Browsing: जळगाव

साईमत, विदगाव/जळगाव : प्रतिनिधी शेतकरी व जनतेच्या हिताचा विचार करून आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मी नेहमीच त्यांच्यासाठी झटत आहे. त्यामुळे कोणताही…

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर मंगळ ग्रह सेवा संस्थेला शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’…

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा, पत्ता खेळणाऱ्या ११ जुगाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ताब्यात घेऊन…

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी येथील नगरपालिकेतील घनकचरा प्रकल्पाबाबत ठेकेदाराची मनमानी व नगरपालिकेतील अधिकाऱ्यांची डोळेझाक प्रकरणी वरिष्ठ दखल घेऊन संबंधितांवर कधी…

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्‍वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित…

साईमत, पहूर, ता.जामनेर : वार्ताहर येथून जवळील पिंपळगाव कमानी (तांडा) येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज आणि माता…

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना दुष्काळाच्या कवडीचाही फायदा झालेला नाही. मन्याड धरणाच्या पाण्यावर शेतकरी अवलंबून असल्याने…

साईमत, धरणगाव/जळगाव : प्रतिनिधी धरणगाव येथील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड केलेल्या ठिकाणी आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी,…

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राह्मणशेवगे, हिरापूर, माळशेवगे, तळेगाव, हातगाव, अंधारी, रोहिणी, करजगाव, तळोंदा प्र.दे., शिरसगाव, पिंप्री प्र.दे.बु., डोणदिगर, देवळी,…

साईमत, जळगाव : प्रतिनिधी बालकाचे अपहरण करून त्याच्या जीवाच्या मोबदल्यात ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा आरोपींची खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा अपिलात…