Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»चाळीसगावात प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडोमारो’ आंदोलन
    चाळीसगाव

    चाळीसगावात प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडोमारो’ आंदोलन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना घातल्याने समस्त महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान असल्याने चाळीसगाव येथे तहसील कार्यालयासमोर शिवप्रेमी संघटनेच्यावतीने शुक्रवारी १७ रोजी प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडोमारो’ आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

    आंदोलनात लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, प्रदीप देशमुख, प्रा.चंद्रकांत ठाकरे, प्रदीप मराठे, खुशाल पाटील, मुकुंद पवार, पी.एन.पाटील, ज्ञानेश्‍वर सोनार, भरत नवले, प्रवीण पाटील, सुधीर पाटील, दीपक देशमुख, किरण पवार, दिलीप बिराजदार, जितेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्‍वर कोल्हे, प्रदीप पाटील, सुनील चव्हाण, अविनाश काकडे, मंगेश साबळे, शिवाजी गवळी, मनोज भोसले, महेंद्र पाटील, गोपाल पाटील, विजय देशमुख, मनोहर सूर्यवंशी, आबासाहेब सोनवणे, लक्ष्मण बनकर, अण्णा धुमाळ, आदी सहभागी झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘भूकंप’चे संकेत? भाजप मित्रपक्षांवरच डाव साधणार असल्याचा बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

    April 12, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.