Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे देशाच्या व राज्याच्या राजकारण व समाजकारणात मोठे योगदान आहे.त्यामुळेच भारतीय संसदेने त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल सात वेळेस संसदरत्न पुरस्कार दिलेला आहे. असे असतांना देखील भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटिल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी “ घरी भाकरी थापा , स्मशानात जा… असे बेताल व निंदनीय वक्तव्य केलेले आहे , असे वक्तव्य करून पाटील यांनी सुप्रिया सुळे व समस्त नारीशक्तीचा अपमान केलेला आहे. या उलट चंद्रकांत पाटील यांचे महाराष्ट्रात काहीच योगदान नाही, म्हणूनच स्वतःच्या कोल्हापूर मतदारसंघात निवडणूक येण्याची देखील त्यांची लायकी नाही. एका महिलेला डावलून राजकीय अन्याय करत कोथरूड मतदार संंघात महिलेला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था अचानक वरपक्षाकडून लग्नासाठी नकार देण्यात आला…ही कोणच्या सिनेमाची कहाणी नाही तर खऱ्या आयुष्यात घडलेली घटना आहे. लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने मुलीला लग्नासाठी नकार दिला. यामागील कारणंही तसं धक्कादायकच होतं. लग्न ठरलेल्या मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडने नवऱ्या मुलाला मुलीचे काही पर्सनल फोटो पाठवले. यानंतर नवऱ्या मुलाकडून लग्नासाठी नकार देण्यात आला. ही घटना युपीच्या देवरिया जिल्ह्यातील आहे. 23 मे रोजी टिळक कार्यक्रम झाल्यानंतर 25 मे रोजी वरात येणार होती. लग्नाची सर्व तयारीही झाली होती. मात्र मुलाकडून लग्नाचा नकार येताच सर्वांच्या आनंदावर पाणी फिरलं. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न ठरलेल्या मुलीचं गावातील एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. हा मुलगा सतत नवऱ्या मुलाला फोन करून…

Read More

यावल (सुरेश पाटील) यावल शहरात होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड तसेच विकसित भागात नवीन पाईप लाईन मधून होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा “फियास्को” झाल्याने अनियमित आणि अल्पदाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या लेखी तक्रारी यावल नगरपालिकेत करण्यात आल्या. यावल नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली पाईप लाईनची कामे आणि वीज पुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडरचे अंदाजे 42 लाख रुपयाचे काम (कामे प्रत्यक्षात कोणी किती टक्केवारी खाऊन चमकोगिरी करून घेतली हे यावलकरांना चांगल्याप्रकारे माहीत आहे)मंजूर एस्टिमेट प्रमाणे ठेकेदाराने पाईप लाईनचे काम न केल्याने आणि टक्केवारी,लाच खाणारे भोंगळ कारभार करून काही लोकप्रतिनिधी आता सत्ते अभावी भुमिगत झाले असून निवडणुकीत पुन्हा विजयी होण्यासाठी ठराविक आपल्या पन्टरांच्या माध्यमातून समाजसेवेचा देखावा करीत हितचिंतक जनतेच्या संपर्कात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी नेत असतांना पोलिसांच्या तावडीतून पलायन करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला येथून ताब्यात घेत अटक केली आहे. महेश शिवदास दिक्षे रा.लोणी ता. रिसोड जि. वाशीम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, भुसावळ रेल्वे पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याच्या कारागृहात रवानगीचे आदेश दिले होते. पोलिस पथकाच्या निगराणीत त्याला उप कारागृहात नेत असतांना त्याने चतुराईने पोलिसांना चकवा देत पलायन केले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पोना किशोर…

