Author: saimat team

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत केवळ १५ मतांनी तीन जागा जिंकलेल्या शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना माझ्याविरोधात निवडणूक लढविण्याची भाषा करण्याचा नैतिक अधिकार नाही सोयगावात भाजप भक्कमच आहे सोयगाव भाजपचाच बालेकिल्ला आहे १५ मते पडली नसती तर चणे – फुटाणे खिशात घेऊन फिरणाऱ्या सत्तारची काय अवस्था झाली असती , हे मी सांगायला नको , असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली . सोयगाव नगरपंचायतीच्या निकालानंतर सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती . याच अनुषंगाने बनोटीत एका खासगी कार्यक्रमात दानवे यांनी सत्तारांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले . सोयगाव नगरपंचायत शिवसेनेने…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,५२० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,५३० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,५२० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,५२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त युवासेना जळगाव महानगर तर्फे विनामूल्य युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन रविवार व सोमवार दिनांक २३ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान युवासेना मध्यवर्ती कार्यालय, खान्देश मिल कॉम्प्लेक्स, नेहरू चौक, जळगाव येथे सकाळी १० सायंकाळी ५ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. रविवारी शिबिराचे उदघाटन युवासेना सहसचिव विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थितांकडून पुष्पांजली वाहण्यात आली. या वेळी युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना महानगर युवा अधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उपमहानगरप्रमुख गिरीश सपकाळे, विभाग प्रमुख अमोल मोरे, प्रीतम शिंदे, उमाकांत जाधव, पंकज नाले,…

Read More

चोपडा, प्रतिनिधी । सातशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जे का रंजले – गांजले , त्यासी म्हणे जो आपुले…असे सांगून निस्वार्थ समाजसेवेची शिकवण दिली .रोटरी क्लब हि संस्था आणि त्यांचे सदस्य खऱ्या अर्थाने या निस्वार्थी सेवेचे मोल जोपासत , समाजाला प्रेम आणि विश्वास देत सेवाभावी वृत्तीचे विधायक असे सामाजिक कार्य करीत आहेत असे गौरवोद्गार चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी काढले. ते रोटरी क्लब ऑफ चोपडा आयोजित चोपडा शहर व ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिस अधिकारी व कर्मचारी बांधवांसाठी मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिर प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पोलिस दलात कमी मनुष्यबळ , त्यात २४…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील धरणगाव येथील बनावट असलेली देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क च्या भरारी पथकाने धाड टाकून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट देशी दारूची निर्मिती करणार्‍या कारखान्यावर छापा मारून ११ लाख रूपयांचा ऐवज जप्त करून चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला धरणगाव येथे बनावट मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार जिल्हा अधिक्षीका सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरिक्षक सी.एच. पाटील यांनी पथकाची नियुक्ती केली. या पथकात दुय्यम निरिक्षक ए. एस.…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर ११०.५६ ९३.३१ अकोला १०९.७४ ९२.५५ अमरावती १११.५५ ९५.७४ औरंगाबाद ११०.०४ ९२.८२ भंडारा ११०.७२ ९३.५० बीड १११.६२ ९४.३५ बुलढाणा ११०.४४ ९३.२३ चंद्रपूर १०९.८० ९२.६३ धुळे १०९.७४ ९२.५४ गडचिरोली ११०.६३ ९३.४२ गोंदिया १११.२५…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । हॅकर असलेल्या श्रेयस गुजर या विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी आणि असुरक्षितता दाखवून दिल्या आहेत. विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून लाखो विद्यार्थी, प्राध्यापक, परीक्षा या संदर्भातील संवेदनशील विदा असुरक्षित असल्याची विद्यापीठाला माहिती करून दिली असून, आता संपूर्ण प्रणालीतील त्रुटी दूर करून प्रणाली सुरक्षित करण्यासाठी विद्यापीठाकडून तातडीने पावले उचलली जाणे आवश्यक आहे. श्रेयस गुजर फर्ग्युसन महाविद्यालयात संगणकशास्त्र शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. तो प्रमाणित एथिकल हॅकरही आहे. त्याने यापूर्वी विविध कंपन्या आणि केंद्र सरकारसाठीही काम केले आहे. विद्यापीठाच्या प्रणालीत त्रुटी असल्याचे त्याला जून २०२१मध्ये लक्षात आले होते. त्यानुसार त्याने कुलगुरूंचे प्रणालीतील खाते हॅक करून ई-मेलद्वारे…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । गोवंडी शिवाजी नगर परिसरात एक अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. कॅटरिंगच्या कामावरून ही मुलगी घरी परतत होती. या वेळी या टोळक्याने त्या तरुणीला पकडले आणि बाजूला असलेल्या एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करून पळ काढला. मुलीने बाहेर येऊन आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले…

Read More

यावल, प्रतिनिधी । आज दिनांक २२ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता सातोद कोळवद येथील इंदिरा नगर मध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील हॆ होते, उदघाटक म्हणून यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा स्रीरोग तज्ञ डॉ.कुंदन फेगडे होते.या कार्यक्रमात डॉ.कुंदन फेगडे यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले आणि सदर स्पर्धे मध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत एकूण ३० संघानी सहभाग घेतला होता या कार्यक्रम चे सूत्रसंचालन वानखेडे सरांनी केले.उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील,डॉ.कुंदन फेगडे,कोळवद येथील माजी सरपंच संजय कोळी,सरपंच सौ.जाऊबाई भिल,पांडुरंग पाटील,गोविंदा सावळे,भागवत आशिष मोरे, राजेंद्र सूर्यवंशी,मधुकर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी,राजरत आढाळे, दिपक पाटील,विकी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ४२८ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर ५२६ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहर-१३१, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-५०, अमळनेर-४१, चोपडा-८०, पाचोरा-१ भडगाव-१३, धरणगाव-३, यावल-१२, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-३, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-०, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४२८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ५४७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ८३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार १२७ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८२…

Read More