Author: Saimat

जळगाव  : प्रतिनिधी येथील दिव्य सूर्य महिला बचत गटातर्फे बांभोरी येथील गजानन महाराज मंदिरात पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. मंदिराचे अध्यक्ष यशवंत पाटील (अण्णा महाराज), पूष्पा पाटील यांच्या हस्ते  पाणपोईचे उदघाटन झाले. यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा आशा वाणी, प्रतिक्षा भावसार, हिरा श्रावगी, निळकंठ वाणी, राजू फडणीस, कमलाकर फडणीस, राजू बारी आदी उपस्थित होते.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी आपला देश सर्वधर्मसमभाव मानणारा, विविधतेने नटलेला, संस्कृतीने परिपूर्ण आहे. खुदाई खिदमदगार किंवा महाराष्ट्र गो विज्ञान समिती या संस्था संस्कृती टिकवण्याचे काम करत आहेत. आज गायींची दुरवस्था झालेली दिसते. गाईच्या जमिनीवर मानवाने अतिक्रमण केले आहे. गो मातेला तिची जमीन देऊन पूर्ववैभव प्राप्त करून देऊ, असे आवाहन हरिद्वारचे स्वामी सुशीलानंद यांनी केले. जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, गांधीतीर्थने पुरस्कृत 25व्या जमनाबेन लोकसेवक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. मालेगाव येथील महाराष्ट्र गो विज्ञान समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. खुदाई खिदमदगारचे फैसल खान, किरपालसिंह मंडलोई यांना स्वामी सुशीलानंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रमेश दाणे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी मार्चअखेर असल्याने पालिकेने थकीत गाळेधारकांवर कारवाई सुरु केली आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईत पालिकेच्या तीन व्यापारी संकुलातील 11 गाळे सील करण्यात आले. या मोहिमेत 8 लाख 60 हजारांचा कर वसूल करण्यात आला. 31 मार्चपर्यंत व त्यानंतरही ही कारवाई सुरूच राहील. पालिकेची यंदाची कर वसुली अवघी 26 टक्क्‌यांपर्यंत आहे. शहरात पालिकेचे 1,260 गाळे आहेत. मात्र, गाळे धारकांकडून अल्प रक्कम थकीत असूनही वेळेत भरणा होत नाही. यामुळे पालिकेने थकबाकी वसुलीची धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. शनिवारी पालिका पथकाने शहरातील महात्मा गांधी मार्केट (डी.एस.हायस्कूल मार्केट), पालिका रुग्णालय मार्केट व छत्रपती शिवाजी महाराज संकुलातील 11 गाळे थकबाकीपोटी सील केले. या कारवाईपूर्वी…

Read More

जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील कसबा पिप्री येथील यांचा शिवसेनेत प्रवेश आज दुपारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते शिवबंधन धागा बांधुन भगवा रुमाल टाकून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी येथील गजानन राऊत, विलास भुसारी, नीलेश राऊत, नजीर तडवी, मोसिन तडवी, मस्तान तडवी, आरिफ तडवी, पुद्दिन तडवी या तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे गणेश पांढरे तुकाराम काळे मुकेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वैद्यकिय प्रतिनिधी  संघटना जळगाव शाखेच्यावतीने आज देशव्यापी संपास सहभागी होतांना संघटनेच्यावतीने शहरात निदर्शेने करण्यात आली. व हातात फलक घेवून आपल्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरण्यात आला. या निदर्शेनात संघटनेचे 650 सभासद सक्रिय सहभागी झाल्याचा दावा संघटनेने पत्रकात केलेला आहे. अखिल भारतीय संघटनेचे सदस्य कॉ.नरेंद्रसिंह व कॉ.रितेश शहा यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शेने करण्यात आली. त्यात संदीप पाटील, अमोल कुलकर्णी, रविंद्र अहलुवालिया, सागर घटक, चंपालाल पाटील, चेतन पाटील, महेश चौधरी, मनिष चौधरी, दिनेश जगताप, विशाल चौधरी, राजेश पोतदार यांच्यासह शेकडो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Read More

