Author: Saimat

जळगाव प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात आज गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या सहकार्यातुन 130 च्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये निंब, करंज, बदाम, पेलेटोफार्म, बकूळ, बुच, चांदणी, चाफा, कन्हेर, जास्वंद यांचा समावेश आहे. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, होम डीवायएसपी विठ्ठल ससे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, राखीव पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोनि बळिराम हिरे, शहर पोलीस स्टेशनचे पोनि विजयसिंह ठाकूरवाड, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोनि प्रताप शिकारे, जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोनि रामदास वाकडे,…

Read More

जळगाव प्रतिनिधी  आज जळगाव काँग्रेस भवन येथे नवनिर्वाचित युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे तर महानगर अध्यक्षपदी मुजीब पटेल यांची गेल्या पाच मार्च रोजी लागलेल्या युवक काँग्रेस निवडणुकीच्या निकालांमध्ये दणदणीत विजय झाला. त्यानंतर आज जळगाव काँग्रेस भवन येथे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व प्रथम महापुरुषांचे पूजन करण्यात आले .दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष माननीय प्रदीप बाळासाहेब पवार यांना दिले मनोगत : प्रास्ताविक मुक्तदीर देशमुख, एड.अविनाश भालेराव, सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, विनोद कोळपकर, सत्कारमूर्ती नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगर अध्यक्ष मुजिब पाटील,श्याम तायडे, माजी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागात पतीपासून विभक्त विवाहिता दोन मुलांसह राहते. या महिलेशी नरेश आनंदा सोनवणे (28, रा.राजाराम नगर, दुध फेडरेशन) या तरुणाशी जुनी ओळख असल्याने त्याचेही महिलेच्या घरी येणे-जाणे होते तर संशयीत आरोपी आकाश सखाराम सोनवणे (24, कानळदा रोड, जळगाव) याचे विवाहितेशी प्रेमसंबंध होते. शनिवारी नरेश शिवाजी नगर हुडको भागात आल्यानंतर आकाशही तेथे आला व त्यांच्यात जोरदार वाद झाल्यानंतर आकाशने जवळील चाकू/चॉपरसारख्या धारदार शस्त्राने नरेशच्या पोटात दोन वेळा वार केल्याने नरेशचा मृत्यू ओढवला. गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वातील जितेंद्र पाटील, विजयसिंह पाटील, अक्रम शेख, प्रीतम पाटील आदींच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात आज सकाळपासून शहरात दुसरा खून झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी नगर परिसरातील घरकुल येथील एका खोलीमध्ये नरेश आनंद सोनवणे(३५) राजाराम नगर येथील रहिवासी आहे.  नरेश आनंद सोनावणे हा दूध फेडरेशन येथील रहिवाशी आहे. या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे.घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे पथकासह पोहचले आहेत. खून कशामुळे झाला, कुणी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी चॉपरने वार केल्याने खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नरेश सोनावणे हा रिक्षा चालक होता.हा खून कोणी व कशामुळे झाला ह्ये अजून स्पष्ट झालेलं नाही,तरी हा वार धारदार शास्त्राने झालेला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी युवासेना सचिव वरुण सरदेसाई “युवासेना निश्चय दौऱ्या” निमित्त दि. ३० मार्च रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहे. सकाळी १० वाजता शहरातील जिल्हा नियोजन भवन सभागृहात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांना सिनेट निवडणुकी विषयी मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विद्यपीठ सिनेट निवडणूका युवासेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई विद्यापीठातील १० पैकी १० जागा मागे युवासेनेने जिंकल्या होत्या, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात युवासेना सिनेट निवडणूक लढवून विद्यार्थी हितासाठी भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहे. जळगाव दौऱ्यावेळी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या सोबत युवसेना कार्यकारीणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना कार्यकारीणी सदस्या…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस मेहनतीने भारलेला असेल. व्यवसायात सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे गेल्यास यश मिळेल. सासरच्यांशी चांगली चर्चा होईल. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजीपणा करू नका. कोणताही वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांचा दिवस घरातील कामात जाईल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी आपले विचार आणि वागणूक संतुलित ठेवले पाहिजे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. आज अचानक व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमच्यासमोर काही प्रकारचे आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मिथुन : मिथुन राशीचे लोक स्वतःला…

Read More

जळगांव प्रतिनिधी शहरातील समता नगर भागातील रहिवासी असणाऱ्या तरुणावर चाकूहल्लाने त्याचा मयत झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या मिळालेली माहिती अशी की, शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार (वय २८) हा तरूण एकटा राहत होता. रात्री उशीरा त्याच्यावर एकाने चाकूहल्ला केल्याने यात तो गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी त्याला रुग्णलयात हलविले. उपचार सुरू असतांना सकाळी पाच वाजता त्याचा दुर्देवी अंत झाला. सागर नरेंद्र पवार हा तरुण समता नगरात एकटाच राहत होता. कुणाच्या अध्यात-मध्यात नसणाऱ्या या तरूणाच्या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील इंद्रप्रस्थ नगर भागातील शिव शंकर कॉलनीतील राहणारे विकी चव्हाण या युवकाचा नाशिक – मालेगाव रस्त्यावर अपघात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी व क्षण फोटो स्टडियोचे संचालक धनराज प्रकाश चव्हाण (वय ३२) हे आपल्या चारचाकी गाडीसह व दोन सहकारी मित्रासोबत नाशिक येथे लग्नाचे फोटो काढण्यासाठी गेले होते. सर्व काम आटोपल्यानंतर जळगावात येत असताना मालेगाव ते नाशिक रस्त्यावर चारचाकी गाडीचा अपघातात धनराज(विकी)चव्हाण हा घटनास्थळी मयत झाला. तर अन्य तीन व्यक्ती जखमी असल्याचे समजते. विकी व निलेश यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. अपघातात निलेश यांच्यासह…

Read More

मुंबई -यास्मिन शेख  राज्याचे अर्थ सकल्पलीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तवा चर्चेवर उत्तर देत असताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या आरोपांचा समाचार घेतला.  उभेराहून बोलले तर जोर येतो , बसून बोललो तर जोर राहणार नाही असे समजू नये असत सांगत त्यांनी एक छुपा संदेश  समीरच्याया बाकवरील नेत्याना दिला .  यावेळी त्यांनी चर्चेत सहभागी झालेल्या सर्व आमदारांचे आभार मानले तसेच त्यांनी केलेल्या सूचनांचे नोंद घेतल्याचे ही संगितले .  महाराष्ट्रराज्याची संस्कृती , प्रथा , परमपर आहे अभिभाषणाच्या वेळी झालेले गोधळ शोभणीय नाही . दाऊद चा उल्लेख हा गेली आठवडे भर विरोधी पक्षनेते यांनी सुरू ठेवले ,  तेच तेच के आपण दाऊद…

Read More

राज्यचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा मुंढे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. उल्लेखनीय म्हणजे या अर्जासोबत त्यांनी, निवणुकीत जिंकली तर काय करणार, याबाबतचे प्रतिज्ञापत्र जनतेच्या माहितीसाठी जाहीर केली. करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आपला शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून ते या पक्षातर्फे निवडणूक लढणाऱ्या पहिल्या उमेदवार आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे कि निवडणूक जिकल्यानंतर काय करणार यांचे प्रतिज्ञापत्र जाहीर करणारी मी देशातील पहिलीच उमेदवार आहे. या प्रतिज्ञापत्रा करुणा यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि सर्व पोटनिवडणुका लढवण्याचे त्यांनी…

Read More