Author: Saimat

   चोपडा प्रतिनिधी  पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शालेय गुणवत्ता वाढ व विकास कार्यक्रम अंतर्गत संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या  प्रमुख मार्गदर्शनाखाली व संचालक  पंकज बोरोले यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाचे विभाग प्रमुख ,प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. ८ ते १० जून रोजी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. प्रथम दिनी डॉ विवेक काटदरे – जळगाव (विद्यार्थी जीवनात विकसित करावयाची जीवन कौशल्ये व मानवी वैयक्तिक संपत्तीचे प्रकार ) व  डॉ अतुल सुर्यवंशी -पाचोरा (कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल्स ) यांचे व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी डॉ…

Read More

शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत. मात्र त्यांच्या या अयोध्या दौऱ्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ५ जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे उद्या अयोध्येला पोहचणार आहेत. काकांच्याआधीच पुतण्या अयोध्येत रामाच्या दरबारी हजेरी लावणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची शिवसेनेने जय्यत तयारी केली असून, काल विशेष रेल्वेने ठाणे आणि नाशिकहून हजारो शिवसैनिक अयोध्येला निघाले. यावेळी निघताना शिवसैनिकांनी राज ठाकरेंना…

Read More

पुणे प्रतिनिधी  : समर्पित भावनेने तिन शतक निरंतर निरपेक्षपणे सामजिक,वैद्यकीय,शैक्षणीक,अध्यात्मिक,धार्मिक,अपंगसेवा पुनर्रवसन कार्ये,मूकबधिर मतिमंद सेवा,वृक्षारोपण ,ग्राम स्वछता कार्ये,व्यसनमुक्ती,प्रवचनद्वारे समाजप्रबोधन कार्ये ,राष्ट्रीय् सेवा योजना ,नेहरु युवा कार्ये,व्होकेसनल ट्रेनिंग कोर्सेस,नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना पान्डेमिक मधे महत्वपूर्ण लोक सेवा कार्ये इत्यादी क्षेत्रात निष्काम कर्मयोगी कार्ये केल्याबद्दल नुकताच भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.बंगलोर येथील राष्ट्रीय पातळीवर कार्य करनारया संस्थेच्या वतीने वरिल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.डॉ रविंद्र भोळे आरोग्यसेवा केन्द्रा उरुळीकांचन द्वारे डॉ रवींद्र भोळे अनेक वर्षपासुन अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा देत असुन डॉ मणीभाई देसाई मनवसेवा ट्रस्ट निती आयोग सल्ग्नीत दिल्ली संस्थेच्या वतीने विविध लोकसेवेचे उपक्रम राबवित आहेत.तसेच डॉ मनिभाई देसाई प्रतिस्ठान एन…

Read More

जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील भारुड खेडा येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले भारुड खेडा गावी 13 जून रोजी सायंकाळी सहा वाजता शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते फटाक्यांची अतिषबाजी ढोल ताशाच्या गजरात शिवसेना शाखेचे फलक अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे जिल्हा उपसंघटक सांडू मामा गुरव भरत पवार रोजगार हमी सदस्य कृष्णा चोरमारे मोहन जोशी विनोद जोशी चिचखेडा उपसरपंच अमित तडवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बस स्टँड परिसरात शिवसेना शाखा फलक अनावरण शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमा वेळी नवनिर्वाचित…

Read More

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी ते वारकऱ्यांशीही संवाद साधतील. देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मुंबईसाठी रवाना होतील. मुंबईतील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करणार आहे. संध्याकाळी ६ च्या सुमाराला पंतप्रधान मोदी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहे. तसेच नवीन जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा या क्रांतिकारकांच्या दालनाचा उदघाटन सोहळा राजभवन इथं पार…

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था महाराष्ट्रात दर दिवस आड पेट्रोल व डिझेलचे भाववाढ सुरूच आहे. त्यानिमित्त सरकारचा निषेध म्हणून व आपल्या नेत्याचा वाढदिवस पेट्रोलचे भाव कमी करून मनसे कार्यकर्त्यांनी साजरा केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त आज अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमिवर औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना स्वस्त दरामध्ये पेट्रोलचं वाटप होत आहे. एक दिवस का होईना पण स्वस्तात पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांनी पेट्रोल स्थानकात मोठी गर्दी केली आहे. औरंगाबादमध्ये मनसेच्यावतीने अवघ्या ५४ रुपयांमध्ये पेट्रोल देण्याचा उपक्रम राबण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली असून निम्म्या दराने पेट्रोल मिळत…

