नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या सुरू असलेल्या कारवायांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. आणि अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊन सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा केली. या भेटीत नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पवारांनी अचानक मोदींची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चेला पेव फुटले हे नक्की. राज्यात गेल्या मागील महिन्यांपासून आघाडी सरकारच्या नेत्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून चौकश्यांच्या ससेमिरा लागल्या आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा एकता मराठा फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे 4 ते 10 एप्रिल दरम्यान शिवतीर्थ मैदान येथे डे-नाईट सामन्यांचे आयोजित करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांच्या संघाचा एकता मराठा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत क्रिकेटचा सामना रंगणार आहे. मराठा क्रिकेट लीग राज्यस्तरीय सामन्यांचे उद्घाटन 4 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार चिमणराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष गोपाल दर्जी यांनी केले.या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जि.प. सदस्य रविंद्र पाटील, जळगाव जिल्हा एकता मराठा…
जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेची विस्कटलेली घडी रुळावर आणण्यासाठी तसेच विकास कामांचे नियोजन करण्यासाठी जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती गरजेचे आहे. यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली असून, लेखी मागणी करणार असल्याची माहिती महापौर जयश्रीताई महाजन यांनी दिली. महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी हे 30 एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त जागेवर आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होते याची उत्सुकता आहे. कर्जमुक्तीकडे वाटचाल सुरू असलेल्या मनपाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे परंतु पालिकेतील पदाधिकाऱ्यांचे काही गट मर्जीतील अधिकारी आयुक्तपदी विराजमान व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. आयुक्तपदाची संधी मिळण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. या पार्श्वभूमीवर…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील वड्री येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअमरनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . तालुक्यातील वड्री येथील विविध कार्यकारी सहकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच झाली, या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सविता भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातुन सर्व जागांची बिनविरोध निवड झाली. वड्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सविता अतुल भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी घेण्यात आलेल्या सभेत चेअरमनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या पद्धतीने गंगा नदीच्या किनार्यावरील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व गंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर योजनेची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली आहे त्याच पद्धतीने माझ्या जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी देखील मोठ्या प्रमाणात जल प्रदूषित झालेली असून गंगा नदीच्या धर्तीवर “गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर)” ची योजना घोषित होईल का? असा सवाल उपस्थित केल्याने गिरणा काठाच्या शेतकऱ्यांच्या विकासाची मुहूर्तमेढ आरंभली असुन लोकसभेत गिरणाईचा आवाज गुंजला आहे. लोकसभेच्या पटलावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गिरणा माईच्या शाश्वत विकासाचा प्रश्न मांडण्यात आल्याने गिरणा खोऱ्यात खा. उन्मेश पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. लोकसभेच्या अधिवेशनात खासदार उन्मेश दादा…
जळगाव : प्रतिनिधी क्रिडा प्रकारातील एक अतिशय महत्वाचा क्रिडाप्रकार म्हणजे जलतरण होय . या क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गरीब , होतकरू आणि गुणी जलतरणपटूंना भरीव मदत करण्याच्या दृष्टीने येथील लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनीज व जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त सहकार्याने रविवार दि . १७ एप्रिल रोजी स्व. पि.व्ही. माळीदादा स्मरणार्थ भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पोलीस मुख्यालयातील पोलीस जलतरण तलाव येथे सकाळी ११ ते ३ या वेळेत होणार आहेत. स्व. पी. व्ही. माळीदादा यांनी जलतरण प्रकार तसेच विविध नामांकित जलतरणपटू घडविण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. सुमारे तीस -बत्तीस वर्षांपूर्वी जळगावात प्रोफेशनल स्विमिंग रुजविणारे ते जळगावातील पहिले…
जळगाव : प्रतिनिधी बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचं काम अंगणवाड्या करीत असून पिढी घडवण्यात अंगणवाडी ही मोलाचे योगदान देते. मात्र अनेक अंगणवाड्यांनी स्वत:च्या वास्तू देखील नाहीत. हीच समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अर्थात डीपीडीसिच्या माध्यमातून १६८ अंगणवाडी इमारत बांधकामसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तब्बल १९ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १६८ अंगवाड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे. मागील ३ महिन्यांपूर्वी १०८ अंगणवाड्यांसाठी १० कोटींचा निधी मंजूर केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी बाला ( बिल्डींग ऍज लर्नींग एड ) या अभिनव उपक्रमानुसार एका…
चोपडा प्रतिनिधी : येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांना पालघर येथे बांबू सेवक पुरस्काराने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की,पालघर येथील सेवा विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर हि संस्था पालघर जिल्हयातील बांबूंपासून नवनिर्मिती व्हावी व त्याद्वारे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्धते बरोबर आर्थिक मदत व्हावी या हेतूने बांबूंपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण या सेवाभावी संस्थेमार्फत आदिवासी बांधवांना दिले जाते.आदिवासी बांधव आपल्या कला – कौशल्यातून बांबूपासून विविध वस्तूंची निर्मिती करीत असतात. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व जग प्लास्टिककडे वळत आहे अशा प्रतिकूल परिस्थितीत बांबूपासून पर्यावरण…
जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर येथे बारी समाजाचे आराध्य दैवत संत श्री रूपलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळी संत श्री गाडगेबाबा महाराज मंदिर येथे पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला संत रुपलाल महाराज पहूर गावे जन्मभूमि असल्याने त्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी मा.जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीपभाऊ लोढा मा.जिल्हा परिषद सदस्य राजधरभाऊ पांढरे पहूर पेठचे उपसरपंच शामभाऊ सावळे संत श्री गाडगेबाबा महाराज ट्रस्टचे अध्यक्ष कडुबाबाबा पाटील अॅड. एस आर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख शैलेशभाऊ पाटील मा.उपसरपंच रवीभाऊ मोेरे ग्रामपंचायत सदस्य शरदभाऊ पांढरे शिवसेना तालुका प्रवक्ते गणेशभाऊ पांढरे विकास सोसायटीचे मा. चेअरमन गोकुळभाऊ कुमावत शिवसेना शहरप्रमुख…