Author: Sharad Bhalerao

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील तहजीब नॅशनल उर्दु हायस्कूलमध्ये नवीन शिक्षक भरतीत प्रचंड ‘महाघोटाळा’ झाला आहे. त्यासाठी सचिवांनी औरंगाबाद येथे ८० लाख रुपये दिल्याचे समजते. कोणाला दिले? का दिले? सचिव संचालक मंडळांना सांगतील का? का परस्पर काला मोडत अशीही आता शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, तहजीब नॅशनल उर्दु हायस्कूलचे सचिव संचालकांना कधी विश्वासात घेत नाही. काही संचालक तर असे आहे त्यांना बोलण्याची पद्धत नाही. यासोबतच राहण्याची पद्धत नाही. पण बोलायला आमच्यासारखे हुशार कोणीच नाही, असे दर्शवितात. त्यांना बघून शाळेतील शिक्षक, शिक्षिका खुर्चीवरून उठत नाही.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आणि पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक एस.राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक शहर विभाग संदीप पाटील, पोलीस निरीक्षक ग्रामीण विभाग ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उप निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना रक्तदानासारखे महान कार्य केले. रोटरी क्लब ऑफ चाळीसगावचे अध्यक्ष ब्रिजेश (भैय्या) पाटील, सचिव चंद्रेश लोडाया, प्रकल्प प्रमुख किरण देशमुख, प्रीतेश कटारिया, निलेश शर्मा,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्ग टेकडीवर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत निसर्गाच्या सानिध्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ब्राम्हणशेवगे येथील मा.सरपंच ज्ञानेश्वर राठोड, ॲड.शिवाजी बाविस्कर, जल व पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी, राजकुमार चव्हाण, राकेश चव्हाण, विलास चव्हाण आदी उपस्थित होते.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात प्रथमच आ.मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ७६० फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची पदयात्रा आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान (सिग्नल पॉईंट) येथून सुरू झालेली पदयात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, करगाव रोड, अंधशाळा चौक, बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ समारोप करण्यात आला. ढोलताशांच्या पथकाचा जल्लोष, देशभक्तीपर गीतांचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला विद्यार्थी वर्ग यामुळे पदयात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयलच्या माध्यमातून अन्नपूर्णा रेसिडेन्सी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांचा गौरव सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्सचे अध्यक्ष हर्षद ढाके तसेच किसनराव जोर्वेकर, योगगुरु मधुकर कासार, राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य एस.आर.जाधव यांनी सैनिकांप्रतीचे ऋणनिर्देश व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात माजी सैनिक आबासाहेब गरुड यांनी सैनिकांच्या जीवनातील कथा आणि व्यथा समर्पक शब्दात मांडली. यावेळी सेवेतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांपैकी आबासाहेब गरुड, वाल्मीक रामराव निकम, विकास देवरे, दिलीप पाटील, गोविंदा वाघ, बापूसाहेब चौधरी, नितीन परदेशी, सैनिक मित्र समाधान राठोड, आरोग्यदूत विनोद राणा, कार्यरत सैनिकांपैकी प्रभाकर दाभाडे, माजी सैनिक अल्ताफ…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्र येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान ‘मेरी माटी मेरा देश’ हा पंचप्रण शपथ ग्रहण सोहळा घेण्यात आला. याप्रसंगी ललित कला केंद्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या उजव्या हाताच्या मुठीत भारत भूमीची पवित्र माती घेवून पंचप्रण शपथ ग्रहण करण्यात आली. यावेळी पंचप्रणाचे वाचन प्रा. संजय नेवे यांनी केले. याप्रसंगी भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, ललित कला केंद्राचे प्राचार्य प्रा.सुनील बारी, बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी, नर्सिंग स्कूलचे…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरातील एम.एम.कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, म.गांधी चौक या भागात स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेतर्फे महेश कौडिण्य लिखीत ‘गोष्ट स्वातंत्र्याची’ पथनाट्याचे आयोजन केले होते. यावेळी गो.से.हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे उपस्थितांकडून कौतूक करण्यात आले. शहरातील तीनही भागात आयोजित केलेल्या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शहरातील नागरिकांनी उपस्थिती दिली. पाचोरा शहरातील स्वातंत्र्य लढ्याचे योगदान तसेच स्वातंत्र्य लढ्यात शिरीष कुमार, चले जाव आंदोलनातील प्रेरक प्रसंग पथनाट्यात सादर करीत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. गांधी चौकात झालेल्या कार्यक्रमात पथनाट्याचे लेखक महेश कौंडिण्य यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी बाविस्कर…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील ग्रामपंचायतीचे सदस्य दीपक खरे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आरोप हे खोटे, बनावट व हास्यास्पद बिनबुडाचे असल्याचे सरपंच अक्षय जैस्वाल यांनी दिलेल्या निवेेदनात म्हटले आहे. लोहारा ग्रा.पं.त दीपक खरे हे १५ फेबु्रवारी २०२१ पासून ग्रा.पं. सदस्य पदावर कार्यरत आहे. पदावर कार्यरत झाल्यापासून ते आजपर्यंत ग्रा.पं.च्या मासिक सभेत ग्रा.पं.ने विकास कामावर व कर्मचाऱ्यांच्या पगारावर आक्षेप घेत खर्च नामंजूर करण्याबाबत लेखी पत्र देऊन ग्रा.पं.च्या प्रोसिडिंग बुकात नोंद घेण्याबाबत सुचविल्याने त्यांनी खर्च हा नाकारला आहे, तशी लोहारा ग्रा.पं.च्या प्रोसिडिंग बुकात लेखी नोंद घेतली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारा ग्रा.पं.चे सदस्य दीपक खरे हे गावाचा विकास किंवा वार्ड क्र.४…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील शिंदे गटाचे आ.किशोर पाटील यांचे खंदे समर्थक विद्यमान बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक लखीचंद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वडजी येथील जगदीश पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन आणि जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व पाचोरा-भडगाव भाजपा नेते अमोल शिंदे, अमोल पाटील, सोमनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव शहर व ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी जामनेर येथे जाहीर प्रवेश केला. यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आ.किशोर पाटील यांच्यासह मा.आमदार दिलीप वाघ यांनाही मोठा धक्का बसला आहे. आगामी भडगाव नगरपरिषद आणि जि.प. आणि पं.स.च्या निवडणुकीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठा युवक महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश जनार्दन शिंदे हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पाचोरा येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उपोषणला बसणार आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी तहसीलदार आणि प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करत मराठा सेवा संघ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ, युवक संघ व सकल मराठा समाजाच्यावतीने केली आहे. उपोषणाची प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यास येत्या…

Read More