Read More

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर  येथून जवळ असलेल्या जनता कॉलेज जवळ जळगाव येथून बुलढाणा कडे जात असलेल्या जळगाव नांदेड बस ला संगितम ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी ने मागून येऊन धडक दिल्याने बस च्या फुटल्या काचा सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर नागरिकांनी गेली एकच गर्दी.  महाराष्ट्र शासनाच्या जळगाव नांदेड बस बुलढाणा कडे जात असताना मागून येऊन ओव्हरटेक करत असलेल्या संगीतम ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी ने जबर धडक दिल्याने एसटी बस च्या मागील काचा फुटल्या आहे तर यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.   तर विविध कंपनीच्या लक्झरी बसेस नेहमी संध्याकाळच्या वेळेस मलकापूर येथून पुने कडे 20 ते 25 लक्झरी बस अपडाऊन करत असतात तर…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी  मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष-प्रशांत गायकवाड व तालुका अध्यक्ष-अरूण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.तरी या बैठकीत शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी मराठा सेवा संघाचे धेय,धोरण काय असेल आपल्याला संघाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत असे सुतोवाच त्यांनी केले. त्यानंतर शहराध्यक्षांनी कार्यकारिणीचे इतर पदाधिकारीची निवड जाहीर केली.त्याप्रमाणे मराठा सेवा संघाच्या शहर कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष पदी-श्री.अजय गोपाळराव देशमुख,श्री.आण्णासाहेब कृष्णा धुमाळ,श्री.हर्षल आत्माराम पाटील, श्री.खुशाल रेवजी पाटील, कार्याध्यक्षपदी-संजीव हिरामण पाटील,श्री.सुनील तुळशीदास चव्हाण, सचिवपदी-श्री.मनोहर जोहरमल सुर्यवंशी, सहसचिव-श्री.समाधान हिरामण बच्छाव कोषाध्यक्षपदी-चंद्रकांत धर्मा पाटील, सहकोषाध्यक्ष-श्री.विजय जिभाऊ पाटील, शहरसंघटक-श्री.योगेश राजधर पाटील,श्री.राकेश भास्करराव राखुंडे, श्री.राजेंद्र सर्जेराव मांडे, सौरंभ अनिल पाटील, कार्यकारिणी सदस्यपदी-…

Read More

चाळीसगांव/प्रतिनिधी ब्राम्हणशेवगे येथे सेवा सहयोग फाऊंडेशनचे गुणवंंतदादा सोनवणे यांचे संकल्पनेतून व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांचे प्रयत्नातून व लोकसहभागातून शिवरस्ता तयार करण्यात येत आहे. ब्राम्हणशेवगे व शेवरी शिवाराला जोडणारा दोन ते अडीच किमीचा निसर्ग टेकडी कडे जाणारा शिवरस्ता आहे.या पैकी एक किमी रस्ता हा सन   2013-14 साली एम.आर.जी.एस.मधून खडीकरण झालेला आहे.परंतु उर्वरित रस्त्याची अतिशय। दयनिय अवस्था आहे. म्हसोबा जवळ असलेल्या नाल्याजवळ पावसाळ्यात तर पुर्णपणे बिकट परिस्थितीत होत असते.आपल्या शेतातील माल ने आण करणे तर दुरच पायीही जाता येता येत नाही.शंभर फुट परिसरात अक्षरशः दलदल निर्माण होऊन दोन फुटापर्यत चिखल असतो. या रस्त्याचे काम व्हावे यासाठी ग्रामस्थांनी सोमनाथ माळी यांचे नेतृत्वाखाली…

Read More

​मेष राशी: मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस महत्त्वाचा असेल. कापड व्यवसायात आज चांगला फायदा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. सासरच्यांशी चांगली चर्चा होईल. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजीपणा करू नका. आज ८२% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दूधमिश्रित पाणी अर्पण करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांना आज चांगली माहिती मिळू शकेल. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय आणि नोकरीत चांगले काम होईल. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकार्‍यांना तुमचा हेवा वाटू शकतो. आज ७२% नशिबाची साथ आहे. गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. ​मिथुन राशी: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा…

Read More