363 कोटींच्या ड्रग्ज जप्त ; प्रकरणाचा तपास सुरु 

0
1

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी 

जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे 362.59 कोटी रुपये इतकी आहे.यपूर्वी देखिल JNPT पोर्टमधे मोठा प्रमानत अमलिपदार्थ सपडले आहे.
15 दिवसापूर्वी नवी मुंबई क्राइम ब्रांच यानी JNPT पोर्ट येथे दुबई येथून आलेल्या कंटेनरमधून 363 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केली होती. हे अमली पदार्थ अफगाणिस्तानातून दुबईमार्गे आले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते या तपास मधे पाकिस्तानी नागरिक यांच्या हाथ दिसुन अलयाने सदर तपास आज ATS कड़े देन्यात आली आहे . सदर कंटेनर 27 डिसेंबर 2021 रोजी दुबईतून भारतात आला होता. कंटेनरमधील मार्बल्स बाहेर काढून कंटेनरच्या दरवाजाची बारकाईने पाहणी केली. यावेळी दरवाजाच्या फ्रेममध्ये कोणतातरी अंमली पदार्थ लपविला असल्याचा संशय बळावल्याने कंटेनरचा दरवाजा आणि त्यावरील फ्रेम कटर मशिनच्या सहाय्याने कापण्यात आले. त्यामध्ये 72.518 किलो वजनाचे एकूण 168 हेरॉईनचे पॅकेट्स आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे 362.59 कोटी रुपये इतकी आहे.यपूर्वी देखिल JNPT पोर्टमधे मोठा प्रमानत अमलिपदार्थ सपडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here