चाळीसगाव/प्रतिनिधी ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात सामाजिक वनिकरण विभाग व लोकसहभागातून तेरा हेक्टर पडीक ओसाड ग्रामपंचायत क्षेत्रावर टप्याटप्याने पंचविस हजार झाडांचे वृक्षारोपण सामाजिक कार्यकर्ते, जलमित्र, पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांच्या प्रयत्नातून होत आहे. ज्यात वृक्षारोपणाबरोबरच जलसंधारणाचे त्रिस्तरीय उपचारही केलेले आहेत. यात तलाव, रिचार्ज शाफ्ट, झिरपा कुंभ, भैरो कुंभ, सिसिटी हे उपचार करण्यात आलेले आहेत. झाडांना उन्हाळ्यात पाणी देता यावे यासाठी सेवा सहयोग फाऊंडेशनचे गुणवंतदादा सोनवणे यांच्या व इतरही दात्यांच्या आर्थिक मदतीने या परिसरात ईलेक्ट्रिक पंपसेट, बोअरवेल व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक पर्यावरणपुरक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. ०१ जून रोजी…
Author: Saimat
बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील शिरसाळा येथील मिळकत नंबर ३२२ मध्ये राजाराम कोळी यांच्या नावावर ती जागा असतांना त्यांच्या नावावर संजय नवलसिंग पाटील यांनी घरकुल बांधकाम करीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील संजय नवलसिंग पाटील यांचे घरकुल मंजूर झाले असतांना त्यांनी स्वतः लिहून दिले आहे की ही जागा माझी नाही.त्यामुळे त्यांच्या वारसांना ही जागा मिळावी. परंतु असे असतांना सुद्धा संजय पाटील यांच्या नावावर ही जागा झालीच कशी?असा संभ्रम निर्माण होत आहे.एवढेच नव्हे तर शिरसाळा गाव मध्ये अनेक अशा जागा आहेत की ते मागासवर्गीयांच्या नावावर जागा असतांना तिथे इतर समाजाच्या लोकांनी नमुना नंबर ८ ला नावे…
बोदवड प्रतिनिधी शहरातील टायगर गृपचे धडाडीचे पदाधिकारी असलेले रंजनसिंग राजपुत यांचे दुर्धर आजाराने तिन महिन्या अगोदर दुःखद निधन झाले. हयात असतांना प्रत्येक वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेत असत. हा वारसा निरंतर चालु राहावा यासाठी त्यांचे मोठे बंधु अजय पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२ रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी भावनिक वातावरणात ८८ दात्यांनी रक्तदान केले. तसेच शहरातील आत्मसन्मान फाउंडेशनच्या मनोरुग्ण निवासी पुनवर्सन प्रकल्पाला मध्ये अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी फोनद्वारे आमदार चंद्रकांत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी खेवलकर , टायगर गृपचे अध्यक्ष तानाजी जाधव,राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांनी संवादातून कार्यक्रमाची प्रशंसा करीत भावपूर्ण श्रद्धांजली दिली.पोलिस निरीक्षक राजेंद्र…
विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी मुख्य वीजतारेचा शोर्ट सर्किट होवून शेतात घर्षण होवून वीजतारा पडल्याने शेतातील गोडावून सह शेताला लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे एक लक्ष,पन्नास हजाराचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी रात्री जंगलीकोठा शिवारात घडली याप्रकरणी महसूल च्या पथकाने रात्रीच या घटनेचा पंचनामा केला असून यामध्ये सदरील शेतकऱ्याचे तब्बल वीस क्विंटल मक्यासह शेतीचे औजारे,ठिबक सिंचन आदी जळून खाक झाले आहे. जंगलीकोठा शिवारात शेतकरी भानुदास ढेपले यांचे गट क्र-८५ शेत आहे यामध्ये त्यांनी उन्हाळी मक्याची लागवड केली होती परंतु मजुरा अभावी कापणी व काढणी रखडल्याने निम्मा मका शेतात तर काही मका कापणी करून गोडावून मध्ये साठवून ठेवला होता परंतु गुरुवारी त्यांच्या शेतात अचानक…
प्रतिनिधी : कजगाव कजगाव ता.भडगाव येथील सबस्टेशन यार्डा मधील वाढलेल्या गवताला व घानेरीला सबस्टेशन मधील उच्चदाब वीज वाहिनेवर झालेल्या स्पारकीन ची ठिणगी गवतावर व घाणेरीवर पडल्या ने आग लागली सदर घटना विजवितरण च्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच आग ओकत असलेल्या उन्हात लागलेली आग अथक प्रयत्न करत आटोक्यात आणली यात ग्रामपंचायत कर्मचारी देखील धाऊन आल्याने आग विझविण्यासाठी मदत झाली अन्यथा संपूर्ण सबस्टेशन व आजूबाजूचा परिसर ह्या आगीत जळुन खाक झाला असता बाबत सविस्तर माहिती अशी की कजगाव भडगाव या मार्गावर विज वितरण चे सबस्टेशन आहे अत्यंत मोठ्या जागेत हे सबस्टेशन विस्तारले असुन येथेच अभियंता, लाईनमन,ऑपरेटर,सह काहि कर्मचारी साठी एक बिल्डिंग देखील उभी…
