बोदवड:- प्रतिनिधी तालुक्यातील जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाने अवैध ऊत्खनन करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याची तक्रार शिवसेना कार्यकर्त्यांनी 28 एप्रिल 2020 रोजी केली होती. यानंतर तत्कालीन तहसिलदार रविंद्र जोगी , तहसिलदार हेमंत पाटिल व तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी पाचपट दंडात्मक कार्यवाही न करता स्वामित्वधनाच्या रकमा भरुन घेतल्या होत्या. तद्नंतर मौजे जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारकाने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवलेला असून सदरील तक्रारीची चौकशी कामी जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती गठित केली होती. सदर समितीने महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारक यांनी 4294.21 ब्रास अवैध गौण खनिजाचा वापर केलेला असल्याने गौण खनिजाकरता महाराष्ट्र जमीन…
Author: saimat team
यावल, प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्र जळगाव व यावल तालुक्यातील शिरसाड येथील आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावल येथे युवकांसाठीची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन यावल तालुका तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी साहित्यिक अ.फ.भालेराव सर,माळी कोचिंग क्लासेसचे कैलास माळी सर,नेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक तेजस पाटील,पल्लवी तायडे,मुस्कान फेगडे हे उपस्थित होते.यावेळी तहसीलदार महेश पवार यांनी नेहरू युवा केंद्राच्या कामाची स्तुती केली आणि उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेत युवकांचे आरोग्य व सकारात्मक,जीवनशैली, युवकांच्या मनातील देशाप्रती असणारा अभिमान,मला जगायचंय प्रत्येक सेकंड,अमली पदार्थांच्या सेवनापासून युवकांचा बचाव,युवकांचे कर्तव्य आणि जीवन जगण्याची कला अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुक्ताईनगर येथील साहित्यिक अ.फ.भालेराव…
यावल (सुरेश पाटील) शनिवार रोजी सकाळी ११वाजता सातोद कोळवद येथील इंदिरा नगर मध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील हॆ होते,उदघाटक म्हणून यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा स्रीरोग तज्ञ डॉ.कुंदन फेगडे होते.या कार्यक्रमात डॉ.कुंदन फेगडे यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले आणि सदर स्पर्धे मध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत एकूण ३० संघानी सहभाग घेतला होता या कार्यक्रम चे सूत्रसंचालन वानखेडे सरांनी केले.उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील,डॉ.कुंदन फेगडे,कोळवद येथील माजी सरपंच संजय कोळी,सरपंच सौ.जाऊबाई भिल,पांडुरंग पाटील,गोविंदा सावळे,भागवत आशिष मोरे, राजेंद्र सूर्यवंशी,मधुकर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी,राजरत आढाळे, दिपक पाटील,विकी मोरे, इकबाल तडवी,सागर लोहार, विशाल…
यावल, प्रतिनिधी । आज दि. २४ रोजी यावल तालुक्यातील कोळवद येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवार आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी योग्य सल्ला व मार्गदर्शन करून डोळ्यात मोतीबिंदू आढळल्यास रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रक्रियेची तारीख देऊन रुग्णाची अनुभवी तज्ञा मार्फत शास्त्रक्रिया करण्यात आली. तसेच डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १७६ नेत्र रुग्णांची तपासणी व २० रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोमवारी भाजपा सोयगावच्या वतीने सावळदबारा येथे वाचाळ नाना पटोले यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अशोभनीय वक्तव्य केले त्याचा निषेध म्हणून सावळदबारा येथे पटोलेंचा पुतळा जाळुन पुतळयाला जोड़े मारून तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी,शिवाजीराव बुढाळ,उत्तम चव्हाण मधुकर पाटिल,दारसिंग राठोड,भगचंद जाधव,शांताराम खराटे,शेरिफ तड़वी,लोकेश जाधव,लक्ष्मण पवार,पंडित राठोड,प्रेमसिंग राठोड,सुकलाल राठोड,ताराचंद राठोड,भीकेश जाधव,सुनील चव्हाण,डॉ विट्ठल कोते,बंडू जाधव व मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
