Author: Saimat

चाळीसगाव :- प्रतिनिधी मुराद पटेल  येथील नानासाहेब यशवंततराव नारायणराव चव्हाण कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यलयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संस्थेचे नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने युवा संसद कार्यशाळा व स्पर्धा दिनांक पाच ते सात मे दोन हजार बावीस दरम्यान आयोजन करण्यात यात आले आहे.     युवा संसद कार्यशाळा व स्पर्धा चे उद्घाटन आज दिनांक पाच मे दोन हजार बावीस रोजी मा. डॉ.सुनील कुलकर्णी संचालक विद्यार्थी विकास विभाग,क.ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या शुभहस्ते…

Read More

लोणार(शेख गुलाब) लोणार जामा मजीत चौक येथे शेख.रशीद एम. आर. यांनी शहीद टिपू सुलतान यांची पुण्यतिथी चे कार्यक्रम आयोजित केले होते.या कार्यक्रमांमध्ये विविध समाजाचे समाज सुधारक व युवक नेते सहभाग दर्शवला, कार्यक्रमांमध्ये सकाळी 10:00 ते 2:00 वाजे पर्यंत धाररोड वरील येण्या- जाणाऱ्या लोकाना नाष्टा वितरीत करण्यात आला असून, संध्याकाळच्या 05:00 ते 07:00 वाजेपर्यंत दूध शरबत वाटपाचा चा कार्यक्रम ठेवण्यात आले होते. सर्वधर्मीय समूदाय नी या कार्यक्रमाच्या मंनाने स्वागत केले असुन, यावेळी समाज सेवक विनू बापू मापारी, वंचीत तालुकाध्यक्ष सघपाल पनाड, माजी. नगरसेवक असलम खान इम्रान मित्रमंडळाचे अध्यक्ष इम्रान खान रोनक अली सेठ , एजास खान, अनु सर कुरेशी, विशाल जाधव,…

Read More

बोदवड :  प्रतिनिधी सुहास बारी  तालुक्यातील एणगाव येथील सरपंच पती विनोद दत्तु कोळी यांच्या विरुद्ध फिर्यादी ग्रामपंचायत सदस्य प्रदिप रघुनाथ तायडे यांनी बोदवड पोलीस ठाणे येथे अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एणगाव गाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रदीप तायडे यांनी ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग बुकाची नक्कला मागितल्या होत्या त्याचाच राग आल्याने सरपंच पती विनोद कोळी यांनी मागासवर्गीय सदस्य प्रदिप तायडे यांना शिवीगाळ करून तसेच खुर्चीने मारहाण केली म्हणाला कि तुला कोणत्याही नक्कला मिळणार नाही,तु जर ग्राम पंचायत मध्ये आला तर तुला मारून टाकले,सदर प्रोसिडिंग ग्रामसेवक व शिपाई यांना सांगुन फाडुन टाकेल व तुझे नाव घेईन व तू माझ्या पत्नीचा हात…

Read More

यावल(सुरेश पाटील) शेतातील विहिरीजवळील टेक्समो कंपनीच्या10हॉसपॉवर क्षमतेच्या मोनोब्लॉक असेंबल केलेल्या अंदाजे 24हजार रुपये किमतीच्या पाण्याच्या2इलेक्ट्रीक मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आज दि.4रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. यावल येथील तेजस सतीश यावलकर वय 40 यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यावल शिवारातील शेत गट नंबर 1470 शेताजवळील विहिरीवर पाणी उपसा करण्यासाठी टेक्समो कंपनीची10 हॉसपॉवर क्षमतेची मोनोब्लॉक असेंबल केलेल्या पाण्याच्या2 इलेक्ट्रीक मोटारी अंदाजे 24 हजार रुपये किमतीच्या हिरव्या रंगाची मोनोब्लॉक असलेल्या दोन इलेक्ट्रीक मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने संमती वाचून चोरून नेल्या या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला भाग5 गु.र.नं.206/2022भादवी 379 अन्वये गुन्हा नोंद…

