साकेगावनजिक अपघातात महिला गंभीर जखमी

0
2

साईमत लाईव्ह  साकेगाव प्रतिनिधी 

राष्ट्रीय महामार्ग सहाच्या सर्विस रोडवर बस व दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यात दुचाकीस्वारावरील महिला गंभीर जखमी झाली असून तिला गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे वृत्त कळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षकांसह सहकारी दाखल झाले व त्यांनी पुढील कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here