जळगाव, प्रतिनिधी । तमिळनाडूमधील तंजावरच्या सॅक्रेड हार्ट विद्यालयातील १२ वी. मध्ये शिक्षण घेणारी एम. लावण्या या विद्यार्थिनींला विद्यालय प्रशासनाच्यावतीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून दबाव आणण्यात आला होता. त्याचा परिणाम त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देश भरातील विविध शहरात या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. आणि जिल्हाधिकारी मार्फत तमिळनाडूचा राज्यपालांना या प्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करावी असे. निवेदन दिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जळगाव शाखेने या प्रकरणी निषेध व्यक्त करून निदर्शने केली.शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. असे मत अभाविप जळगाव जिल्हा संयोजक ईच्छेश काबरा यांनी व्यक्त केले. तसेच या घटनेचा जाहीर निषेध…
बोदवड, प्रतिनिधी । तालुक्यातील जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाने अवैध ऊत्खनन करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याची तक्रार शिवसेना कार्यकर्त्यांनी 28 एप्रिल 2020 रोजी केली होती. यानंतर तत्कालीन तहसिलदार रविंद्र जोगी , तहसिलदार हेमंत पाटिल व तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी पाचपट दंडात्मक कार्यवाही न करता स्वामित्वधनाच्या रकमा भरुन घेतल्या होत्या. तद्नंतर मौजे जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारकाने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवलेला असून सदरील तक्रारीची चौकशी कामी जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती गठित केली होती. सदर समितीने महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारक यांनी 4294.21 ब्रास अवैध गौण खनिजाचा वापर केलेला असल्याने गौण खनिजाकरता महाराष्ट्र…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी आदी गावात शिवसेना शहर शाखा ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन याप्रसंगी करण्यात आले. याप्रसंगी सरपंच पती शंकर जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे माजी शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी शेतकरी सेना संघटक भावराव गोधनखेडे ग्रामपंचायत सदस्य वासुदेव घोंगडे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राऊत राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आशिष माळी पुंडलिक सोनवणे मधुकर पवार सर माजी शिवसेना गटप्रमुख अजय चौधरी सुनील बाविस्कर नितीन लहासे सुनील बाविस्कर प्रकाश घोंगडे यांच्यासह…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था। प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय सीमेपासून नियंत्रण रेषेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यात पोलिस अनेक ठिकाणी नाके लावून वाहने व संशयितांची चौकशी करत आहेत. दुसरीकडे, समाजकंटकांकडून धमकी देण्या आल्याने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना प्रजासत्ताक दिनी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. फोर्सचे महानिरीक्षक डीके बुरा यांनी सोमवारी सांगितले की, सीमेवर दोन आठवड्यांपासून कडक पहारा ठेवला जात आहे. याशिवाय जम्मू सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) सैनिकांकडून सुरुंगविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ते म्हणाले की, बीएसएफ सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रत्येक ‘नापाक ’ योजना हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे. प्रजासत्ताक…
जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव च्या अंतर्गत राष्ट्रीय कला मंच जळगाव येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय,भुसावळ आणि अ भा वि प अंतर्गत राष्ट्रीय कला मंच, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिभा संगम दिनांक २३ रोजी उद्घाटक व समारोपसाठी सुप्रसिद्ध कवि अशोक कोतवाल, प्रमुख पाहुणे प्रसाद जाधव ,(राष्ट्रीय सह संयोजक राष्ट्रीय संयोजक ) प्रा डॉ सुनील कुलकर्णी (अभाविप जळगांव जिल्हा प्रमुख) कार्यक्रमाचे अध्यक्ष सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ आर पी फालक उपस्थित होते. तसेच भुसावळ शहरांमध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर पथनाट्य सादरीकरण केले या वेळेस विभागीय पोलीस अधिक्षक सोमनाथ चौरे यांनी मार्गदर्शन…