Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी जलदान हे सर्वोच्च दान मानले जाते. सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्यामुळे जीवाची लाहीलाही होत असतांना अनेक दात्यांनी ठिकठिकाणी पाणपोया सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने पाळधी येथील  मेन रोडवर आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: पाणपोईवर पाणी वाटप केल्याने उपस्थितांना आश्‍चर्याचा धक्का बसला. मंत्री बनूनही भाऊंमधील सर्वसामान्यांची कळकळ ही यातून दिसून आली. आणि परिसरात हाच चर्चेचा विषय बनला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे राज्यातील आज महत्वाचे मंत्री असले तरी त्यांची सर्वसामान्यांशी जुडलेली नाळ ही कायम असल्याचे अनेकदा दिसून आले…

Read More

पाळधी ता. धरणगाव : प्रतिनिधी  दिवंगत आमदार मुरलीधरअण्णा पवार यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी जिल्हा दौर्‍यावर आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांचे येथे ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे अतिशय जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील मुख्य चौकात आतषबाजीत शरदराव पवार यांचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी पवार साहेबांचे स्वागत केले. याप्रसंगी परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांदसर येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी सुमारे साडेदहा वाजता शरदराव पवार यांचे पाळधी येथील मुख्य चौकात आगमन झाले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपस्थितांनी महाविकास आघाडीच्या जयजयकारासह जय भवानी, जय शिवाजी या घोषणेचा जयघोष…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  उन्हाचा सुरूअसलेला प्रकोप व कोळसा टंचाईमुळे विजेच्या वाढत्या मागणीएवढी वीज उपलब्ध होत नसल्याने तात्पुरते व आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. तथापि भारनियमनाची ही कोंडी फोडण्यासाठी महावितरणकडून वेगाने सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. तसेच खुल्या बाजारातून वीज खरेदी करून राज्यातील कृषी वीजवाहिन्यांना ८ तास वीजपुरवठा देण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सोबतच इतर ग्राहकांसाठी सुरूअसलेले भारनियमन कमीत कमी राहील याची काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान, मागणीप्रमाणे वीजपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे राज्यात शुक्रवारी (दि. १५) सकाळपर्यंत कोणत्याही ठिकाणी भारनियमन करण्यात आले नाही. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील निर्णयानुसार टाटा कंपनीच्या कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून (सीजीपीएल) महावितरणने वीजखरेदीची प्रक्रिया पूर्ण केली असून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दुबई (यूएई) येथील अनिल केजरीवाल यांनी ‘आर्ट अॅण्ड क्राफ्ट’ मंच स्थापना केली. या मंच द्वारे “संकट मोचन” या विषय़ावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मिनिएचर शैलीतील  चित्रकला स्पर्धा आयोजली होती. त्यात जगभरातून 200 हून अधिक कलाकृती प्रस्तुत झाल्या. त्यात जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या संकटमोचन मिनिएचर, मेवाड शैलीतील अत्यंत समर्पक, प्रसंगनिष्ठ चित्राची निवड परीक्षक मंडळाने केली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या चित्राची निवड होणे,  ही जळगावकरांना अभिमानाची बाब आहे. संकटसमयी सर्वात जास्त श्री. हनुमानजींचे पूजन केले जाते. म्हणून त्यांना ‘संकट मोचन’ ही म्हटले जाते है। याचा अर्थ दु:ख, वेदना, संकटांना दूर करणारा असा होतो. स्वामी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ कंटेनर रिव्हर्स घेतांना चालकाचा अंदाज चुकल्याने कंटेनर डीपीला धडकला या घटनेत विजेच्या धक्क्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला आरजे ०९ जीसी २५९७ या क्रमांकाच्या कंटेनरवरील चालकाने आज सकाळी गाडी रिव्हर्समध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज आला नाही. यामुळे कंटेनर सरळ डीपीवर आदळले. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेऊन सावधगिरीने चालकाचा मृतदेह कॅबिनच्या बाहेर काढला. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली असून…

Read More

मेष : आज मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य शिखरावर असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि नवीन जबाबदारीही मिळू शकते. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. वृषभ : सरकारकडून तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाभ मिळू शकतात. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. मिथुन: मिथुन राशीच्या व्यावसायिकांना व्यवसायात नवीन नातेसंबंध आणि सौदे पूर्ण करण्यासाठी हा काळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांच्यासमवेत राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे साहेब, जलसंपदामंत्री मा.ना.श्री.जयंतरावजी पाटील साहेब व राज्यमंत्री मा.ना.श्री.प्राजक्तजी तनपुरे साहेब यांचीही उपस्थिती लाभणार आहे. आज शुक्रवार, दि. 15 एप्रिल 2022 रोजी सकाळी आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत ना.श्री.जयंतरावजी पाटील साहेब व ना.श्री.प्राजक्तजी तनपुरे साहेब यांचेसुद्धा आगमन झाले. जळगाव शहरातर्फे महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले तसेच…

Read More

मेष : आज मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य शिखरावर असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि नवीन जबाबदारीही मिळू शकते. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. वृषभ : सरकारकडून तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाभ मिळू शकतात. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. मिथुन: मिथुन राशीच्या व्यावसायिकांना व्यवसायात नवीन नातेसंबंध आणि सौदे पूर्ण करण्यासाठी हा काळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उमाळा येथे शेतात गेल्याच्या कारणावरुन तरुणाला काठीने मारहाण केल्याच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, तालुक्यातील उमाळा येथे बिराडे गल्लीत ज्ञानेश्वर अमृत बिऱ्हाडे वय ३० हा तरुण वास्तव्यास आहे. तो शेती करुन उदरनिर्वाह भागवितो. १२ एप्रिल रोजी ज्ञानेश्वर हा त्यांच्या गावातील रघुनाथ साहेबराव चव्हाण यांच्या शेतात गेला होता. शेतात गेल्याचे वाईट वाटल्याने शेतमालक रघुनाथ चव्हाण यांच्यासह इतर दोन जणांनी ज्ञानेश्वर यास डोक्यावर तसेच पाठीवर पायावर काठीने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत दमदाटी केली. या घटनेत ज्ञानेश्वर हा जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी रघुनाथ चव्हाण, शुभम…

Read More