Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»छत्रपती संभाजी नगर»MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ
    छत्रपती संभाजी नगर

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    saimatBy saimatMarch 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्य सरकारचे मोठे पाऊल, पर्यावरणपूरक वाहतूक धोरणाला गती

    साईमत / मुंबई / प्रतिनिधी

    महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी बस आता पूर्णपणे इलेक्ट्रिक होणार आहे. राज्य सरकारने आपल्या धोरणात बदल करत ताफ्यातील २२ हजार बस टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली.

    सध्या २२ हजारमध्ये सुमारे ८०० बस इलेक्ट्रिक आहेत. पुढील काही वर्षांत उर्वरित डिझेल बसेसचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करून राज्यातील सरकारी बस सेवा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल, असे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

    पर्यावरण आणि आर्थिक फायद्यासाठी उपाय

    राज्यभरात चार्जिंग स्टेशन उभारल्या जातील, ज्यासाठी सौर उर्जेचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. इलेक्ट्रिक बसमुळे वीज ग्रिडवरील अवलंबित्व कमी होईल तसेच कर सवलत आणि टोल माफीमुळे आर्थिक बचतही होईल.

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. राज्य सरकार महामार्गांवर दर २५ किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारणार असून चार्जिंग तंत्रज्ञानासाठी अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव बस स्थानकात एनसीएमसी मशीन बंद; ज्येष्ठ नागरिकांचे हाल

    April 11, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

    April 11, 2026

    Jalgaon : महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.