Author: Saimat

विमल आजी-काय, ग रिंकू आज शाळेत हा असा भारत मातेचा वेष का करून गेली होती? रिंकू- अहो, आजी या वर्षी आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झालीत ना म्हणून सर्वत्‌ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, तेव्हा आज आमच्या शाळेतही त्याचाच एक उपक्रम म्हणून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात मी भारत माता झाली होती. म्हणून ही वेशभूषा केली होती. विमल आजी -हो… का बरं, अग पण हे प्रत्येक घरी तिरंगा का लावायला सांगितला आहे या वर्षी? रिंकू- अहो, आजी प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी तसेच प्रत्येक नागरिकाच्या मना- मनात तिरंगा विषयी अभिमान निर्माण होण्यासाठी…..वीरपुरुषांच्या त्यागाची,…

Read More

साईमत लाईव्ह  साकेगाव प्रतिनिधी  राष्ट्रीय महामार्ग सहाच्या सर्विस रोडवर बस व दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यात दुचाकीस्वारावरील महिला गंभीर जखमी झाली असून तिला गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे वृत्त कळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षकांसह सहकारी दाखल झाले व त्यांनी पुढील कार्यवाही केली.

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी  तालुक्यातील शेवाळे येथे रक्षाबंधनानिमित्त आलेले माहेरवाशीण 20 वर्षीय विवाहितेने राहत्या घरातील स्वयंपाक घरात गळफास लावत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती एक कन्या उमा नानू फादगे (वय – 20) हिचा विवाह खंडेराव नगर, जळगाव येथील रहिवाशी सनी प्रेमनाथ उमप यांचेशी शेवाळे येथे दि. 18 मे 2022 रोजी मोठ्या थाटात पार पडला. लग्नानंतर उमा ही वैवाहिक जीवनात व्यस्त झाली. दरम्यान रक्षाबंधन सणासाठी आपल्या दोन भावंडांना राखी बांधण्यासाठी यावे म्हणून दि. 12 ऑगस्ट रोजी उमा हिचे…

Read More

साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी खळबळजनक घटना चोपड्यात घडली आहे. चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला आहे त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे.या थरारक घटनेमुळे समाजमन हादरुन गेले आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित “ महापौर संगीत महोत्सव आज 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 15 ऑगस्टपर्यन्त हा महोत्सव चालणार आहे.भव्य-दिव्य स्वरूपात हा संगीत उत्सव साजरा होणार आहे. महोत्सवाच्या उदघाटनाला महापौर जयश्रीताई महाजन ,खासदार उन्मेष पाटील,मनपाच्या आयुक्त विद्या गायकवाड ,गटनेते सुनिल महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा व.वा.वाचनालयाचे कार्याध्यक्ष ॲड.प्रताप निकम,शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे,ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष व आयोजक ज्येष्ठ कलावंत मोहन तायडे,सचिव तुषार वाघुळदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील कलावंतांना कोरोना महामारीमुळे आपली कला सादर करण्याची त्यांना संधी मिळाली नव्हती तसेच नृत्य,गायक ,वादक यासह इतर कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव ता.सोयगाव यांच्या संयुक्त विघमाने गावात जनजागृती रँली काढण्यात आली . सोयगाव तालुक्यातील मौजे माळेगाव /पिंप्री येथे स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव योजनेअंतर्गत १३ ते १५ आँगस्ट “हर घर तिरंगा ” या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,अंगणवाडी ,संघटन महिला ग्राम संघ,यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती रँली काढण्यात आली. गावातील लोकनियुक्त सरपंच दादाभाऊ जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यावेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक प्रफुल्ल गोरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पाटील. व सर्व सदस्य, मुख्याध्यापक पी.पी.साळुंखे., शिक्षक नरेंद्र बारी ,केंद्रप्रमुख जी.आर.पाटील,पोलिस पाटील,महिला ग्राम संघ सदस्या, गावातील जेष्ठ…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी हम सब एक हैं…! हम सारे कौन है ? भारत का सपूत हैं…!! अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वधर्मीयांकडून घोषणाबाजी झाली ती सामाजिक जाणिवेचे नेहमीच उचित भान असलेले अर्थात मंगळग्रह मंदिर येथे. १३ ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे सर्वधर्मीय समाज बंधू-भगिनींना एकत्र करून मंदिराच्या प्रांगणात सामूहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. सर्वधर्मीयांत हिंदू, मुस्लीम, शीख, जैन, गुजराथी, सिंधी, बौद्ध, माहेश्वरी, अग्रवाल, पारशी ,बोहरी आदींचा समावेश होता. सर्वांनी एकत्रितपणे ध्वजारोहण केल्यानंतर एका तालात व सुरात राष्ट्रगीत म्हटले. भारताची एकता, अखंडता, राष्ट्रवाद व समृद्धी निरंतर वृद्धिंगत व्हावी, यासाठी सर्वांनी आपापल्या धर्मप्रथेप्रमाणे प्रार्थनाही केली. भारतमातेच्या जयघोषासह एकता व अखंडतेच्या…

Read More

साईमत लाईव्ह दिल्ली  वृत्तसंस्था जर तुम्ही फेसबुकचा वापर करीत असाल तर समाजात कोणतेही तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही, हे नेहमी ध्यानात ठेवा. अनेक जण फेसबुकवर चुकीच्या आणि आक्षेपार्ह पोस्ट शेअर करीत असतात. त्याचे परिणाम तुम्हाला महागात पडू शकतात. जर तुमच्या फ्रेंड लिस्टमधील लोकांना या पोस्टची माहिती मिळते. कारण, कंपनीने याला हटवले आहे. त्यामुळे कंपनी याला सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक मानते. तसेच आक्षेपार्ह पोस्ट हटवली नाही तर मोठी समस्या निर्माण होवू शकते. तसेच तुमच्या एका चुकीच्या पोस्टमुळे दंगा भडकावणे, समाजात तेढ निर्माण होणे, यासारख्या गुन्ह्याला तुम्ही कारणीभूत आहात, असे मानून तुम्हाला थेट जेलची हवा…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  हा उपक्रम बस स्थानक या ठिकानी घेण्याचा उद्देश म्हणजे बस कर्मचारी आपली ड्युटी करत ते आपले कर्तव्य बजावत असतात त्या मुळे ते या सणा पासुन वंचित राहु नहे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आम्ही ऐका भावांला राखी बांधली असता ते म्हणाले कामावर यायच्या आधी माझ्याच हातांनी राखी बांधली मला ड्युटी असल्या कारणाने बहिणी कडे जाणे शक्य नोहोते म्हणून मी माझ्या हाताने राखी बांधली आणि त्यांना खुप रडायला आले ते म्हनाले की आज माझी ड्युटी बजावत असताना इतक्या बहीणी मला मिळाल्या त्यांच्या डोळ्यात आंनद अश्रु येत त्यांने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच एका भावांने बस…

Read More