Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»दहिवदला पोळा सणाला लागले गालबोट
    अमळनेर

    दहिवदला पोळा सणाला लागले गालबोट

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील दहिवद येथे पोळा सण साजरा करत असताना सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना गावातील महादेव मंदिराजवळ घडली. याप्रकरणी ११ जणांवर दंगलीचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे गुरुवारी, १४ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता पोळा सण साजरा करण्यासाठी बैल जोड्या आणण्यात आल्या होत्या. तेथे डीजेवर काहीजण नाचत असताना सरपंच देवानंद बहारे यांनी व्यवस्थित नाचा, असे सांगितले. त्यावेळी ज्याला रोजगार सेवक म्हणून ग्रामपंचायतमध्ये घेतले नाही, त्याने व त्याच्यासह ११ जणांनी त्यांना मारहाण केली. एकाने डोक्यात सळईने मारहाण केली तर एकाने हॉकी स्टिकने मारहाण केली. तसेच जातीवादी शिवीगाळ केली, अशी तक्रार बहारे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केली आहे. त्यावरुन ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास डीवायएसपी सुनील नंदावाळकर करीत आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Erandol:एरंडोल तालुक्यात हनुमंत खेडेत लग्नसमारंभात हाणामारी

    February 25, 2026

    Jalgaon:अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    February 24, 2026

    Shirsoli : शिरसोलीत २३ वर्षीय तरुणाने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.