Author: Saimat

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी सावखेडा चौफुली पासून काही अंतरावर सोमवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपड्या ते नाशिक जाणारी बसला समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वाराने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी बस डेपो ची बस क्रमांक MH40. Y 5977 ही चोपड्याहून नाशिकच्या दिशेने निघाली होती पारोळा तालुक्यातील टोळी येथील रहिवासी मनोज युवराज पाटील हा तरुण मोटरसायक सायकलने चोपड्याला च्या दिशेने जात होता सावखेडा चौफुली पासून काही अंतरावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा रोडवर समोरून येणाऱ्या बसला मोटरसायकल स्वराने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला. अपघाती भीषण होता ती मोटरसायकल शंभर मीटर पर्यंत जाऊन…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रभागात घरोघरी तब्बल 800 तिरंगा राष्ट्रध्वज वाटप केले असून या प्रभागात प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रत्येक धर्मीय सहभागी झाल्याचे चित्र प्रभागात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर तिरंगा हे अभियान आपल्या प्रभागात खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी मा.नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी आधीच उत्कृष्ठ नियोजन करीत बाहेरगावाहून एक हजार राष्ट्रध्वज उपलब्ध केले होते, दि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी हे ध्वज लावायचे असल्याने त्याआधीच आपल्या स्वयंसेवकामार्फत प्रत्येक नागरिकास घरपोच हे ध्वज पाठविण्यात आले व सोबत या ध्वजाचा अवमान होणार नाही…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी : महसूल व पालिका प्रशासनातर्फे १५ ऑगस्ट रोजी १ किमी तिरंगा रॅली काढण्यात आली तसेच सुमारे साडे सात हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून आणखी एक नवा इतिहास घडवण्यात आला. १५ रोजी सकाळी शासकीय ध्वजारोहण झाल्यानन्तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आमदार अनिल पाटील ,माजी आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार स्मिता वाघ ,डॉ अनिल शिंदे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे , डी वाय एस पी राकेश जाधव ,तहसीलदार मिलिंद वाघ ,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , गटविकास अधिकारी विशाल शिंदे , गटशिक्षणाधिकारी एस पी चव्हाण ,बजरंग अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. मंगलमूर्ती चौक…

Read More

साईमत लाईव्ह यावल  प्रतिनिधी रविवार दि.14ऑगस्ट रोजी रावेर तालुक्यातील भोकरी जवळ असलेले श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे श्री क्षेत्र सुलवाडी ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर पर्यत भव्य कावड यात्रा काढली जाते.या यात्रेची रविवार सायंकाळी समारोप करण्यात आला.यात्रेत भक्ताना येताना शरीराला काही दुखापत झाल्या किंवा ज्यांना शारीरिक त्रास होत होता अश्या भक्ताची आश्रय फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी,व औषध वाटप केली. तसेच श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानावर नतमस्तक होऊन दर्शन घेतले.या वेळी कावड यात्रेत पायदळ चालतआलेल्या भक्ताचे डॉ.कुंदन फेगडे यांनी मोफत रुग्णसेवा करून औषधी वाटप केल्याबद्दल त्यांचे कावड यात्रा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Read More

साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधीचारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा मोबाईलच्या चार्जरच्या वायरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना वडाळा गावात उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की,  नाशिक जवळील वडाळा गावात मदिना लॉन्स मागे तब्बसूम बिल्डिंग जवळ रिजवान पठाण (वय ३४ ) हा त्याची पत्नी व मुलांसह राहत होता. रिजवान हा वारंवार त्याची पत्नी निनाज रिजवान पठाण हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करत होता. काल (दि.१४) रात्री दोन ते पाच वाजेच्या दरम्यान, रिजवान याने घरातील मोबाईलच्या चार्जरच्या सहाय्याने रिजवान याने पत्नी निनाजचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रिजवान याला पोलिसांनी अटक केली आहे.…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  सगळी चांगली खाती (Ministry Allocation) भाजपच्या (BJP)गोटात गेली आहे, शिंदे गटातील आमदारांच्या हाती फारशी चांगली खाती न लागल्याचा टोला शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir )यांनी लगावला आहे. बंडखोर जेव्हा शिवसेनेत (Shivsena) होते, तेव्हा त्यांचा योग्य सन्मान करण्यात आला. त्यांना चांगली खाती देण्यात आली. दादा भुसे यांची शेतीशी नाळ जोडलेली होती.  त्यामुळे उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी त्यांच्या सरकारमध्ये त्यांना कृषी खाते दिले होते. या खातेवाटपातून खरंच आपल्याला काय मिळाले, याचा अंदाज मंत्रिपद मिळालेल्या आमदारांना मिळालाच आहे. पण जे अद्यापही मंत्रिपदाची आस लावून बसलेले आहे, त्यांनी ते आता समजून घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे काँग्रेस…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  संपूर्ण देशभर विविध उपक्रमाद्वारे साजरा होत असून त्याच अनुषंगाने माझी वसुंधरा कार्यक्रमाच्या अंतर्गत मेहरूण तलाव येथील पक्षी घराजवळ जळगाव शहर महानगरपालिका जळगाव व मराठी प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ विद्या गायकवाड, सहा. आयुक्त श्याम गोसावी, विजय वाणी, जमील देशपांडे, सुबोनिया केमिकल्स संचालक, नगरसेवक तसेच महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी प्रतिष्ठान तर्फे कार्यक्रमाची माहिती देण्यात आली तसेच महापौर व आयुक्त यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित मिळून मेहरून तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  देशाच्या ७५व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात महानगरपालिका आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग चे अधिकारी व कर्मचारी तसेच प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी यांनी संयुक्तीक रित्या प्लास्टिक मुक्त शहर अभियान रॅली काढण्यात आली . रॅलीमध्ये प्लास्टिक विक्रेता असोसिएशन व एकता पतसंस्था तर्फे ८०० कापडी पिशव्या व ५०० चिनी मातीचे कपचे वितरण करून प्लास्टिक कॅरीबॅग बंदी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सदरची रॅली आयुक्त डॉ. विद्या गायकवाड,सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी पथक प्रमुख जितेंद्र किरंगे व प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे कमल शामनानी यांनी आयोजित केली होती. रॅली मध्ये मनपाचे  मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, नंदू साळुंखे , एल…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याबाबत शासनाच्या सूचने नुसार जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे खान्देश सेंट्रल मॉल येथे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये फाळणीच्या वेळी ज्या नागरिकांचे प्राण गेले  त्यांना दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या वेदनेचे स्मरण करण्यात येऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. या  प्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक  प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, प्रांताधिकारी  सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील, अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, मनपा उपायुक्त प्रशांत पाटील, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, नगरसेविका अ‍ॅड. सुचिता हाडा, नगरसेविका भारती सोनवणे,…

Read More