Author: Saimat

मेष- कुटुंबात सुख-शांती नांदेल. शत्रूंवर विजय मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. खर्च वाढू शकतो. भावांसोबत मतभेद होऊ शकतात. वृषभ- आत्मविश्वास वाढेल. मानसिक शांतता राहील. वडिलोपार्जित मालमत्तेतून पैसे मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक सुखात वाढ होईल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मिथुन- आईची साथ मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. आरोग्याबाबत सावध राहा. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. कर्क- कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यर्थ रागावणे टाळा. संतती सुखात वाढ होईल. सिंह- आत्मविश्वास कमी होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. संतती सुखात वाढ होईल. पैशाची कमतरता भासू शकते. पालकांकडून सहकार्य मिळेल. कन्या – मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.…

Read More

साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरदेशीय पत्रावर पत्रलेखनाचा उपक्रम राबविण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चीफ पोस्ट मास्टर जनरल, इंडिया यांनी देशभरात हा उपक्रम राबविला आहे. महाराष्ट्रामध्ये सी. पी. एम. जी. मुंबई यांच्या अधिपत्याखाली पत्र लेखनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘द व्हिजन अँड मिशन ऑफ इंडिया 2047’ या विषयावर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेतील 2047 सालच्या भारताविषयीचे विचार नमूद केले. या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी भुसावळ विभाग डाक अधीक्षक उल्हास दुसाने, सहाय्यक डाक अधीक्षक अनुप गणोरे, निरीक्षक भूषण सैंदाणे, चौधरी ( यावल उपविभाग ),…

Read More

साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी पुणे गेल्या 24 तासांच्या आत चार दुचाकीस्वारांनी (Pune Biker died) जीव गमावला आहे. पुणे शनिवारी झालेल्या अपघाताच्या दोन घटनांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण चार दुचाकीस्वारांचा बळी गेला. यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. पहिल्या घटनेत झाड पडून दोघा बाईकस्वारांचा जागीच जीव गेला होता. तर दुसरी घटना घडली पुणे महापालिकेच्या (PMC 2022) टर्फ क्लब चौकाच्या हद्दीत. पुणे पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने दुचाकीला धडक दिली. भरधाव कचऱ्याची गाडी (PMC Garbage Vehicle) दुचाकीला धडकली आणि यात दुचाकीवरील दोघेही जण दूरवर फेकले गेले. त्यामुळे झालेल्या अपघातात दोघेही दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले होते. दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे 362.59 कोटी रुपये इतकी आहे.यपूर्वी देखिल JNPT पोर्टमधे मोठा प्रमानत अमलिपदार्थ सपडले आहे. 15 दिवसापूर्वी नवी मुंबई क्राइम ब्रांच यानी JNPT पोर्ट येथे दुबई येथून आलेल्या कंटेनरमधून 363 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केली होती. हे अमली पदार्थ अफगाणिस्तानातून दुबईमार्गे आले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते या तपास मधे पाकिस्तानी नागरिक यांच्या हाथ दिसुन अलयाने सदर तपास आज ATS कड़े देन्यात आली आहे . सदर कंटेनर 27 डिसेंबर 2021 रोजी दुबईतून भारतात आला होता.…

Read More

साईमत लाईव्ह यावल  प्रतिनिधी  रावेर लोकसभा मतदारसंघातील राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यात यावा याबाबत रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन महत्त्वपूर्ण मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी केली. रावेर लोकसभा क्षेत्रातील १. नशिराबाद-सूनसगाव-कुऱ्हा-बोदवड- मलकापूर-शेगाव रस्ता, २. सावदा-हतनूर-चांगदेव-कोथळी-हरताळा- माळेगाव-बोदवड फाटा रस्ता,३.फागणे-अमळनेर-चोपडा-खरगोन(मध्यप्रदेश)रस्ता व ४. पाचोरा-वरखेडी-शेंदुर्णी-पहुर रस्ता हे राज्य महामार्ग असून यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दळणवळण असते सदर रस्त्यांची स्थिती ही अत्यंत दयनीय असून सदर रस्त्यांना पाहिजे तसा निधी उपलब्ध होत नाही,त्यामुळे सदर राज्यमार्ग यांना राष्ट्रीय महामार्ग दर्जा देऊन वार्षिक आराखड्यात समाविष्ट करून निधी उपलब्ध करावा. तसेच मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांसाठी महत्वपूर्ण असलेला…

Read More

मेष- आज दिवसभर तुम्हाला थकवा राहील. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. साखरेची मिठाई दान करा. वृषभ- आजच्या दिवशी व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरणार आहे. कोणतेही व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा. मिथुन- आजच्या दिवशी कोणाचीही थट्टा करू नका. तर विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावे. कर्क- या राशीच्या व्यक्तींनी आज कुटुंबात वाद घालू नये. तर गरजूंना मदत करा. सिंह- आजच्या दिवशी विचार सकारात्मक ठेवणं फायदेशीर ठरेल. तर नोकरीसाठी अर्ज करा. कन्या- आजच्या दिवशी कामाचा ताण वाढू शकतो. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. तूळ- आजच्या दिवशी घाईघाईने वाहन चालवू नका. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. वृश्चिक- आजचा दिवशी धावपळीचा असणार आहे. घरातील छोट्या छोट्या गोष्टींवर कोणाशीही वाद…

Read More

सातारा : वृत्तसंस्था सातारा जिल्ह्यातील दत्तनगर-कोडोली येथे आज सकाळी धाकट्या भावाने कुटुंबात झालेल्या भांडणाच्या कारणातून थोरल्या भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकल्याची धक्कादायक संतापजनक घटना उघड्कीस आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपीने बाळाला दुकानात घेऊन जातो, असं सांगून सातारा-रहिमतपूर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिले. या कृत्याची माहिती आरोपी धाकट्या भावनेच थोरल्या भावाला फोन करून सांगितली.‌ ही माहिती देऊन तो घटनास्थळावरून पसार झाला. अक्षय मारुती सोनवणे असं संशयित आरोपीचे नाव असून सदर घटनेत लहानग्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपीला सातारा शहर व एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. याबाबतचे वृत्त पसरताच दत्तनगर- कोडोली येथे खळबळ उडाली…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मागच्या महिन्यापासून राज्याच्या राजकारणात बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. युवापिढी राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मनसे नेते अमित ठाकरेदेखील सध्या दौरा करत आहेत आणि सर्वसामान्य लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचे ते प्रयत्न करत आहेत. अश्यातच त्यांनी आगामी निवडणुकांविषयी मोठे विधान केले आहे. “येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या पक्षाने केलेलं काम आणि विचार घरोघरी पोहचवू. येत्या निवडणुकीत चांगला आणि निवडून येणार उमेदवार द्यायचा आहे आपला निवडून आणण्यासाठी पुरजोर प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला हाक द्या. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक…

Read More

पाचोरा : प्रतिनीधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या काळात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे रॅलीद्वारे आवाहन करण्यात आले. शहरातील गोसे हायस्कूल, नवजीवन विद्यालय जागृती विद्यालय या शाळेच्या माध्यमातून मुख्याध्यापक व शिक्षकांच्या आदेशाने शालेय विद्यार्थ्यांचे युनिफॉर्म मध्ये राष्ट्रध्वज हातात घेऊन भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ‘हर घर तिरंगा’ होना चाहिये , भारत माते की जय, जवान जय किसान, झाडे लावा झाडे जगवा, अशा विविध देशभक्तीपर नारे देऊन घोषणा देत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये गोसे हायस्कूलचे विद्यार्थी, नवजीवन शाळेचे विद्यार्थी…

Read More