Author: Saimat

सावदा ता रावेर : प्रतिनीधी शेतमाल चोरी अटकाव केल्याने शेतकऱ्याला मारहाण व नुकसानीची घटना ताजी असतानाjच पुन्हा चीनावला शेतकऱ्याचे एक हजार केळीचे घड कापून फेकण्यात आले आहेत. परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी भयभीत होऊन संरक्षणाची मागणी करू लागले आहे. चीनवल येथील कमलाकर भारंबे, निखिल भारंबे, अरविंद भास्कर महाजन, होमकांत महाजन यांच्या शेतातील केळीच्या बागेतील सुमारे 4लाख किमतीचे 1हजार केळीचे घड कापून नुकसान केले आहे. दरम्यान, मागील चार-पाच दिवसांपासून चिनावल परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासधूस करून कृषी सामग्री चोरी करून आर्थिक नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांचा पोलिसांवर रोष असून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात तक्रारी देखील केल्या परंतु पोलिसांकडून कोणत्याही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर अनेक विधायक समाजकार्य करणारे सचिन धर्माधिकारी यांना युरोपातील आंतरराष्ट्रीय युनिर्व्हसिटीने डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. राज्यासह हि सर्व श्री सदस्यांकरिता आनंदाची व उत्साहाची बातमी आहे. महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरु केलेल्या “श्री समर्थ दासबोधाच्या निरुपणाच्या “परमार्थाबरोबर समाजकार्याचे अलौकिक कार्याची अखंड परंपरा, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने अखंड सुरु आहे. या ज्ञानयज्ञांचा भारतातच नव्हे, तर परदेशात देखील गौरव केला जात आहे. तळागाळापर्यंत जाऊन प्रत्येक कामाचे नियोजन आणि त्याची पुर्ती करणारे सचिन धर्माधिकारी यांच्या अलौकिक समाजकार्याची नोंद आता भारताबाहेरील नामांकित विद्यापिठामध्ये देखील होत आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तींनी अंर्तमुख होऊन मनशुध्दीने…

Read More

जळगाव :प्रतिनिधी  शहरातील इंद्रप्रस्थ नगरमध्ये नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. प्रेम प्रवीण सोनवणे (वय १४, रा. इंद्रप्रस्थनगर, जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी प्रवीण सोनवणे पत्नी, मुलगा, मुलगी व आईसोबत इंद्रप्रस्थ नगरात राहतात. त्यांचा मुलगा प्रेम हा जळगावातील सेंट लॉरेन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत होता. प्रेमची गेल्या तीन दिवसांपासून परीक्षा सुरू होती. गुरुवारी त्याचा चौथा पेपर झाला. पेपर संपल्यानंतर सोनवणे हे त्याला दुपारी १२ वाजता शाळेतून घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर थकवा घालवण्यासाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी साबीर शेख जहूर (वय-२६) याचे अल्पवयीन मुलीशी ओळख होती. याचा गैरफायदा घेत १ ऑगस्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलीला साबीर शेख हा त्याच्या घरी बोलावून पाण्यात गुंगीचे औषध देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने आपल्या…

Read More

मेष:- प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. हातून एखादे सत्कार्य घडेल. मानभंगाला सामोरे जावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. वृषभ:- मनाने कामे मिळवाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी चालढकल महागात पडेल. छुप्या शत्रूंकडे लक्ष ठेवावे. मिथुन:- सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. सरकारी नोकरदारांना दिवस चांगला जाईल. पत्नीचा हट्ट पुरवाल. दुचाकी वाहन सावधगिरीने चालवावे. कौटुंबिक परिस्थिती समंजसपणे हाताळावी. कर्क:- नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक परिस्थितीतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. स्वभावातील मानीपणा दाखवाल. स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल. सिंह:- मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक ताण राहील. रागाचा पारा चढू देवू नका. चोरांपासून सावध राहावे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ द्या, असं म्हणत भाजप खासदार उन्मेष पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव घातला व जाब विचारला. जिल्ह्यातील १० हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित असून त्यांची ४ ते ५ कोटी रुपयांची पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. मागील २४ महिन्यांपासून पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याचं सांगत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला. शुक्रवारी रात्री चक्क ९ ते १० वाजेदरम्यान उन्मेश पाटील, सुरेश भोळे, पंचायत समिती सदस्य…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवस जळगाव दौ-यावर येत आहेत. या दोन दिवसात ते जैन हिल्स आणि कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाला भेटी देणार आहेत. महामहिम राज्यपालांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता औरंगबाद विमानतळावरुन विमानाने रवाना. सायंकाळी सहा वाजता जळगाव विमानतळावर आगमन. 6 वाजून 20 मिनीटांनी जैन हिल्स येथे आगमन व मुक्काम. सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाकडे कारने रवाना. 2 वाजून 10 मिनीटांनी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात आगमन व राखीव 3 वाजून 30 मिनीटांनी जळगाव विमानतळाकडे प्रस्थान. 3.50 वाजता जळगाव विमानतळावर आगमन व राखीव.…

Read More

वाशिम : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेचा निषेधार्थ राज्यभरात तीव्र आंदोलन, निदर्शनं करण्यात येत आहेत. दरम्यान आज नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याकरिता रिसोड मतदार संघाचे काँग्रेस आमदार अमित झनक हे वाशिम येथील आंदोलन आटोपून परत जात असताना, अकोला – नांदेड महामार्गावर सावरगाव गावानजीक जवळ आमदार अमित झनक यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून, आमदार ही सुखरूप आहेत. मात्र यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

Read More

यवतमाळ :प्रतिनिधी यवतमाळ शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांढरकवडा रोड वरील वाकी फाट्याजवळ ट्रक ने चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दोन चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घटना घडली आहे. हार्दिक सुनिल धुर्वे वय वर्ष 8, सुमेध सुनिल धुर्वे वय वर्ष 5 आणि सुनिल कर्णुजी धुर्वे वय वर्ष 38 असं या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यवतमाळ वरून पाटणबोरी कडे जात असताना वाकी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली त्यात दोन चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर चिमुकल्यांची आई नर्मता सुनिल धुर्वे ही गंभीर जखमी असून तिच्या वर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

Read More

GM Mumbai Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी चालू आलीय. भारत सरकार मिंट मुंबई यांनी विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आज म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ पासून सुरू झालीय. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2022 आहे. या भरतीबाबत अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्जासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट igmmumbai.spmcil.com ला भेट देऊ शकता. भारत सरकार मिंट मुंबई हे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे एक युनिट आहे. ही देशातील मिनी रत्न श्रेणीची कंपनी आहे. एकूण जागा – 15 रिक्त जागा तपशील १) सचिवालय सहाय्यक –…

Read More