????️भवन निर्माण से पहले भूखण्ड में गाय और बछड़े के द्वारा भूमि का शुद्धिकरण किया जाता है ???? जिस स्थान पर भवन निर्माण , ऑफिस ,कमर्शियल कॉम्प्लेक्स या फॅक्टरी ????का निर्माण करने वाले हैं उस स्थान पर दूध देने वाली एक गाय और बछड़े को लाकर छोड़ दीजिए और उनकी सेवा करते रहें !! ???? दूध देने वाली गाय और बछड़े को उस भूखण्ड में खुला छोड़ दीजिए !! गाय और बछड़े के लिए चारे और पानी का इंतजाम कर दीजिए !! ???? गाय और बछड़े के पैरों से कुचली हुई भूमि और उनके निवास करने मात्र से पूरा भूखण्ड…

Read More

मुंबई /जळगाव  : प्रतिनिधी   सरकारची आर्थिक धोरणे आणि कर्मचाऱ्यांच्याविरोधातील नियमांंमुळे अखेर बॅंक कर्मचारी संघटनांनी आजपासून दोन दिवस संपाचे हत्त्यार उपसले आहे. केंद्रीय कामगार संघटना आणि विविध क्षेत्रातील संघटनांनी संयुक्त मंच स्थापन केला असून आजपासून या संघटना संपावर गेल्या आहेत. 28 आणि 29 रोजी होणाऱ्या कर्मचारी संघटनांच्या संपाचा परिणाम आज सकाळपासून दिसून येत आहे. मुंबईसहह राज्यातील प्रमुख  शहरांमध्ये बँकाचे कामकाज प्रभावित झाले आहे.जळगाव शहरासह  जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये  राष्ट्रीयकृत बँका बंद असल्याने व्यवहारावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. त्यातच आर्थिक वर्ष संपत आल्याने त्यासंबंधी सर्व कामाचा निपटाराही याच आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे धोरण असल्याने 31 मार्च रोजीही बँकेत सर्वसामान्यांना सेवा मिळणार…

Read More

मुंबई : प्रतिनीधी (यास्मिन शेख ) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कडील खात्यांचा कारभार अखेर अन्य मंत्र्यांकडे सोपविण्यात आला असून तसा आदेश आज राज्यसरकारने काढला आहे . राज्य सरकार मधील किमान कौशल्य व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याना ईडी ने अटक केल्या नंतर त्याच्या राजीनाम्याची मागणी साठी विरोधकांनी रान पेटवले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धातली होती मात्र मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असे राष्ट्रवादी ने एकमताने ठरवले होते. त्यानुसार सरकार ने ही मालिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले असे असले तरी, मालिकांना अटक होऊन जवळपास एक महिना होत आहे. अश्या परिस्थितीत त्यांच्या…

Read More

जळगाव प्रतिनिधी  शहरातील एका व्यक्तीने सोशल मीडियात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शिवसैनिकांनी रविवारी त्या व्यक्तीला गाठत खान्देश सेंट्रल परिसरात चोप दिला होता. याप्रकरणी हेमंत दुतिया यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशीकी, धरणगाव येथील हेमंत नवनीतलाल दुतिया यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, रविवारी  हेमंत दुतिया पत्नी, मुलगी आणि सासऱ्यांसह जळगावातील आयनॉक्स चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी आले होते. चित्रपट सुटल्यानंतर ते बाहेर आल्यावर ६.४५ च्या सुमारास त्यांना गुलाब रतन वाघ, विष्णू भंगाळे, राजेंद्र महाजन, धिरेंद्र पुरभे, गजानन मालपुरे, शरद तायडे, शोभा चौधरी, सरिता…

Read More

प्रतिनिधी : आमीन पिंजारी भडगाव येथे भडगाव मेन रोड दत्ता पान सेंटर समोर सुभाष पाटील यांचे मालकीचे मोबाईल शॉप व सुनील पाटील यांचे मालकीचे समर्थ लॅब या दोघी दुकानांना रात्री 9,30 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने परिसरात घबराट निर्माण झाली अग्निशामक दल व नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्या सर्तक केने लवकरात लवकर आग आटोक्यात आणली सुदैवाने कुठली जिवंत हानी झाले नाही मात्र दोघे दुकानांचे कमीत कमी दोन लाखाचे नुकसान झाले आहे, यामुळे दोघी दुकानदारांवर आजच उपासमारीची वेळ आली आहे , तरी दोघे दुकानदारांनी महावितरण वर रोष दर्शीवीला आहे तरी त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत…

Read More