Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»‘A Tree In The Name Of Mother’ : ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियानांतर्गत ७५ वृक्षांची लागवड
    कृषी

    ‘A Tree In The Name Of Mother’ : ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियानांतर्गत ७५ वृक्षांची लागवड

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 20, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ग्रीन सिटी फाउंडेशन, विविध संस्थांचा सहभाग ; मान्यवरांची उपस्थिती

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक पेड़ माँ के नाम’ या राष्ट्रीय पर्यावरण उपक्रमांतर्गत जळगाव शहरात पर्यावरणपूरक वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. ग्रीन सिटी फाउंडेशन, जळगाव शहर महानगरपालिका, भगवानदास पटेल चॅरिटेबल ट्रस्ट आणि संताजी अर्थमूव्हर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ७५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

    कार्यक्रमाला जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खजिनदार श्विजय वानखेडे, भारती सोनवणे, ॲड.शुचिता हाडा, दीपमाला काळे, विशाल त्रिपाठी, महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील, रवी चौधरी, अनिल चौधरी, आशिष हाडा, मनीषा पाटील, डॉ. कंचन वाणी, ग्रीन सिटी फाउंडेशनचे रफिकभाई पिंजारी, संतोष क्षीरसागर, सामाजिक वनीकरणचे समाधान सोनवणे, वसंत पाटील, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख प्रवीण पाटील, रमेश शिंपी, आशा मोर्या, वामन माळी, योगेश माळी यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026

    Jalgaon : जळगावमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

    February 1, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.