ब्राम्हणशेवगे येथील निसर्ग टेकडीवर ध्वजारोहण

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्ग टेकडीवर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत निसर्गाच्या सानिध्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी ब्राम्हणशेवगे येथील मा.सरपंच ज्ञानेश्वर राठोड, ॲड.शिवाजी बाविस्कर, जल व पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी, राजकुमार चव्हाण, राकेश चव्हाण, विलास चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here