Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»कापूस चोरी प्रकरणी दोन जणांना अटक
    क्राईम

    कापूस चोरी प्रकरणी दोन जणांना अटक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

    गेल्या महिन्यात झालेल्या कापूस चोरी प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. कापूस वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन आणि ३५ हजार रुपयांचा सात क्विंटल कापूसही ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन जण फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

    येथील सचिन शांताराम देशमुख यांच्या शेतातील पत्र्याचा शेडमध्ये साठविलेला कापूस अज्ञात चोरट्यांनी रात्री पत्र्याचा शेड कापून चोरून नेला होता. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास लागून रवींद्र सुभाष मालचे, श्रावण उर्फ योगेश निवृत्ती पानगळे (दोन्ही रा.शिरसोली) यांना ताब्यात घेतले आहे. कापूस वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली बोलेरोही (क्र. एमएच १९ सीवाय ९९०८) ताब्यात घेऊन ३५ हजार रुपये किमतीचा सात क्विंटल कापूस जप्त केला आहे. ही कामगिरी पो. नि.उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि.सचिन शिरसाठ, अर्जुन कुवारे, विठ्ठल पाटील, विशाल पाटील यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon: धरणगाव तालुक्यातील नाले आणि बंधारे सुधारण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम

    March 2, 2026

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.