Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ केली आहे. यासह आता सध्याचा रेपो दर ५.४ टक्के इतका झाला आहे. याशिवाय २०२२-२३ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ७.२ टक्के इतका वर्तवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४ ते ४.१ टक्के असा असेल. २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष जीपीडी वाढ ६.७ टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रेपो दर म्हणजे काय? बँकांना पत निर्मितीसाठी म्हणजेच दररोजच्या व्यवहारांसाठी मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक देशातील बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथे एकाच रात्रीतून तीन जणांच्या घरातून मोबाईल व एकाच्या घरातून चांदीच्या 5 मूर्तीची चोरी झाल्याची घटना  उघडकीस आली असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले  आहे. दरम्यान, या घरांमध्ये चोरी करणारा समाधान गोकुळ सपकाळे (वय 28, रा. एसएमआयटीजवळ,मुक्ताईनगर जळगाव) हा पोलिसांना रात्रीच्या गस्तीत सापडला. त्याच्याजवळ चोरीची दुचाकी मिळून आली. चिंचोली येथे युवराज भीमराव पवार हे आपली पत्नी मनीषा, मुलगा राहुल, मुलगी सरिता, व सून मनीषा यांच्यासह वास्तव्यासह आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपले. मात्र झोपण्यापूर्वी त्यांनी घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवला. ही संधी साधून चोरट्याने घरात घुसून मोबाईलची चोरी केली. सकाळी उठल्यानंतर मोबाईल चोरी…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक केली होती. राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान मातोश्रीमध्ये हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी कलम १५३ अ या कलमाचा वापर करत अटक केली होती. हनुमान चालीसा प्रकरणात जामीनावर सुटका झालेले खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरकारी पक्षाने गुरुवारी विशेष न्यायालयात राणा दाम्पत्याच्या नावाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी  नगरपालिका कार्यक्षेत्रात नगरपरिषद यावल बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता योगेश मदने हे आपल्या बांधकाम विभागातील विविध कामे नियोजनपूर्वक तसेच मंजूर,प्लॅन, इस्टिमेट प्रमाणे ठेकेदाराकडून कामे करून न घेता,झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व खात्री न करता ठेकेदारांना पूर्ण बिल अदा करण्याची कार्यवाही पूर्ण करीत असतात.तसेच शहरात खाजगी,व्यावसायिक सुरू असलेली बांधकामे काही परवानगी घेतलेली आहेत तर काही परवानगी न घेता सुरू आहेत,अनेक बांधकामे बांधकाम परवानगीनुसारच होता आहेत किंवा नाही याची खात्री स्थापत्य अभियंता करीत नसल्याने यावल शहरात सर्रासपणे अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे सुरू आहेत इत्यादी अनेक कामांमध्ये स्थापत्य अभियंता योगेश मदने यांचे दुर्लक्ष होत आहे याकडे गोड बोलणाऱ्या आणि शांत…

Read More

जळगाव: प्रतिनिधी 3 ऑगष्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त महापौर जयश्री महाजन यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्‍याम गोसावी तसेच कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर ,गायत्री पाटील, अशोक भारुडे, विनोद पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

Read More

राज्यात शिंदे आणि भाजपने (BJP) सरकार स्थापन केले. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली. त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. आता मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने प्रकृती अस्वस्थता असतानाही आज ते शिंदे गटातील 50 आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे.शिंदे यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी ११ ला, तर राज्यातील पीकपाणी परिस्थितीबाबत दुपारी १ ला बैठक घेणार होते. पण या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आल्या. त्यांनी नंदनवन या शासकीय बंगल्यावर आराम केला. दुसरीकडे…

Read More

मेष- आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. तुम्ही कोणत्याही नात्यामध्ये आज सावध रहा. शक्यतो कोणाशीही भांडू नका. वृषभ-  या राशीच्या व्यक्तींनी व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करा. याशिवाय आजच्या दिवशी नवीन कामातून फायदा होईल. मिथुन- आजच्या दिवशी तुम्हाला ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळणार आहे. तसंच कुटुंबात आनंद राहील. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. कर्क-  या राशीच्या व्यक्तींच्या आज नोकरी व्यवसायातील समस्या संपतील. मात्र आजच्या दिवशी वादात पडू नका. घरोघरी मांगलिक सण होईल. सिंह-  आजच्या दिवशी तुमचं रागामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचं वाहन कोणालाही देऊ नका. याशिवाय रात्री उशिरापर्यंत जागू नका. कन्या-  आजच्या दिवशी तुमचं रहस्य कोणालाही सांगू नका. तुम्हाला बहिणीकडून भेटवस्तू मिळतील.…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  महसूल दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सन 2021-22 या वर्षात महसूल प्रशासनातंर्गत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे आदींच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय महसूल शाखेतील अमोल हरीदास जुमडे यांचा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामपंचायत शाखेतील अव्वल कारकून जागृती हनुमंतराव पवार यांचा समावेश होता. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, भूमी अभिलेखचे अधिक्षक एम.पी. मगर, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, सर्व…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  आगामी महापालिका निवडणुकांसदर्भात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या शिवसेनेकडून मोठी माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप एकत्र लढणार आहेत. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकिकडे सुप्रीम कोर्टात शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाबाबतची खटल्याची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली असताना उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) शिंदेसेनेत सहभागी होण्याचे आवाहन शिंदे गटातर्फे केले गेले आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खासदार राहुल…

Read More