पंडित जवाहरलाल नेहरू यांना मनपातर्फे आदरांजली

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १४ नोव्हेंबर रोजी जयंती असल्यामुळे मनपातर्फे नवी पेठ मधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास सकाळी ११ वाजता माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

प्रसंगी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, प्रभारी सहाय्यक आयुक्त उदय पाटील, कार्यालय अधीक्षक दीपक फुलमोगरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अतिक्रमण सहाय्यक संजय ठाकूर, जितेंद्र धनगर, सुरेश कोल्हे, गोपीचंद सपकाळे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here