाच ग्रामपंचायतीसाठी सोमवार दिनांक २८, नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे तीन टेबलावर सहा कर्मचारी नाम निर्देशनपत्र स्वीकारतील अशी माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. सोयगाव तालुक्यात वरखेडी(खु)ठाणा, सावरखेड- लेनापूर,घोरकुंड,कंकराळा-रावेरी आणि वाडी-सुतांडा- नायगाव या पाच ग्रामपंचायत साठी सोमवारी दिनांक २८ ते २ डिसेंबर पर्यंत नाम निर्देशन पत्र स्वीकारण्याची मुदत आहे दरम्यान या पाचही ग्रामपंचायतीसाठी थेट जनतेतून सरपंच निवड होणार असून पाच पैकी वरखेडी ठाणा ग्रामपंचायत सर्वसाधारण महिला, सावरखेडा सर्वसाधारण महिला आणि वाडी नायगाव सर्वसाधारण महिला सरपंच पद राखीव झाले असून या पाच ग्रामपंचायतीसाठी तुरस वाढणार आहे कंकराळा-रावेरी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीकडे राखीव झाले…

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी  कोरोनाकाळाच्या दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुरू होणाऱ्या येथील खंडेराव महाराज मैदानात हळूहळू मनोरंजनाचे ( रहाट पाळणे, मौत का कुआ, ट्रेन, चक्री आदि) साहित्य घेऊन आगमन होत आहे. येथील ग्रामदैवत श्रीखंडेराव महाराज यात्रोत्सव मंगळवार २९ पासून सूरू होत आहे पांच दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे अश्व ( घोडा ) हा बारा  गाडे ओढतो आणि चालत्या फिरत्या गाड्यांवर फिरणाऱ्या सोंडग्यांवर पिळदार चमचमणारे शरीर असलेले मल्हारमल्ल कसरती करतात आणि भंडारा आणि खोबऱ्याची उधळणीने होणारा सोनेरी परिसर  हे असते त्यामुळे दोनशे अडीचशे वर्षाची परंपरा पाहण्यासाठी ओझर परिसरातील चाळीस वाडयावस्त्याचे ग्रामस्थ दृष्य डोळ्यात साठवून खंडेरावाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावतात.…

Read More

साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी राज्य मार्ग 238 उस्मानाबाद ते उजनी या रस्त्याचे काम मागील जवळपास 3 वर्ष झाले चालू आहे सदरील काम संथ गतीने सुरू आसून त्यातील एकच बाजूचे काम झाले असून चालू असलेल्या कामात मानवी नित्ती मूल्याची पायमल्ली करून काम होत असल्याचे दिसून येत आहे. काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी सूचना फलक लावले नाहीत तसेच ज्या ठिकाणी पुल आहेत त्या ठिकाणी तर एकाच बाजूचे काम झाल्याने रात्रीच्या वेळेस दोन वाहने समोरासमोर आली असता सूचना फलकाच्या अभावामुळे पुलाचे कठडे दिसून न आल्याने अपघात होत असून यास जबाबदार कोण अशी चर्चा लोकामधून दबक्या आवाजात होताना दिसून येते तरी या…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी आरोपी सोबत संगमत पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी भडगाव येथील पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या विरुद्ध राज्य मानवी हक्क न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या प्रकरणी न्यायालयाने चौकशी चे आदेश देत उतेकर यांना 50 हजार रुपयांच्या दंड ठोठावला आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव येथील महिलेची फिर्याद दाखल करून घेण्यास नकार दिल्याने तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांच्या न्यायालयात खटला (४३०/२२) दाखल केला होता. याप्रकरणी निरीक्षक उतेकर यांनी कायद्याचे उल्लंघन व अभीव्यक्ती स्वातंत्र्यापासून वंचित ठेवून अवमान करणे फिर्याद दाखल करण्यास नकार देणे, पदाचा दुरुपयोग करणे असे प्रकार आयोगाच्या चौकशी समोर झाले . त्यामुळे आयोगाने निरीक्षक उतेकर यांना 50…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी मार्गशीर्ष महिन्याचा शुभारंभ झाला असून या महिन्यात शिरसाळा मारोती येथे मोठ्या प्रमाणात भाविक जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून हजेरी लावतात. ईच्छा पुर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी या धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या शनिवारी भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील गोपीभाऊ राजपुत यांनी ढोल ताश्यांच्या गजरात वाजतगाजत अडीच किलो चांदीचा गदा शिरसाळा मारोतीराया चरणी अर्पण केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण बजरंग भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाला आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल, शिवसेना जळगांव महानगर प्रमुख शरदभाऊ तायडे , नगरसेवक तथा साईसेवक पिंटुभाऊ कोठारी , शेखर भाऊ सोनवणे यांच्यासमवेत साई मित्र परिवार मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होता.

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी आयशर गाडीने मोटार सायकलला धडक दिल्याने ३१ वर्षीय मोटार सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. साळशिंगी ते भानखेड़ा रस्त्यावरील करंजी पुलाजवळ शुक्रवार,  सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आयशर गाडी क्र. एम. एच. २० ईएल- २११९ने पिंपळगावहून बेटावदकडे जाणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एम.एच.०५- टी १२१० ने जोरदार धडक दिल्याने मोटार सायकलस्वार भगवान विश्वनाथ उगले (वय ३१) रा. बेटावद खु. ता. जामनेर हा युवक जागीच ठार झाला.अपघात घडताच आयशर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसात आयशर चालक आकाश बनकर वय २० रा. पान वडोद ता.सिल्लोड जि .औरंगाबाद याच्या विरुध्द भा.द.वि. कलम ३०४(अ),२७९,४१९,सह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल…

Read More