Author: saimat team

फैजपूर: प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख  ‘ स्व. बाळासाहेब ठाकरे’ यांच्या जयंती निमित्त सर्व शिवसैनिक-युवासैनिकांच्या व जेष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या उपस्थितीत  किशोर निंबाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनाचा कार्यक्रम झाल्यानंतर  नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख अमोलभाऊ निंबाळे यांच्या सहकार्याने परिसरातील सर्व लहान विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष पिंटूभाऊ राणे, शिवसेना नगरसेवक तथा शहरप्रमुख अमोलभाऊ निंबाळे, शिवसेना उप ता. प्रमुख राजुभाऊ काठोके, संजय रल, आप्पा चौधरी, युवा सेना शहरप्रमुख गजुभाऊ रोडे,युवासेना शहरप्रसिद्धी प्रमुखभूषणभाऊ जाधव, युवासेना सचिव भास्कर सोनवणे, गोविंदा मिस्त्री, गोपाळ मिस्त्री, हरीचंद्र मिस्त्री, पत्रकार राजेंद्र तायडे, प्रहार शहरप्रमुख विजय मिस्त्री, पिंटू मंडवाले, बंटीभाऊ रल,…

Read More

पहूर , ता .जामनेर  ( प्रतिनिधी ): येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आज रविवारी आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे या महापुरुषांच्या जयंती निमित्त  अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला .प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले . प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख यांनी अध्यक्षस्थान भूषविले .सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन केले  तर  इतिहास विभाग प्रमुख हरिभाऊ राऊत  यांनी आभार मानले .प्राथमिक विभागाचे पदवीधर शिक्षक युनूस तडवी  आणि माध्यमिक विभागाचे लिपीक प्रकाश भाऊ जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.दहावीचे विद्यार्थी  यावेळी…

Read More

पहुर – शनिवार रोजी मिल्लत हायस्कूल पहूर येथे कोरोना लसिकरण मोहीम अंतर्गत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते यात 9/10 च्या मुला, मुलींचे लसिकरण करण्यात आले शिबिर डॉक्टर बापू काटकर  यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकाऱ्यांनी वेवस्थीत रित्या पार पाडले. या प्रसंगी संस्थेचे सचिव  युसुफ गायासुद्दिन उपस्थिती होते पालक वर्गातून मो. सईद , लतिफ हवालदार रहीम शेख, हजर होते. कार्यक्रम यशस्वतेसाठी मुख्याध्यापक जाहिद पटेल सर, शकील सर, हनीफ सर, मोहसीन सर, इक्बाल सर, निजाम सर, कादिर सर, यांनी प्रयत्न केले. डॉक्टर काटकर यांनी विद्यार्थांना लसीकरण चे महत्व सांगितले जी . प. शाळा पहूर कसबे   च्या  शिक्षिका फरहत बाजी व नसरीन पटेल बाजी…

Read More

जळगाव / पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार प्रमाण मानून मी आयुष्यात वाटचाल केली आहे. एक नेता, एक पक्ष आणि एक विचार अशी शिकवण देणारा शिवसेना हा जगातील एकमेव राजकीय पक्ष असून विचार, निष्ठा आणि सेवेचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब ठाकरे होत. त्यांनी दिलेल्या बाळकडूमुळेच आज आमच्या सारखे साधारण कार्यकर्ते हे मंत्री बनले असून शिवसेना हा पक्ष वटवृक्षासमान बहरला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ना. पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. तर, साहेबांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के…

Read More

पहुर / प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी आदी गावात शिवसेना शहर शाखा ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन याप्रसंगी करण्यात आले याप्रसंगी सरपंच पती शंकर जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे माजी शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी शेतकरी सेना संघटक भावराव गोधनखेडे ग्रामपंचायत सदस्य वासुदेव घोंगडे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राऊत राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आशिष माळी पुंडलिक सोनवणे मधुकर पवार सर माजी शिवसेना गटप्रमुख अजय चौधरी सुनील बाविस्कर नितीन लहासे सुनील बाविस्कर प्रकाश घोंगडे यांच्यासह…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथे रिध्दी जान्हवी फाऊंडेशन जळगाव यांच्या तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला सुरुवातीला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मानवंदना दिली.कार्यक्रमाला सौ.पद्मावती राणा,सौ.सविता दायमा,सौ.संगीता समदानी,सौ.सपना समदानी, हजर होते.

