Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»मंत्री केल्यास सक्षमपणे काम करेल : आ.किशोर पाटील
    पाचोरा

    मंत्री केल्यास सक्षमपणे काम करेल : आ.किशोर पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पत्रकार परिषदेत आमदारांनी मानले सर्वांचे आभार

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी

    स्व.के.एम बापूंच्या नंतर पाचोरा मतदार संघाला मंत्री पदाची संधी मिळालेली नाही ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्याचे नेतृत्व करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास मी सक्षमपणे काम करेल, असे सूतोवाच आ. किशोर आप्पा पाटील यांनी केले. ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नवीन कार्यालयात दुपारी साडे तीन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मतदारसंघातील शेतकरी, जनता, महायुती घटक पक्षांचे पदाधिकारी, शिवसैनिक, हितचिंतक, कार्यकर्ते यांनी मला निवडून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आमदारांनी सर्वांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, भाजपा समन्वयक सुनील पाटील, नंदू सोमवंशी, स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.

    मला मतदारसंघ विकासाच्या माध्यमातून एक वेगळ्या उंचीवर घेवून जायचा आहे. बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांच्या वीज, पाणी समस्या कायमच्या मार्गी लावायच्या आहे. असे अनेक प्रश्नांवर आगामी पाच वर्षांच्या काळात काम करणार असल्याचेही आ.किशोर पाटील म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Pachora : विवाहितेच्या तक्रारीवर पतीसह सासरच्या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.