कोल्हापूर :- भारतीय विद्यार्थी मोर्चा हे एक सामाजिक आणि गैर राजनैतिक संघटन असून शोषित गरीब पिडीत विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई लढत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक जागृती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे काम मागील दहा वर्षापासून करीत आहेत. अशाच प्रकारे भारतीय विद्यार्थी मोर्चा ,भारतीय युवा मोर्चा ,भारतीय बेरोजगार मोर्चा ,भारतीय विद्यार्थी छात्र प्रकोष्ठ, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ आणि भारतीय विद्यार्थी छात्रावास संघ या सर्व सहयोगी संघटनांचे संयुक्त एकदिवसीय भुदरगड तालुकास्तरीय संघटनात्मक प्रशिक्षण शिबिर 5 जून रोजी शाहू वाचनालय गारगोटी या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा.नितीन जाधव(के.एच.कॉलेज गारगोटी) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती दीपक देवाळकर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कासमवाडी परिसरात भरणार्या आठवडे बाजारातील मच्छी बाजाराच्या भागात आज पहाटे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. या तरूणाचा चेहरा दगडाने ठेचला असून याची ओळख पटविण्यात अडचण आली. काही वेळाने हा तरूण सागर वासुदेव पाटील ( वय सुमारे २६ वर्षे कासमवाडी ) येथील असल्याची माहिती मिळाली. हा तरुण जामिनावर सुटला असल्याचीही माहिती समोर येत आहे. ज्या ठिकाणी हा खून झाला या ठिकाणी दारूची बाटली पडलेली आढळून आली आहे. या तरूणाला दगडाने ठेचून मारले असून याची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसेचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मेष- आज तुमची कार्यक्षमता वाढलेली असेल. कोणत्याही कामात वेळ वाया घालवू नका. आरोग्याची काळजी घ्या. गरजवंतांची मदत करा. वृषभ- सहकाऱ्यांसोबत कामाच चर्चा करा. जोडीदाराला वेळ द्या. आजचा दिवस तुम्ही गाजवणार आहात. सकारात्मकतेनं जगाकडे पाहा. मिथुन- एखादी गोष्ट मनाजोगी न घडल्यास त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. देवाच्या नामाचा जप करा. आज एखाद्या कौटुंबीक कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी तुम्हाला मिळेल. कर्क- उगाचच कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. आरोग्याची काळजी घ्या. आज फिरायला जाण्याचे बेत आखाल. कन्या- एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. मन स्थिर ठेवा, मोठे निर्णय घेण्याची वेळ येईल. तुमचे निर्णय प्रमाण ठरणार आहेत. आजचा दिवस तुमचाच आहे.…
जळगाव प्रतिनिधी महीलांच्या विवीध विषयावर महाअधिवेशनात प्रबोधन होणार असल्याने हि एक वैचारीक मेजवानी ठरणार आहे अंधश्रध्दा ,अनिष्टरूढी कालबाह्य परपंरा यांना फाटा देण्यासाठी विचारांची उंची वाढली पाहीजे आणि ती वाढवण्यासाठी अश्या अधिवेशनांची गरज असते आणि ती पोकळी जिजाऊ ब्रिगेड भरून काढत आहे ,विवीध क्षेत्रात महीला ह्या सक्षम ,भयमुक्त ,त्यांच्यातील शिक्षीतपणा वाढवुन त्यांना आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड आज देश पातळीवर काम करत आहे , पिंपळनेर येथे होणा-या अधिवेशनात महाराष्ट्रातुन आलेल्या महीला आपले कला गुण सादर करनार आहेत विविध क्षेत्रातील महीलांना जिजाऊ रत्न व जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित केल्या जाणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन अधिवेशनाचा लाभ…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष ( पै.दिपक भाऊ शिरसाठ ) यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू माऊली नेत्रालय तर्फे नेत्र ज्योती तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले व शिबीर मध्ये डोळे तपासणी व चष्मा वाटप करण्यात आले टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष.मा.पै.जालिंदर भाऊ जाधव व टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ पै.तानाजी भाऊ जाधव व खान्देश विभाग अध्यक्ष. पै.ऋषिकेश बाबा भंडारकर. जळगाव जिल्हा प्रमुख गौरव भाऊ उमप, जळगाव जिल्हा गोल्डमॅन सागर भाऊ सपके,यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर डोळे तपासणे व चष्मे देण्यात आले व कार्यक्रम आयोजक गोपाल दादा नाईक,व टायगर ग्रुप पाचोरा, कार्यक्रमास उपस्थित,विजय भाऊ शिरसाठ, प्रवीण भाऊ बागुल,राम कृष्ण भाऊ पाटील,…