Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वैद्यकिय प्रतिनिधी  संघटना जळगाव शाखेच्यावतीने आज देशव्यापी संपास सहभागी होतांना संघटनेच्यावतीने शहरात निदर्शेने करण्यात आली. व हातात फलक घेवून आपल्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरण्यात आला. या निदर्शेनात संघटनेचे 650 सभासद सक्रिय सहभागी झाल्याचा दावा संघटनेने पत्रकात केलेला आहे. अखिल भारतीय संघटनेचे सदस्य कॉ.नरेंद्रसिंह व कॉ.रितेश शहा यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शेने करण्यात आली. त्यात संदीप पाटील, अमोल कुलकर्णी, रविंद्र अहलुवालिया, सागर घटक, चंपालाल पाटील, चेतन पाटील, महेश चौधरी, मनिष चौधरी, दिनेश जगताप, विशाल चौधरी, राजेश पोतदार यांच्यासह शेकडो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Read More

????️भवन निर्माण से पहले भूखण्ड में गाय और बछड़े के द्वारा भूमि का शुद्धिकरण किया जाता है ???? जिस स्थान पर भवन निर्माण , ऑफिस ,कमर्शियल कॉम्प्लेक्स या फॅक्टरी ????का निर्माण करने वाले हैं उस स्थान पर दूध देने वाली एक गाय और बछड़े को लाकर छोड़ दीजिए और उनकी सेवा करते रहें !! ???? दूध देने वाली गाय और बछड़े को उस भूखण्ड में खुला छोड़ दीजिए !! गाय और बछड़े के लिए चारे और पानी का इंतजाम कर दीजिए !! ???? गाय और बछड़े के पैरों से कुचली हुई भूमि और उनके निवास करने मात्र से पूरा भूखण्ड…

Read More

मुंबई /जळगाव  : प्रतिनिधी   सरकारची आर्थिक धोरणे आणि कर्मचाऱ्यांच्याविरोधातील नियमांंमुळे अखेर बॅंक कर्मचारी संघटनांनी आजपासून दोन दिवस संपाचे हत्त्यार उपसले आहे. केंद्रीय कामगार संघटना आणि विविध क्षेत्रातील संघटनांनी संयुक्त मंच स्थापन केला असून आजपासून या संघटना संपावर गेल्या आहेत. 28 आणि 29 रोजी होणाऱ्या कर्मचारी संघटनांच्या संपाचा परिणाम आज सकाळपासून दिसून येत आहे. मुंबईसहह राज्यातील प्रमुख  शहरांमध्ये बँकाचे कामकाज प्रभावित झाले आहे.जळगाव शहरासह  जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये  राष्ट्रीयकृत बँका बंद असल्याने व्यवहारावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. त्यातच आर्थिक वर्ष संपत आल्याने त्यासंबंधी सर्व कामाचा निपटाराही याच आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे धोरण असल्याने 31 मार्च रोजीही बँकेत सर्वसामान्यांना सेवा मिळणार…

Read More

मुंबई : प्रतिनीधी (यास्मिन शेख ) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कडील खात्यांचा कारभार अखेर अन्य मंत्र्यांकडे सोपविण्यात आला असून तसा आदेश आज राज्यसरकारने काढला आहे . राज्य सरकार मधील किमान कौशल्य व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याना ईडी ने अटक केल्या नंतर त्याच्या राजीनाम्याची मागणी साठी विरोधकांनी रान पेटवले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धातली होती मात्र मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असे राष्ट्रवादी ने एकमताने ठरवले होते. त्यानुसार सरकार ने ही मालिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले असे असले तरी, मालिकांना अटक होऊन जवळपास एक महिना होत आहे. अश्या परिस्थितीत त्यांच्या…

Read More

जळगाव प्रतिनिधी  शहरातील एका व्यक्तीने सोशल मीडियात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शिवसैनिकांनी रविवारी त्या व्यक्तीला गाठत खान्देश सेंट्रल परिसरात चोप दिला होता. याप्रकरणी हेमंत दुतिया यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशीकी, धरणगाव येथील हेमंत नवनीतलाल दुतिया यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, रविवारी  हेमंत दुतिया पत्नी, मुलगी आणि सासऱ्यांसह जळगावातील आयनॉक्स चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी आले होते. चित्रपट सुटल्यानंतर ते बाहेर आल्यावर ६.४५ च्या सुमारास त्यांना गुलाब रतन वाघ, विष्णू भंगाळे, राजेंद्र महाजन, धिरेंद्र पुरभे, गजानन मालपुरे, शरद तायडे, शोभा चौधरी, सरिता…

Read More

प्रतिनिधी : आमीन पिंजारी भडगाव येथे भडगाव मेन रोड दत्ता पान सेंटर समोर सुभाष पाटील यांचे मालकीचे मोबाईल शॉप व सुनील पाटील यांचे मालकीचे समर्थ लॅब या दोघी दुकानांना रात्री 9,30 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने परिसरात घबराट निर्माण झाली अग्निशामक दल व नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्या सर्तक केने लवकरात लवकर आग आटोक्यात आणली सुदैवाने कुठली जिवंत हानी झाले नाही मात्र दोघे दुकानांचे कमीत कमी दोन लाखाचे नुकसान झाले आहे, यामुळे दोघी दुकानदारांवर आजच उपासमारीची वेळ आली आहे , तरी दोघे दुकानदारांनी महावितरण वर रोष दर्शीवीला आहे तरी त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी,अधिकारी,अभियंंता संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंंत्राटी संघटना कृती समितीनेही दोन दिवसीय  संपाला आजपासून सुरुवात केली असून आपआपल्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करुन केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. वीज कंपन्यांमध्ये कार्यरत 27 संघटना आणि कंत्राटी कामगाराच्या सर्व संघटना यांच्यावतीने दि.28 च्या शुन्य तासापासून दोन दिवसाचा संप आज सकाळपासून पुकारण्यात आला असून त्याचे पडसाद उमटले आहेत. वीज कामगारांचा होणारा संप हा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावित धोरणांच्या विरोधात असल्यामुळे वीज ग्राहक व सामान्य जनता यांनी या संपात सहकार्य करावे असे आवाहन कर्मचारी संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे. ऊर्जा सचिव…

Read More

जळगाव :  ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका व शास्त्रीनगर येथील रहिवासी वंदना उमाकांत मोरे यांचे २६ मार्च रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. त्या जिल्हा परिषद जळगाव पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुभाष सूर्यवंशी यांच्या पत्नी असून त्यांच्या पश्चात एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे.

Read More

पणजी : वृत्तसंस्था गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत कोंकणी भाषेत शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.

Read More

जामनेर : प्रतिनिधी कवी आणि कविता नसते तर जन्म ओसाड आणि रटाळ झाला असता असे प्रतिपादन खान्देशातील सुप्रसिद्ध कवी साहित्यिक वा.ना.आंधळे यांनी केले.        जामनेर येथे स्वर्गीय दा.शा. पाटील स्मृती भवनात कवयित्री बहिणाबाई चौधरी  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक  मंडळयांच्या संयुक्त विद्यमाने  स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त आयोजित कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. त्यांनी जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या  प्रशंसनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. प्रारंभी सरस्वती देवी, सावित्रीबाई फुले आणि स्वर्गीय दा.शा. पाटील यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे…

Read More