मलकापूर : प्रतिनिधी येथील देशगौरव नेताजी सुभाष चंद्रबोस यांची जयंती विविध संघटनेच्यावतीने साजरी करण्यात आली येथील तहसील चौकातील नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत पुष्प वाहून नेता जी अमर रहे, भारत माता की जय ,वंदे मातरम, चे नारे देत नेताजी यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे लोकनियुक्त नगराध्यक्ष हरीश रावळ, तहसीलदार सुरडकर व न.प.मुख्यअधिकारी रमेश ढगे, आरोग्य अधीक्षक योगेश घुगे, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोददादा अवसरमोल, आझाद हिंद संघटनेचे विदर्भ अध्यक्ष श्रीकृष्ण भगत, प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप, मूकबधिर विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील व शिक्षक कर्मचारी त्याचप्रमाणे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार…
Author: saimat team
फैजपूर: प्रतिनिधी येथील मोठ्या मारुती मंदिरा मागील रहिवासी प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी प्रभाकर पुरुषोत्तमशेठ माहूरकर – भटूशेट माहूरकर (वय -७२) यांचे दिनांक २३ जानेवारी २२ रोजी सकाळी दुःखद निधन झाले. ते रविंद्र माहूरकर यांचे वडील होत. त्यांचे पश्चात एक भाऊ, एक बहीण, दोन पुतणे, तीन सूना, नातवंडे, तीन मुली, जावई असा परिवार आहे. ते रविंद्र माहूरकर यांचे वडील होत.
सावदा, प्रतिनिधी युसूफ शाह जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे हिंदुहृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त पालिका पाणीपुरवठा कर्मचारी यांचाशिवसेने तर्फे सत्कार करण्यात आला. येथील विश्राम गृह येथील प्रांगणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन शिवसेना शहर प्रमुख भरत नेहते यांचे हस्ते तालुका उपप्रमुख धनंजय चौधरी,शामकांत पाटील ,मिलींद पाटील ,शरद भारंबे ,प्रमोद भंगाळे, अतुल नेहते यांचे उपस्थिती रविवार संध्याकाळी साडे सहा वाजता करण्यात आले. यावेळी शहरात पाणीपुरवठा करणारी मांगलवाडी येथील तापी पात्रातून आलेली पाईप लाईन रेल्वे च्या लहान पुला खाली फुटली तिची दुरुस्ती कठीण जागा असून लवकरात लवकर…
फैजपूर: प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख ‘ स्व. बाळासाहेब ठाकरे’ यांच्या जयंती निमित्त सर्व शिवसैनिक-युवासैनिकांच्या व जेष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या उपस्थितीत किशोर निंबाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनाचा कार्यक्रम झाल्यानंतर नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख अमोलभाऊ निंबाळे यांच्या सहकार्याने परिसरातील सर्व लहान विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष पिंटूभाऊ राणे, शिवसेना नगरसेवक तथा शहरप्रमुख अमोलभाऊ निंबाळे, शिवसेना उप ता. प्रमुख राजुभाऊ काठोके, संजय रल, आप्पा चौधरी, युवा सेना शहरप्रमुख गजुभाऊ रोडे,युवासेना शहरप्रसिद्धी प्रमुखभूषणभाऊ जाधव, युवासेना सचिव भास्कर सोनवणे, गोविंदा मिस्त्री, गोपाळ मिस्त्री, हरीचंद्र मिस्त्री, पत्रकार राजेंद्र तायडे, प्रहार शहरप्रमुख विजय मिस्त्री, पिंटू मंडवाले, बंटीभाऊ रल,…
पहूर , ता .जामनेर ( प्रतिनिधी ): येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आज रविवारी आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे या महापुरुषांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला .प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले . प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख यांनी अध्यक्षस्थान भूषविले .सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन केले तर इतिहास विभाग प्रमुख हरिभाऊ राऊत यांनी आभार मानले .प्राथमिक विभागाचे पदवीधर शिक्षक युनूस तडवी आणि माध्यमिक विभागाचे लिपीक प्रकाश भाऊ जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.दहावीचे विद्यार्थी यावेळी…
पहुर – शनिवार रोजी मिल्लत हायस्कूल पहूर येथे कोरोना लसिकरण मोहीम अंतर्गत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते यात 9/10 च्या मुला, मुलींचे लसिकरण करण्यात आले शिबिर डॉक्टर बापू काटकर यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकाऱ्यांनी वेवस्थीत रित्या पार पाडले. या प्रसंगी संस्थेचे सचिव युसुफ गायासुद्दिन उपस्थिती होते पालक वर्गातून मो. सईद , लतिफ हवालदार रहीम शेख, हजर होते. कार्यक्रम यशस्वतेसाठी मुख्याध्यापक जाहिद पटेल सर, शकील सर, हनीफ सर, मोहसीन सर, इक्बाल सर, निजाम सर, कादिर सर, यांनी प्रयत्न केले. डॉक्टर काटकर यांनी विद्यार्थांना लसीकरण चे महत्व सांगितले जी . प. शाळा पहूर कसबे च्या शिक्षिका फरहत बाजी व नसरीन पटेल बाजी…
जळगाव / पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार प्रमाण मानून मी आयुष्यात वाटचाल केली आहे. एक नेता, एक पक्ष आणि एक विचार अशी शिकवण देणारा शिवसेना हा जगातील एकमेव राजकीय पक्ष असून विचार, निष्ठा आणि सेवेचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब ठाकरे होत. त्यांनी दिलेल्या बाळकडूमुळेच आज आमच्या सारखे साधारण कार्यकर्ते हे मंत्री बनले असून शिवसेना हा पक्ष वटवृक्षासमान बहरला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ना. पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. तर, साहेबांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के…
पहुर / प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी आदी गावात शिवसेना शहर शाखा ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन याप्रसंगी करण्यात आले याप्रसंगी सरपंच पती शंकर जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे माजी शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी शेतकरी सेना संघटक भावराव गोधनखेडे ग्रामपंचायत सदस्य वासुदेव घोंगडे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राऊत राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आशिष माळी पुंडलिक सोनवणे मधुकर पवार सर माजी शिवसेना गटप्रमुख अजय चौधरी सुनील बाविस्कर नितीन लहासे सुनील बाविस्कर प्रकाश घोंगडे यांच्यासह…
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथे रिध्दी जान्हवी फाऊंडेशन जळगाव यांच्या तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला सुरुवातीला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मानवंदना दिली.कार्यक्रमाला सौ.पद्मावती राणा,सौ.सविता दायमा,सौ.संगीता समदानी,सौ.सपना समदानी, हजर होते.
कोळगाव ता.भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरु झालेल्या महाविद्यालयाच्या प्रथमदिनी विद्यार्थ्यांंचे स्वागत करण्यात आले,त्यानंतर लगेच महाविद्यालयाच्या परिवहन समितीतर्फे प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा घेण्यात आली. सहविचार सभेत प्रा.प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले,तर समितीचे अध्यक्ष प्रा.प्रविण बोरसे यांनी विद्यार्थ्यांंना आपल्या गावाहून महाविद्यालयात येत असतांना घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल मार्गदर्शन केले,तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेऊन त्यावर कसा तोडगा काढावा,याबाबत मार्गदर्शन केले,आभार प्रा.दत्तात्रय भोसले यांनी मानले. प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सहविचार सभेस प्रा.किशोर चौधरी,प्रा.दिनकर सुर्यवंशी,प्रा.प्रेमचंद चौधरी,विठ्ठल सोनवणे,संजय पाटील…