Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»महसूल प्रशासन अवलंबतेय आडमुठे धोरण
    जळगाव

    महसूल प्रशासन अवलंबतेय आडमुठे धोरण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गौण खनिजाच्या जप्त केलेल्या गाड्यांनी केली रस्त्यांची कोंडी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या महत्वाचे प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गौण खनिजाच्या जप्त केलेल्या गाड्यांनी रस्त्याची कोंडी केली आहे. या रस्त्यावरून मोटार सायकल जाण्यासही कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाच्या आडमुठे धोरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष देवून उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे.

    शहरातील महत्वाच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या प्रशासकीय इमारत आहे. प्रशासकीय इमारतीत जिल्हा माहिती कार्यालय, वन विभाग, महिला बाल कल्याण, जिल्हा उपनिबंधक, कृषी विभाग आदी महत्वाची कार्यालये आहेत. तसेच परिसरात जिल्हा ग्राहक न्यायालय व  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आहे. अशा महत्वाच्या कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यावर गौण खनिजाच्या जप्त केलेल्या गाड्यांनी रस्त्याची कोंडी केली आहे. त्यामुळे  कार्यालाकडे जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देवून उपाय योजना करून हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी सूज्ञ नागरिकांमधून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026

    Jalgaon : महानगरपालिकेत उत्कृष्ट महिला कर्मचारी, बचत गट आणि विद्यार्थ्यांचा सत्कार

    March 8, 2026

    Pahur : पहूर येथे घरफोडीची धक्कादायक घटना दीड लाखांचा ऐवज लंपास

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.