Read More

यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायत तर्फे मोर नदीवर ठेकेदारामार्फत संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे ते अत्यंत निकृष्ट प्रतीचे होत आहे ते निकृष्ट प्रतीचे झालेले बांधकाम काढून उत्कृष्ट चांगल्या प्रतीचे बांधकाम करून घेण्याची मागणी यावल तालुका भीम आर्मी तर्फे करण्यात आली आणि असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीम आर्मी पदाधिकाऱ्यांनी दिला आला आहे. भीम आर्मी यावल तालुकाध्यक्ष प्रवीण बाळू डांबरे व त्यांचे सहकारी पदाधिकारी सचिन पारधे,बबलू गजरे,जितेंद्र गायकवाड यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे दि.25मे2022रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,न्हावी ग्रामपंचायत तर्फे15 व्या वित्त आयोगातून मोर नदीवर संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे सदर बांधकाम अतिशय निकृष्ट…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी रस्त्यावर उभे असलेले ट्रॅक्टर बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग येऊन एकाने डोक्यात रॉडने टाकून मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील तळेगाव येथे घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कृष्णापूर तांडा (तळेगाव) येथील उमेश रमेश चव्हाण (वय-२७) हा वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. चव्हाण यांच्या घरी रविवार, दि. ८ मे रोजी रात्री ९:३० वाजता जाऊळचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेव्हा शेजारी राहणारे काका धोंडीराम भिका चव्हाण यांनी घरासमोरील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर व खाट टाकलेली होती. उमेश यांनी घरी कार्यक्रम असल्यामुळे आपण ट्रॅक्टर व खाट बाजूला करण्याविषयी…

Read More

मेष : राशीच्या लोकांना दिवस चांगला जाईल. व्यवसायात लाभ होईल. नोकरदार लोकांचा प्रभाव वाढेल. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी कामाची आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य प्रशंसा आणि आदर मिळू शकतो. दिलेले पैसे परत केले जातील. आजची सुरुवात चांगली होणार आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज ७२% नशिबाची साथ आहे. गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. वृषभ : राशीच्या लोकांचा आजचा दिवस शिक्षणासाठी चांगला आहे, मेहनतीनुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. या दिवशी तुमच्यामध्ये काम करण्यासाठी नवीन ऊर्जा संचारेल. कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही प्रकरण प्रलंबित असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने होईल. आज ६०% नशिबाची साथ आहे. पालकांचा…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी दिनांक 26/5/2022 वार गुरुवार रोजी आदिवासी समन्वय समितीचे कोळी मल्हार , कोळी महादेव,टोकरे कोळी इ.अनुसूचित जमातीच्या विद्यार्थां शिक्षणापासून वंचित राहू नये,तसेच जी.प. व पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे . तसेच शेतमजूर शेतकरी,सुशिक्षीत बेरोजगार,भूमिहीन लाभार्थी यांना विकासाच्या योजनेसाठी बऱ्याच बांधवाना प्रस्ताव भरायचे आहे. आणी काही प्रलबीत प्रश्नांसाठी वेळ मिळावा करिता उपविभागीय अधिकारी उपविभाग सिल्लोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळे आदिवासी समन्वय समितीचे मराठवाडा विभाग अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे, उपाध्यक्ष आनंदा इंगळे, युवा जि. अध्यक्ष,विजेंद्र इंगळे,जिल्हा समन्वय पांडुरंग साळवे, गणपत साळवे, ता.स. दीपक सोनवणे, युवा ता.अ. गोपाल इंगळे, विष्णू भोटकर कैलास गवळी ता अ.जनार्दन जोहरे, ता.स. शालिक गवळी,…

Read More

विजय चौधरी- सोयगाव वादळ सुटले आणि लग्न मंडप कोसळला ही घटना सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा खेडा यागावी घडली सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर मंडपात वधू-वर फोटो शूट सुरू होते तसेच लग्न मंडपात जेवणाची पंगत बसलेली असतांना अचानक वादळ येऊन संपूर्ण मंडप कोसळल्याने मंडपाखाली वधू-वर दोन्ही कडील वर्हाडी मंडळी तसेच जेवणाच्या पंगतीत बसलेले सर्व लोक या मंडपाखाली झाकल्या गेले त्यामुळे एकच खळबळ उडाली सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. https://youtu.be/tS7WjBdqEhA

Read More

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी येथील नगरपालिकेतील आरोग्य विभागात लाखो रुपये किमतीच्या साहित्य खरेदीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशन व वरिष्ठांकडे तक्रार देऊन दोन महिने उलटूनही दखल न घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी परिसरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. फैजपुर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात लाखो रुपये किमतीचे साहित्य खरेदी करण्यात आले. त्यात आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. चावरे यांच्या भावाची फैजपूर येथील धर्मदाय रजिस्टर संस्था मेहतर वाल्मीक जनकल्याण सेवा या संस्थेला ठेका दिला गेला. नगरपालिकेने बिलाची शहानिशा न करता तसेच मालाची तपासणी न करता सुमारे 5लाख 40 हजार 850 रुपये बिल संबंधित संस्थेला अदा करण्यात आले. त्यात टॉयलेट व इतर वस्तूंच्या खरेदीमध्ये…

Read More