Author: Saimat

साईमत, प्रतिनिधी, जळगाव बुलढाणा जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाचा मन्यारखेडा(ता.जळगाव) तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलिस स्टेशनात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय२२), रा.धामणगाव (ता.मोताळा जि.बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश सुरळकर हा जळगाव एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या बहिण व मेव्हणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आला होता. गेल्या आठ दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरून गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु काहीच माहिती मिळाली…

Read More

साईमत,  जळगाव, प्रतिनिधी देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांसाठी हृदयाचे भावा-बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त दरवर्षाप्रमाणे आपले कर्तव्य मानून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे ५०० राख्या पाठविण्यात आल्या. या भावा-बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या राख्या येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे पाठवण्यात आल्या. याप्रसंगी माननीय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय रामराव गायकवाड, नितीन पाटील, रतिलाल महाजन आदी उपस्थित होते. या राख्या सीमावरती भागात असलेल्या सैनिक बांधवांसाठी लेह,लद्दाख, तवांग, सिक्कीम, नभुला पास, पुंछ सेक्टर,तंगधार इत्यादी ठिकाणी पाठविण्यात आल्या. सैनिक कल्याण कार्यालयास या राख्या पाठवण्यासाठी सोपविण्यात आल्या. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, नेहा जगताप,…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील दोघांनी असामान्य अशी १०० वी हाफ मॅरेथॉन (२१कि.मी.रनिंग ) पूर्ण केली. जळगाव शहरातून प्रथमच असा विक्रम करणारे भारत पेहवानी (४७वय) आणि होरीलसिंग राजपूत (५३वय) अशी त्यांची नाव आहेत. भारत पहवानी यांचे दाणा बाजारात दुकान आहे तर होरिलसिंग राजपूत यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे सकाळी मेहरूण तलाव ट्रॅकवर ठिकठिकाणी रांगोळी, ढोल-ताशे, फुलांचा वर्षाव करून त्यांच्या विक्रमाला शहरवासीयांनी दाद दिली. त्यांच्या १००व्या हाफ मॅरेथॉनचा फिनिश लाईनला सोबत होते १०० जळगाव रनर्स ग्रुपचे धावपटू व १०० ओम योग ग्रुपचे सदस्य, तसेच पिंकेथॉन ग्रुपच्या महिलांचा सहभाग लक्षणिय होता. हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर त्या दोघांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे…

Read More

साईमत,धुळे : प्रतिनिधी सांगवीतील दंगलीनंतर आदिवासी युवकांवर अन्याय होत असल्याचे सांगत विविध आदिवासी संघटनांतर्फे शुक्रवारी धुळे येथे मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, मोर्चाला परवानगी नाकारल्याने निवडक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन निव्ोदन दिले. सांगवी येथे विश्‍व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा असलेले बॅनर्स १० ऑगस्टला चारण समाजातील लोकांनी फाडले. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या आदिवासींना चारणांनी जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यात तीन जण गंभीर जखमी झाले. सांगवी (ता. शिरपूर) येथील दंगल नियंत्रणासंदर्भात पोलिसांचे वर्तन आक्षेपार्ह असून, या दंगलीची ‘सीबीआय’तर्फे चौकशी करावी, शिरपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे व सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांची बदली…

Read More

साईंमत, जळगाव : प्रतिनिधी कंजरभाट समाजातर्फे कंजरभाट समाज मंदिराच्या प्रांगणात प्रथमच स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कंजरभाट समाजाचे ज्येष्ठ नेते बिरजू नेतलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी समाज बांधवांसह विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक नेत दीपक माछरेकर, ह.भ.प.सनातन महाराज, सामाजिक कार्यकर्ते विजय दहियेकर, सूर्यभान अभंगे, कंजरभाट समाजाचे संस्थेचे अध्यक्ष विजय अभंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, उपाध्यक्ष सचिन बाटुंगे, सचिव राहूल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, मोहन गारुंगे, नरेश बागडे, मोहन चव्हाण, मंगल गुमाने, संजय गारुंगे, विजय बागडे, संतोष इंद्रेकर, प्रदीप नेतलेकर, प्रकाश दहियेकर, संतोष बागडे, सुरज गारुंगे, अविनाश अभंगे, विशाल नेतले, अमित गागडे, उत्तम गुमाने, राकेश गारुंगे, किरण…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी आदिवासी पाडे जोडरस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते ही नवी योजना जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविली जाणार आहे.योजनेच्या माध्यमातून शेकडो आदिवासी पाडे रस्त्यांच्या माध्यमातून बारमाही जोडली जाणार आहेत, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. अनुसूचित जमाती प्रमाणपत्रांचे दाव्ो तत्काळ निकाली काढले जाव्ोत याकरिता आदिवासी विकास विभागात कार्यरत असलेल्या विद्यमान आठ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांव्यतिरिक्त लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सात समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी चालू आर्थिक वर्षाकरिता एक लाख घरकुलांचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील सर्व समुदायांतील गरजू लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल रौप्यमहोत्सवी वर्षात देण्याचा आमचा संकल्प असून, राज्यात ओबीसी बांधवांसाठी येणाऱ्या तीन वर्षांत…