Read More

कोळगाव ता.भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरु झालेल्या महाविद्यालयाच्या प्रथमदिनी विद्यार्थ्यांंचे स्वागत करण्यात आले,त्यानंतर लगेच महाविद्यालयाच्या परिवहन समितीतर्फे प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा घेण्यात आली.   सहविचार सभेत प्रा.प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले,तर समितीचे अध्यक्ष प्रा.प्रविण बोरसे यांनी विद्यार्थ्यांंना आपल्या गावाहून महाविद्यालयात येत असतांना घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल मार्गदर्शन केले,तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेऊन त्यावर कसा तोडगा काढावा,याबाबत मार्गदर्शन केले,आभार प्रा.दत्तात्रय भोसले यांनी मानले.   प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सहविचार सभेस प्रा.किशोर चौधरी,प्रा.दिनकर सुर्यवंशी,प्रा.प्रेमचंद चौधरी,विठ्ठल सोनवणे,संजय पाटील…

Read More

विजय चौधरी,सोयगाव प्रतिनिधी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बनोटी येथे श्री अमृतेश्वर गोमुख संस्थान येथे डबा पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना संबोधन केले. याप्रसंगी उपस्थित केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पाटील,सूरेश बनकर,इद्रिस मुलतानी,पुष्पाताई काळे,गणेश भाऊ लोखंडे,सुनिल मिरकर, रऊफ देशमुख,जयप्रकाश चव्हाण,सुनिल जैन, ऋषिकेश पाटील,सुनिल जाधव,भगवान खैरनार,समाधान सूर्यवंशी ,नाना सोनार,जितू जैस्वाल,कपिल जाधव,दिगंबर पेलाद राठोड,तन्मय जैन,विशाल सुरळे,प्रतीक जैन आदी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथे शिवसेना – युवासेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे  स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख प्रभाकर दयालराव काळे,शहर प्रमुख संतोष बोडखे,कृष्णा राऊत,रमेश गव्हांडे,भगवान इंगळे,अशोक खेडकर,विजय बिर्ला,भगवान वारंगणे,विक्रम चौधरी, नगरसेवक अक्षय काळे,रौफ शेख,दीपक पगारे,हर्षल काळे,किशोर मापारी,राजु दुतोंडे,भगवान जोहरे,गजानन माळी, मंगेश सोहनी,शेख बबलू,संदीप चौधरी,लतीफ शाह,भगवान बावसकर,राजू गव्हाड,अनिल ठाकरे,श्याम चौधरी,भगवान वाघ,राजू माळी, राजेश सोनवणे,शरीफ शाह,सिकंदर तडवी,कलीम पठाण,झाकीर देशमुख,जितेश चनाल,सिकंदर पठाण,जवरलाल चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सर्वत्रच सध्या थंडीची लाट आठ दिवसांपासून वाढत चालल्यामुळे लहान मोठ्यासह चिमुकल्यांनाही सर्दी, पडसे, घशाचे विकार व थंडी तापाच्या रुग्णांमध्ये सोयगाव तालुक्यातील गावोगावी झपाट्याने वाढ होत असल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला पुन्हा एकदा सतर्क राहावे लागेल. वातावरणातील चढउतारामुळे सर्वत्र रुग्ण धास्तावले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मागील महिन्यात थंडीची सौम्य लाट होती. ती आता गेल्या आठ दिवसांपासून पासून उच्चांकच गाठताना दिसते. त्याचा शहरी व ग्रामीण भागातील आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होताना दिसतो. पहाटे पहाटे धुके पडणे, ढगाळ वातावरण तयार होणे, सूर्यदर्शन न होणे झाले तर ते अति तीव्र असणे यामुळे लहान बालक व वृद्धांना या…

Read More