Author: Saimat

वृषभ : आज काही सवयी सुधारल्यास तुमचा दिवस चांगला जाईल. जुन्या गुंतवणुकीतून मिळालेल्या पैशाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तरुणांचा दिवस आनंदात जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मनापासून परमेश्वराची उपासना कराल. घरगुती जीवनात प्रेम आणि समजूतदारपणासह प्रणय राहील. आज ७५% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा. मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवसाच्या सुरुवातीला थोडी सुस्ती राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. घाऊक विक्रेत्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात माल टाकू नये. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. आज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सत्यम पार्क मधील विवाहित महिलेने कौटुंबिक त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील सत्यम पार्क मधील सुनिता शरद पाटील (वय-३०) व तिचे पती शरद मंगल पाटील यांच्यात गेल्या १० वर्षांपासून कौटुंबिक वाद आहेत. दोघांचा संसार सुरळीत व्हावा यासाठी अनेकांनी मनोमिलनाचा प्रयत्न केला. परंतू शरद पाटील हा विवाहितेला मारहाण करत असल्याने त्या विभक्त राहत होत्या. त्यामुळे विवाहिता सुनिता पाटील ह्या दूध फेडरेशन परिसरातील सत्यमपार्क येथे लहान मुलगा आयुष सोबत राहत होत्या. तर पती शरद पाटील हा त्याचे आईवडील आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या १९ वर्षीय युवतीला लैंगिक सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून चौघांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या १९ वर्षीय पिडीत तरुणी आहे. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. दरम्यान ११ जानेवारी ते १३ मे दरम्यान पिडीत मुलीला देवेंद्र भागवत पाटील (वय-२१) रा. नायगाव ता.यावल, अजय मनोज माळी (वय-२०) रा. तळेगाव ता. जामनेर, कमलेश भटू भामरे (वय-१९) रा. सुराजय ता. शिंदखेडा जि.धुळे आणि अभिषेक रमेश बाविस्कर (वय-१९) रा. फर्दापूर ता. सोयगाव…

Read More

बोदवड ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर लोकसभा क्षेत्राच्या कार्यतत्पर, खासदार श्रीमती रक्षातार्इं खड़से यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी,आतीषबाजी,अवाजवी ख़र्च न करता 13 में रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी रुग्णांना फळ वाटप करून सामाजीक उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र डापसे, मधुकर पारधी, भाजपा सोशल मिडिया तालुकाध्यक्ष रोहित अग्रवाल, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस उमेश पाटील, शहराध्यक्ष अभिषेक झाबक, सरचिटणीस सचिन जैस्वाल, सोशल मिडिया सहसंयोजक सागर गंगतीरे, अमोल जंजाळ आदी कार्यकर्ते व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील ग्राहकांना महावितरण अखंडित वीजपुरवठा करत आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांनीही वीजबिल भरून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. रावेर तालुक्यातील चिंचाटी-सावखेडा बु. येथे शुक्रवारी (13 मे) महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास आ.शिरीशदादा चौधरी, महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जि. प.सदस्य सुरेखा पाटील, पं.स.सदस्य प्रतिभा बोरोले, शेखर पाटील, सरपंच लता पाटील, बेबीबाई बखाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ऊर्जामंत्री डॉ।राऊत म्हणाले की, कोविड काळात महावितरणचे अनेक कर्मचारी कर्तव्य…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी मातृदिनाच्या निमित्ताने तरुण कुढापा चौकात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. सुरेश जगन्नाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन कोणताही बडेजावपणा न करता श्रीमती बेबाबाई सुरळकर यांच्या हस्ते व परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सुरळकर परिवारातर्फे मागील 35 वर्ष पाणपोईची सुविधा अविरतपणे चालू असून ती यापुढेही सुरूच राहिल,असा मानस शिवसेना उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी बोलून दाखवला. यावेळी श्रीमती बेबाबाई सुरेश सुरळकर,संगीता अरविंद सूर्यवंशी, प्रमिला वारुळे, श्रीमती अलका सोनवणे, सविता भावसार, ज्योती सुरळकर, रोहिणी सुरळकर, शैलेश सुरळकर, शिवाआप्पा चौधरी, मुन्ना परदेशी, अनिल चौधरी, प्रल्हाद पाटील, नितीन पाटील, मुन्ना मराठे, चेतन मराठे, हितेश शिंपी, गणेश पाटील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील रेल्वे पूल तुटल्यापासून शिवाजीनगरचा जळगाव शहराशी संबंध जसा तुटलेला आहे असे वाटते कारण महापालिकेतील अधिकान्यांना शिवाजीनगरमधील नागरिकांकडून फक्त कर घेण्याशी संबंध येतो. वास्तविक शिवाजीनगर मध्ये जवळपास ७० ते ८० हजार लोकवस्तीचा परिसर येतो. परंतु त्यामानाने सुविधाचा अभाव आहे. त्यातच सध्या अमृत योजनेमुळे रस्ते खोदले गेले असून धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून लहान मुले व ज्येष्ठांना याचा अत्याधिक प्रमाणात त्रास होतोय म्हणून लवकरात लवकर आपण शिवाजी नगर मधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा तसेच शिवाजीनगर मधील साफसफाईचा प्रश्न हा महत्वाचा असून सदर युनिटचे अधिकारी हे प्रत्येक वेळी एकच उत्तर देतात आमच्याकडे मनुष्यबळ कमी असून आम्ही…

Read More

मेष : आज तुम्हाला चांगली माहिती मिळू शकेल. घरातील जबाबदार्‍या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील आणि पदोन्नतीचे संकेत आहेत. व्यापार्‍यांसाठी नफ्याची परिस्थिती राहिली आहे. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकार्‍यांना तुमचा हेवा वाटू शकतो. आज ७५% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात नवीन आकर्षण निर्माण होईल. आज तुमचा संपूर्ण दिवस उत्साहात जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या कौशल्याने आणि समजूतदारपणाने तुम्ही कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. आज अचानक व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. अधिकार्‍यांसमोर आपले म्हणणे मांडण्याची हीच योग्य वेळ आहे. आज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड येथे शेतातील विहरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूल भरत जाधव (वय-२८) असे मयत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील वराड येथे राहूल हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो मानसिक रुग्ण असल्याने तो अनेक दिवस घरी देखील जात नव्हता. शुक्रवारी १३ मे रोजी सकाळी मजूर शेतात काम करीत असतांना ते पाणी पिण्यासाठी हिलाल पुंडलिक नेरे यांच्या शेतातील विहरीजवळ गेले. दरम्यान, ते विहरीतून पाणी काढत असतांना त्यांना विहरीत मृतदेह तरंगतांना आढळला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ शेतमालकाला दिली. शेतमालकासह सरपंच संदिप…

Read More