Read More

साईमत, शहादा : प्रतिनिधी कळंबू ता. शहादा येथील देवरे (माळी) कुटुंबातील पांडुरंग सोनू देवरे यांचे अल्प आजाराने आठवडाभरापूर्वी निधन झाले. मुलाच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने दशक्रिया विधी होण्याआधीच वयोवृद्ध आईनेही जगाचा निरोप घेतला. यामुळे गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उतारवयात मुलाच्या खांद्यावर जाण्याच्या व्ोळेत आपल्या आधीच मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. या विरहाने आईला धक्का बसला. अन.. खाणे-पिणे बंद झाले. यातून प्रकृती खालावून एका आठवड्यात आईचेही निधन झाले. मुलाच्या व आईच्या निधनाने देवरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.कळंबू (ता. शहादा) येथील निवृत्त वीज वितरण कर्मचारी झेंडू देवरे, रमेश देवरे यांच्या मातोश्री व भरत देवरे यांच्या आजी नवसाबाई सोनू देवरे…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव प्रशासन, लोकप्रतिनिधी, आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित प्रयत्न केल्यास समस्या मुक्त होऊन सुंदर, सक्षम, स्मार्ट शहर होऊ शकते. यातून शहराचा विकासही होईल, असे भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश जैन यांनी सांगितले. भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे प्रभात चौफुली, अग्रवाल चौक,गुजराल पेट्रोल पंप व दादावाडी येथे हायवे अंडरपासमध्ये लावण्यात आलेल्या आठ कॉन्व्हेक्स मिररच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापौर जयश्री महाजन, भाविपचे क्षेत्रीय सचिव गिरीश दोशी, प्रांताध्यक्ष  विश्वास लातूरकर, माजी महापौर सीमा भोळे, किरण बच्छाव, यझदी पाजनीगारा, यश मंत्री श्रीराम पाटील, जळगाव शाखेचे अध्यक्ष महेश जडिये, सचिव उमेश…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिलेले डॉ.जालिंदर सुपेकर यांचा कृषीसम्राट परिवार व जळगावकरांच्या वतीने विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता. नुकतीच डॉ.सुपेकर यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र या पदावर पदोन्नती मिळाली. लक्ष्मी केमिकल्स प्रा. लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी हे डॉ. सुपेकरांचे व्याही असल्यामुळे कृषी सम्राट परिवार व जळगावकरांच्या वतीने त्यांचा हा सहृदय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आमदार राजुमामा भोळे, रजनीकांतजी कोठारी, भालचंद्र पाटील, प्रमोद पाटील, प्रा.डी.डी. बच्छाव, सुरेंद्र पाटील, अनिल पाटील, अनिल भोकरे, दीपक परदेशी, डॉ.दीपक पाटील, सलीम खान यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर भाषणात डॉ.सुपेकर साहेबांनी…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव जिल्हा पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्हाभरात गावठी हातभट्ट्यांवर कारवाई; सव्वा ५ लाखांचा मुद्देमाल केला नष्ट धडक कारवाई करण्यात आली. यात जिल्ह्यातील ८५ ठिकाणी कारवाई करून ५ लाख ३२ हजार ८८५ रुपये किमतीचा दारू बनवण्याचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शनिवारी दुपारी १ वाजता प्रसारमाध्यमांना दिली. जिल्ह्यात गावठी हातभट्टीच्या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ व्ही.टी. बुकन यांचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाने स्थानिक…

Read More