नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठं अपयश आल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आता थेट पक्ष नेतृत्वालाच सवाल करण्यास सुरुवात केली आहे. स्वत: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर सवाल केले आहेत. गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचं नेतृत्वं सोडावं आणि इतरांना संधी द्यावी. काँग्रेस सर्वांचीच व्हायला हवी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज पाच राज्यातील पराभवाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याआधीच कपिल सिब्बल यांनी हा बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे या बैठकीतही सिब्बल यांच्या…
Author: Saimat
मेष : गणेशजी मेष राशीच्या लोकांना सांगत आहेत की आज घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या प्रकल्प संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्ट-कचेरीच्या कामातून सुटका मिळेल. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल. जोखीम आणि तारणाची कामे टाळा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. तुम्हाला अनुभवी आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना स्वतःसाठी वेळ काढणे चांगले राहील. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी…
मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख राज्यातील सरकार हे दाऊदला वाहिलेले सरकार आहे वक्फ बोर्डात आपण दाऊद ची मांस नियुक्त केले आहेत का? असें म्हणत सर्वांना आजून एक जोरका झाटका दिला . त्याच बरोबर त्यांनी वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. लांबे यांच्या वर आरोप केले किंबहुना त्यांनी डॉ . लांबे यांचे मोबाईल वरील अर्शद नावाच्या व्यक्ती बरोबर झालेले संभाषण सभागृह समोर वाचून दाखवले यामुळे सत्ता पक्षाचे आमदार एकदमच चमकले कारण फडणवीस असा काही आरोप करतील या बाबत कल्पना नसावी ….. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर बोलत असतांना वक्फ बोर्डाचे सदस्य यांच्या वर केलेय आरोपांची हवा वक्फबोर्ड अध्यक्ष डॉ. वाजहत मिर्झा यांनी काढली…
वास्तु शास्त्र में सभी दिशाओं के लिए वहां विद्यमान उर्जाओं के अनुरूप उचित और लाभदायक गतिविधियां बताई गई हैं। चार प्रमुख दिशाओं की जानकारी हम सभी को हैं। लेकिन वास्तु में एक शुभ भवन के निर्माण के लिए चार प्रमुख दिशाओं के अलावा चार अन्य दिशाओं में की जाने वाली गतिविधियाँ भी निर्धारित की गई है। इन सभी दिशाओं के अलग-अलग प्रभाव होते हैं इन प्रभावों को ध्यान में रखते हुए विभिन्न कमरों के निर्माण से लेकर वस्तुओं को रखने की जगह के सम्बन्ध में वास्तु में कई नियम बनाये गए है। इन नियमों के अनुरूप बना घर व्यक्ति को…
जळगाव ः प्रतिनिधी राज्याच्या ‘कृषी धोरण 2020’ अंतर्गत जिल्ह्यातील पहिले वीज उपकेंद्र चिंचोली येथे उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रामुळे शेतकरी आणि उद्योजकांना ऊर्जा मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. चिंचोली येथील 33/11 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून उर्जामंत्री नितीन राऊन यांनीही सहभाग घेतला. वीज उपकेंद्र भूमिपूजन कार्यक्रमाला परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधिक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जनार्दन पाटील,…
मुंबई : प्रतिनिधी ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा बॉक्सऑफिससोबतच राजकीय वर्तुळातही गाजतोय. सध्या विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनादरम्यान भाजप आमदार प्रवीण दटके यांनी ही मागणी केली. “द काश्मीर फाईल्स’ हा केवळ चित्रपट नसून सत्य परिस्थिती आहे.परंतू ही सत्य परिस्थिती काही सेक्युलर मंडळींना आवडलेली दिसत नाही. त्याचमुळे सिनेमाचे पोस्टर काढून टाकणे, सिनेमा सुरू असताना जाणिवपूर्वक आवाज बंद करणे,प्रेक्षकांना अडवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी. बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांविषयी वेळोवेळी सहानुभूती दर्शवली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा”, असं प्रवीण दटके म्हणाले आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा…
भुसावळ : प्रतिनिधी येथील श्री रिद्म मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट ,ट्रामा आणि डायलिसिस सेंटर , ब्राम्हण संघा जवळ भुसावळ तर्फे भुसावळ विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह, यावल, सावदा व फैजपूर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी भगवान श्री धनवंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात येउन शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पो.नि. राहुल गायकवाड, सपोनि भोये, सपोनि संदिप दुंडगहु, शहर वाहतूक पोलिस शाखेचे सपोनि नाईक, शहर व तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, रुग्णालयाचे डॉ. नितीन पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नागला,…
जळगाव : प्रतिनिधी बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या अध्यक्षपदी अजितदादा नांदेडकर यांची सर्वानुमते निवड झाली. रविवारी सत्यवल्लभ कार्यालयात बहुभाषिक ब्राह्मण संघाची वार्षिक सभा झाली. माजी अध्यक्ष अशोक वाघ यांनी सूत्रे नवीन अध्यक्षाकंडे दिली. यावेळी श्रीकांत खटोड यांनी आगामी परशुराम जयंती उत्सव भव्य साजरा करण्याविषयी माहिती दिली.दाधीच समाजाने महाप्रसादाची जबाबदारी स्वीकारली. संघाचे संस्थापक लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, महिला संघ अध्यक्षा कमल पाठक, संजय कुलकर्णी, सुरेश जोशी, सूरज दायमा, सतीश दायमा, ऋषिकेश शर्मा आदी उपस्थित होते.
यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील कोरपावली येथे दलित वस्ती साठी सार्वजनिक महिलांचे शौचालय मंजुर झालेली रक्कम सहा लाख रुपये मंजुर झालेले असून सदरचे बांधकाम हे दलीत वस्तीत न करता दहिगाव रस्त्यावर असलेल्या वाहत्या नाल्यामध्ये सदरचे अनधिकृत बांधकाम फक्त आणि फक्त सरकारी निधि लाटण्यासाठी ईस्टीमेट प्रमाणे बांधकाम न करता निकृष्ट दर्जाचे काम कलेले दिसून येत असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे अशा प्रकारे संबंधीत पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम शाखा अभियंता,गट विकास अधिकारी अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामाची चौकशी करावी अशी दलित बांधव व गावकऱ्यांनी केली आहे.