Read More

यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद हद्दीत नवीन वसाहतीत गणपतीनगर,आयेशा नगर,तिरुपतीनगर,चांदनगर व इतर नवीन वसाहतीला लागून असलेल्या नाल्याची साफ-सफाई करून कीटक नाशकांची फवारणी करण्यासाठी रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मो.फैजान अब्दुल गफार शहा यांनी आज यावल नगरपालिकेत लेखी निवेदन देऊन मागणी केली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल नगरपालिका हद्दीत गणपतीनगर,आयेशानगर,तिरुपतीनगर,चांदनगर, व इतर नवीन वसाहतीत तिरुपती नगर,भास्कर नगर ते गणपती नगर व आयेशा नगर,चांदनगर होऊन अलाउद्दीन नगरला जोडणारा नाला आहे,ज्यात दुर्गंधीयुक्त घाण पाणी स्थानिक क्षेत्रातील गटारीतुन येत असते. एक वर्षापासून घाण पाणी साचून आहे या ठीकाणी नाल्याची सफाई झाली नाही,नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नाल्याची दुर्व्यवस्था झाली आहे. स्थानिक लोकांना डास,मच्छर,दुर्गंधीचा मोठा त्रास सहन…

Read More

प्रतिनिधी(जळगांव)- राज्य शासनाचा क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जळगांव शहरातील उपक्रमशील संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनला सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा स्तरीय जळगांव जिल्हा युवा पुरस्कार देऊन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले. पोलीस कवायत मैदानावर १ मे महाराष्ट्र दिनानिमित्तच्या ध्वजारोहण प्रसंगी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते गौरव करण्यात आला.यात मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देत आहे. तसेच विविध क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन राज्य शासनाने २०१९-२० जळगांव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील गावठी पिस्तूल घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयित आरोपी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केली आहे. सविस्तर वृत्त असे की, पिंप्राळा परिसरातील मढी चौकातील निलेश चंद्रकांत ठाकूर (वय-२७) उर्फ ‘सुपड्या’ हा तरूण हातात गावठी पिस्तूल घेवून परिसरात दहशत पसरविण्यात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सपोनि जालिंदर पळे, पो.ना. प्रितमकुमार पाटील, विजय पाटील यांनी बुधवार ४ मे रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी निलेश उर्फ सुपड्याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून २० हजार रूपये किंमतीची गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याबाबत पो.ना. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शेळगाव बंधाऱ्याजवळच तापी नदीवर पुल बांधण्यात येत असून या मार्गाचे आधीच विस्तारीकरण झालेले आहे. यातच आता आसोदा येथील रेल्वे गेटजवळ उड्डाण पुलाची निर्मिती होणार असल्यामुळे जळगाव ते यावलमधील वाहतुकीला गती येणार असून आसोदा, भादलीसह परिसराचा विकास देखील होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आसोदा गेटजवळच्या रेल्वे उड्डाण पुलास 2019 साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तब्बल 23 कोटी 48 लक्ष रूपयांची तरतूद असणारा हा पुल सार्वजनीक बांधकाम विभाग आणि रेल्वेतर्फे संयुक्तपणे करण्यात येणार असून याची जबाबदारी महारेलवर टाकण्यात आलेली आहे. वर्षभरात हा पूल पुर्ण होणार असून या माध्यमातून ना. गुलाबराव…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी मेहरूण येथील साई मंदिराच्या प्रांगणात 20 लाख रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक या विकास कामाचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते झाले. मेहरूणमध्ये मनपाच्या खुल्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या कामासाठी आमदार निधीतून 20 लाख रुपये दिले.जनतेच्या भल्यासाठी यापुढेही आमदार निधी उपलब्ध करून देऊ, असे आमदार भोळे यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, विरोधी पक्षनेते डॉ. सुनिल महाजन, उद्योजक चंद्रकांत लाडवंजारी, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, मक्तेदार गौरव पाटील, बंडू वाणी उपस्थित होते.

Read More