Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात श्रीं ची स्थापना
    जळगाव

    डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात श्रीं ची स्थापना

    SaimatBy SaimatSeptember 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात आज मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील व डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या शुभहस्ते श्रीं ची स्थापना झाली. याप्रसंगी गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव, दु:ख दूर कर, निरोगी आरोग्य प्रदान कर अशी प्रार्थनाही करण्यात आली. रुग्णांनी देखील गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेऊन गणेशोत्सवात सहभाग नोंदविला.
    दरवर्षाप्रमाणे यंदाही डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात नर्सिंग ऑफिसच्या समोर आज गणपतीची स्थापना करण्यात आली.

    याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व सचिव डॉ.वर्षा पाटील यांच्यासह चिमुकल्या किवा व सारा पाटील यांची विशेष उपस्थीती होती. सुंदर, आकर्षक सजावट करण्यात आली. याप्रसंगी विधीवतपणे श्री गणेशाचे पूजन व महाआरती डॉ.पाटील दांम्पत्यांच्याहस्ते करण्यात आली.

    प्रसंगी रुग्णांनी देखील पुजेत सहभाग घेतला. या उत्सवाच्या कालावधीत आरोग्याच्या तक्रारींमुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहोत, पण येथील या बाप्पाच्या उत्सवामुळे आम्हाला आनंद झाला असून गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेवो अशी प्रार्थनाही यावेळी रुग्णांनी केली तसेच डॉ.उल्हास पाटील यांच्यासह कुटूंबियांचे येथील सेवा व सुविधेबद्दल आभारही मानले. याप्रसंगी नर्सिंग ऑफिसचे संकेत पाटील, चिन्मय शुक्‍ला, किर्ती पाटील, आकाश धनगर यांच्यासह रुग्णालयात अहोरात्र सेवा देणारा नर्सिंग स्टाफसह निवासी डॉक्टरांची उपस्थीती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावमध्ये सुवर्णकार समाजाचा १० वा ‘ऋणानुबंध’ वधू-वर मेळावा

    January 18, 2026

    Jalgaon : विनाकारण हल्ला: मेहरुण पुलाजवळ माजी पोलीसावर प्राणघातक वार

    January 18, 2026

    Jalgaon : कंडारी फाट्यावर दिलासा नसलेला अपघात: बस आणि कंटेनरची धडक, ६० वर्षीय ठार

    January 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.